वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jan 2017 - 7:49 am | श्रीकृष्ण सामंत

मला जमलं.

Marathi pustak premi's picture

3 Jan 2017 - 9:48 pm | Marathi pustak premi

Where to search ? Where is search field ?

प्रिती विराज's picture

4 Jan 2017 - 10:02 pm | प्रिती विराज

धागा शोधायचा कसा

तुषार काळभोर's picture

22 Jan 2017 - 10:21 am | तुषार काळभोर

साईट वर सर्च करणे हे पुढील गोष्टीचा शॉर्टकट असल्यासारखे असते :
गुगल वर सर्च करा -
site:www.misalpav.com ग्रीस
तुम्हाला असे सर्च रिजल्ट्स मिळतील

(ग्रीस ऐवजी तुम्हाला मिसळपाववर जे काही सर्च करायचे आहे, तो शब्द वापरा)

जर मला सोत्रिंचा 'कॉकटेल' विषयावरचा धागा शोधायचा असेल, तर मी असे सर्च करेल :
site:www.misalpav.com सोत्रि कॉकटेल
आणि येणार्‍या रिजल्ट्समधून धागा शोधेल. जितके अचूक्/योग्य्/नेमके कीवर्ड्स वापरू तितके धागा शोधणे सोपे होईल.

नमस्ते
नवे लेखन जे प्रथम संपादन मंडळाकडे / पूर्वपरीक्षणार्थ जाते .. ते केवळ संबंधित खातेदाराला पाहता येते का .. आणि त्याची सद्यस्थिती ... प्रलंबित / नाकारले अशी समजू शकते का ?

पैसा's picture

12 Apr 2017 - 10:18 pm | पैसा

इथे संपादक मंडळ काही पूर्वपरीक्षण वगैरे करत नाहीत. तुम्हाला आवडेल ते लिहा. धोरणात बसणारे असेल तर राहील नाहीतर अप्रकाशित होईल.

इथे विरंगूळा ग्रुप नाही का???

अरुण मनोहर's picture

23 Apr 2017 - 5:00 pm | अरुण मनोहर

फ्लिकर वरून फोटो लिंक घेतली.
तो फोटो ऑलरेडी पब्लीक साठी ओपन आहे.
तरी पण इथे दिसत नाही. का बरे?
tayaree

एकुलता एक डॉन's picture

23 Apr 2017 - 8:41 pm | एकुलता एक डॉन

पुण्यातील रद्दीलवाल्यांची लिस्ट पाहिजे
कुठे मिलेल ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

27 Jun 2017 - 6:26 pm | सिद्धेश्वर विला...

पुण्याला मिलेल

सचिन काळे's picture

10 May 2017 - 9:43 pm | सचिन काळे

१. आपण लिहिलेल्या धाग्यातील मजकूर संपादन कसा करावा.
२. आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेतील मजकूर संपादन कसा करावा.

पैसा's picture

10 May 2017 - 10:52 pm | पैसा

१) धाग्यातील मजकूर संपादन करण्यासाठी या धाग्यात लिहिल्याप्रमाणे साहित्य संपादक मदत करतात. 'साहित्य संपादक' आयडीला व्यनि करून बदल कळवा.

२) प्रतिक्रियेतील मजकूर आपल्याला संपादन करता येत नाही. ते संपादक लोक करू शकतात. पण तेवढ्यासाठी त्याना विनंती करण्यापेक्षा तिथेच उपप्रतिसाद लिहिणे सोयीचे आहे.

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

27 Jun 2017 - 6:18 pm | सिद्धेश्वर विला...

अहो साहेब , ह्ये काय होऊन राहिलंय. एव्हढ्या कविता पोस्ट केल्या कालपासून , लेटेस्ट फक्त एकच उरलीय ... अंधारी आली बघा भर पावसात . आधीच छत्री नाय आणलीय , आणि जी पण कविता टाकलीय ती कुणीतरी खाल्लीय , आता फक्त एकच उरलीय .
मदत करा नाथ मिपा, मदत करा नाथ ... द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ .... पसरतो मी हात मिपा पसरतो मी हात .... का मारलीत लाथ मिपा का मारलीत लाथ ... मदत करा नाथ मिपा , मदत करा नाथ .......द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ

संपादक मंडळ's picture

27 Jun 2017 - 6:21 pm | संपादक मंडळ

तुम्हाला आलेला व्यक्तिगत संदेश वाचा. (उजवीकडच्या "लेखन करा" बटणाखलील "आवागमन" सदरातील "व्यक्तिगत संदेश" वर क्लिक करा.)

चांदणे संदीप's picture

27 Jun 2017 - 7:02 pm | चांदणे संदीप

या काव्यमय 'परती' सादाबद्दल आमच्या 'बास्केट' ब्रिजावर तुम्हाला एक कडक चहाची ऑफर... पण एका अटीवर... तिथे येऊन कविता नाही वाचायची! ;)

Sandy

खूप कविता आहेत तुमच्याकडे सिद्धेश्वर~~ त्या एकाच लेखात ( एका भागात वीस वीस वगैरे )देता येतील का?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 6:13 pm | सिद्धेश्वर विला...

महोदय , आपण जे नाव या मिपावर धारण केले आहे, त्या नावाच्या विरुद्धार्थी शब्दाएवढा वेळ आहे का ? असला तर सांगा , मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन मग ....

मराठी_माणूस's picture

29 Jun 2017 - 2:35 pm | मराठी_माणूस

दुसर्‍या पानापसुन पुढल्या कोणत्याही पानावरचे नवे प्रतिसाद दाखवण्यास इथली प्रणाली कधी सक्षम बनेल ?

सुलेखा काणे's picture

5 Jul 2017 - 6:55 am | सुलेखा काणे

पिकासा नाहीये. छायाचित्रे डकविण्यासाठी पर्याय आणि कृती कळवावी.

मनीमोहोर's picture

20 Jul 2017 - 1:21 am | मनीमोहोर

सदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.

ही सुविधा कशी वापरायची प्लिज सांगाल का ?

स्क्रोल डाउन करा, अगदी खाली लिंक आहे, त्यावर जाऊन फॉर्म भरा. तुमच्या सोयीसाठी ही लिंक.

प्रशांत बच्छाव's picture

18 Aug 2017 - 11:42 am | प्रशांत बच्छाव

नमस्कार, मी मिपा वर नवीन आहे आणि मला नवीन लेखन करायचे आहे पण योग्य पद्धत समजत नाहीये. कुणी मदत करेल का?
नवीन लेखन कसे करावे ?

आदूबाळ's picture

18 Aug 2017 - 1:59 pm | आदूबाळ

नमस्कार.

उजव्या स्तंभात "लेखन करा" अशी लिंक आहे. त्यावर क्लिक करा. तुम्हाला जे काही लिहायचं आहे (उदा० लेख, चर्चा, वगैरे) त्यानुसार पुढे क्लिक करा. मग त्यातून उघडणार्‍या पानावर तुम्हाला लिहिता येईल.

काही शंका असल्यास 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेश करा. (उजव्या स्तंभात 'व्यक्तिगत संदेश' अशी लिंकही आहे.)

यशवंत पाटील's picture

18 Aug 2017 - 3:38 pm | यशवंत पाटील

मी नविन सभासद आहे. प्रश्नास हासू नये ही विनंती.
माझ्या नावाखाली खरडवही आणि खरडायचा फळा आसे दोन वेगळे शब्द दिसत आहेत. हे दोन एक आहेत का वेगळे आहेत हे कळत नाही.
तिथं जायच झाल्यास मालकांकड वेगळा अर्ज करायला पाहिजे का, त्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत का हे कस समजेल.

नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत आहे.

खरडवही म्हणजे तुमची स्वतःची जागा, जिथे इतर सदस्य येऊन तुमच्यासाठी संदेश लिहू शकतात. (तुम्ही त्यांच्या खरडवहीत जाऊन त्यांना उत्तर देऊ शकता.) हे सगळे संदेश पब्लिक असतात, कोणीही वाचू शकतं.

खरडफळा म्हणजे मिपागावाची चावडी. त्यावर कोणीही सदस्य येऊन लिहू शकतो, गप्पा मारू शकतो. खरडफळा पाहिलात तर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालू आहेत असं दिसेल.

यशवंत पाटील's picture

18 Aug 2017 - 4:39 pm | यशवंत पाटील

आभारी आहे आदुबाळ सर.
दोनीकड जाऊन बघतो आता काय आहे ते.

अतूल २०१५'s picture

31 Aug 2017 - 12:21 am | अतूल २०१५

मिसळपाव फक्त मोजक्या लोकांन साठी आहे का?

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2017 - 3:33 am | पिलीयन रायडर

नाही.

सोमनाथ खांदवे's picture

6 Sep 2017 - 8:57 pm | सोमनाथ खांदवे

दुसऱ्या चें छान छान आयडी बघून हवा वाटतो , मला आयडी बदलता येईल का ?

अर्जुन's picture

13 Oct 2017 - 9:01 pm | अर्जुन

माझ्या खात्यातील काही जुने [ २०१३ चे] व्यक्तिगत संदेश दिसत नाहीत. ते डिलिट झाले असतील का? महत्वाचे संदेश परत मिळवता येतील का?

तसदी बद्दल क्षमस्व!!
पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न व पोस्ट करायची घाई या नादात ४ वेळा तोच लेख अपलोड झाला आहे; कृपया तो काढून कसा टाकायचा यावर मदत हवी आहे.

मराठी_माणूस's picture

26 Mar 2018 - 11:25 am | मराठी_माणूस

"नविन लेखन" मधे काहीच दिसत नाही, काय कारण आहे ?

मला माझं नाव बदलायच आहे, कसं करु ? (इंग्रजी मधून मराठी करायचं आहे जसं की 'बन्या')
कृपया माहिती द्यावी, आगाऊ धन्यवाद..

दीक्शित's picture

12 Apr 2018 - 2:13 am | दीक्शित

Your admin@misalpav.com does not work. Inconsistent log in. Need clear instructions how and where to post under new write up. Marathi part and writing in Marathi seems workable.

मी टाकलेली कलादालनातील चित्रे दिसत नाही. ‘माझे लेखन’मध्ये जावूनच पहावे लागते. असे का? कलादालनात नविन पोस्ट प्रथम दिसायला हव्यात तशा मला दिसत नाही.

सप्तरंगी's picture

22 Jun 2018 - 2:05 am | सप्तरंगी

कलादालनात हे पूर्वीही दिसत नव्हते, का ते माहिती नाही.
मला फोटो कोणत्याही प्रकारे अपलोड करता येत नाहीये, पूर्वी आला होता. फोटो कसा डकवायचा याची प्रश्न उत्तरेवली लिंक सुद्द्धा काहीच दाखवत नाहीये. काय करावे. कृपया सांगावे कसे करू ते. ipad, डेस्कटॉपवरून करून पाहिले.

निशाचर's picture

22 Jun 2018 - 2:30 am | निशाचर

https झाल्यामुळे जुन्या धाग्यांच्या लिंकस् चा घोळ होत असावा. इथे डॉ. म्हात्र्यांचा फोटो टाकण्याविषयीचा धागा आहे. मला तरी त्या कृतीने भटकंतीच्या धाग्यात फोटो टाकता येतायत. कलादालनाबद्दल मात्र कल्पना नाही.

सप्तरंगी's picture

22 Jun 2018 - 6:56 pm | सप्तरंगी

आभार निशाचर, आणि म्हात्रेसर , त्यांच्या धाग्याचा निश्चितच उपयोग झाला. मी काहीतरी गडबड करत होते, आता करू शकले अपलोड.

निशाचर's picture

23 Jun 2018 - 1:33 am | निशाचर

अरे वा, उपयोग झाला तर.

निशाचर's picture

22 Jun 2018 - 2:51 am | निशाचर

या धाग्यात दिलेल्या इतर माहितीपर धाग्यांचे दुवे दुरुस्त करण्याची गरज आहे. जुन्या दुव्यांत https नसून http असल्याने असा दुवा उघडला की त्या धाग्याऐवजी मुख्य पानाकडे redirect होत असावं. (ब्राउझरमध्ये जुने बुकमार्क असल्यासही हे होतं.) मुख्य पानाकडे redirect होण्याऐवजी आवश्यक धाग्यावर जाण्यासाठी काही configuration करता आल्यास उत्तम होईल.

ज्योति अळवणी's picture

9 Jul 2018 - 4:33 pm | ज्योति अळवणी

दुवा (लिंक) कसा द्यावा हे शोधते आहे. परंतु ते page उघडले जात नाही आहे. काय करावे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2018 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. आपण मजकूर लिहितो त्या खिडकीच्या (एडिट बॉक्सच्या) वरचे दोन क्रमांकाचे बटण (Insert/edit link) वापरा.

२. Link URL समोर निवडलेला दुवा टाका.

३. दुव्याऐवजी इतर मजकूर दिसावा (उदा : बातमीचे/माहितीचे शीर्षक, इत्यादी) असे वाटत असल्यास, तो मजकूर Link text समोर टाका.

४. Link title समोर काहिही लिहिले नाही तरी चालेल.

५. OK बटण दाबा... काम झाले !

चामुंडराय's picture

10 Jul 2018 - 6:19 am | चामुंडराय

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2018 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्केच स्कॅन करून फोटो साठवणार्‍या एखाद्या संस्थळावर साठवा. त्या स्कॅन्सचा दुवा (इमेज अ‍ॅड्रेस) वापरून (इतर कोणतेही चित्र मिपावर टाकतात तसेच) ते मिपावर टाकता येईल.

मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा दुवा उपयोगी होऊ शकतो.

प्रसाद_१९८२'s picture

10 Jul 2018 - 2:45 pm | प्रसाद_१९८२

मिपावर सदस्यनाम बदलण्याकरता काय करावे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2018 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रशांत किंवा नीलकांत यांना व्यनि करा.

शाम भागवत's picture

10 Jul 2018 - 10:14 pm | शाम भागवत

मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात.
यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय?

जयन्त बा शिम्पि's picture

15 Jul 2018 - 4:23 am | जयन्त बा शिम्पि

विमानाचा वक्रोक्ति मार्ग ? याबाबत एक चांगला लेख मिपावर आला होता. त्यावेळी नेमकी वाचनखुण साठविता आली नव्हती. क्रुपया तो लेख मला पुन्हा कसा वाचावयास मिळेल याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

एमी's picture

15 Jul 2018 - 8:08 am | एमी

https://www.misalpav.com/node/37435 हा घ्या.

स्वीट टॉकर यांचा लेख होता हे आठवत होते, त्यामुळे त्यांचे सर्व लेखन पाहिल्यावर लगेच सापडला.