✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

श
श्रीकृष्ण सामंत Tue, 01/03/2017 - 07:49 नवीन

Thanks

मला जमलं.
  • Log in or register to post comments
M
Marathi pustak premi Tue, 01/03/2017 - 21:48 नवीन

Search

Where to search ? Where is search field ?
  • Log in or register to post comments
प
प्रिती विराज Wed, 01/04/2017 - 22:02 नवीन

धागा शोधायचा कसा

धागा शोधायचा कसा
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/22/2017 - 10:21 नवीन

Where to search / धागा शोधायचा कसा

साईट वर सर्च करणे हे पुढील गोष्टीचा शॉर्टकट असल्यासारखे असते : गुगल वर सर्च करा - site:www.misalpav.com ग्रीस तुम्हाला असे सर्च रिजल्ट्स मिळतील (ग्रीस ऐवजी तुम्हाला मिसळपाववर जे काही सर्च करायचे आहे, तो शब्द वापरा) जर मला सोत्रिंचा 'कॉकटेल' विषयावरचा धागा शोधायचा असेल, तर मी असे सर्च करेल : site:www.misalpav.com सोत्रि कॉकटेल आणि येणार्‍या रिजल्ट्समधून धागा शोधेल. जितके अचूक्/योग्य्/नेमके कीवर्ड्स वापरू तितके धागा शोधणे सोपे होईल.
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Wed, 04/12/2017 - 21:29 नवीन

संपादक मंडळाकडे पाठवलेले नवे लेखन

नमस्ते नवे लेखन जे प्रथम संपादन मंडळाकडे / पूर्वपरीक्षणार्थ जाते .. ते केवळ संबंधित खातेदाराला पाहता येते का .. आणि त्याची सद्यस्थिती ... प्रलंबित / नाकारले अशी समजू शकते का ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/12/2017 - 22:18 नवीन

णो सेन्सॉर

इथे संपादक मंडळ काही पूर्वपरीक्षण वगैरे करत नाहीत. तुम्हाला आवडेल ते लिहा. धोरणात बसणारे असेल तर राहील नाहीतर अप्रकाशित होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
म
मोनाली गुरुवार, 04/20/2017 - 12:15 नवीन

इथे विरंगूळा ग्रुप नाही का??

इथे विरंगूळा ग्रुप नाही का???
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 04/23/2017 - 17:00 नवीन

फ्लिकर वरून फोटो लिंक घेतली.

फ्लिकर वरून फोटो लिंक घेतली. तो फोटो ऑलरेडी पब्लीक साठी ओपन आहे. तरी पण इथे दिसत नाही. का बरे? Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 04/23/2017 - 20:41 नवीन

पुण्यातील रद्दीलवाल्यांची

पुण्यातील रद्दीलवाल्यांची लिस्ट पाहिजे कुठे मिलेल ?
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Tue, 06/27/2017 - 18:26 नवीन

पुण्याला मिलेल

पुण्याला मिलेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
स
सचिन काळे Wed, 05/10/2017 - 21:43 नवीन

संपादन कसे करावे.

१. आपण लिहिलेल्या धाग्यातील मजकूर संपादन कसा करावा. २. आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेतील मजकूर संपादन कसा करावा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/10/2017 - 22:52 नवीन

स्वतः करता येत नाही

१) धाग्यातील मजकूर संपादन करण्यासाठी या धाग्यात लिहिल्याप्रमाणे साहित्य संपादक मदत करतात. 'साहित्य संपादक' आयडीला व्यनि करून बदल कळवा. २) प्रतिक्रियेतील मजकूर आपल्याला संपादन करता येत नाही. ते संपादक लोक करू शकतात. पण तेवढ्यासाठी त्याना विनंती करण्यापेक्षा तिथेच उपप्रतिसाद लिहिणे सोयीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे
स
सचिन काळे Wed, 05/10/2017 - 23:27 नवीन

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सिद्धेश्वर विल… Tue, 06/27/2017 - 18:18 नवीन

अहो साहेब , ह्ये काय होऊन

अहो साहेब , ह्ये काय होऊन राहिलंय. एव्हढ्या कविता पोस्ट केल्या कालपासून , लेटेस्ट फक्त एकच उरलीय ... अंधारी आली बघा भर पावसात . आधीच छत्री नाय आणलीय , आणि जी पण कविता टाकलीय ती कुणीतरी खाल्लीय , आता फक्त एकच उरलीय . मदत करा नाथ मिपा, मदत करा नाथ ... द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ .... पसरतो मी हात मिपा पसरतो मी हात .... का मारलीत लाथ मिपा का मारलीत लाथ ... मदत करा नाथ मिपा , मदत करा नाथ .......द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Tue, 06/27/2017 - 18:21 नवीन

.

तुम्हाला आलेला व्यक्तिगत संदेश वाचा. (उजवीकडच्या "लेखन करा" बटणाखलील "आवागमन" सदरातील "व्यक्तिगत संदेश" वर क्लिक करा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
च
चांदणे संदीप Tue, 06/27/2017 - 19:02 नवीन

lol

या काव्यमय 'परती' सादाबद्दल आमच्या 'बास्केट' ब्रिजावर तुम्हाला एक कडक चहाची ऑफर... पण एका अटीवर... तिथे येऊन कविता नाही वाचायची! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
क
कंजूस Wed, 06/28/2017 - 04:22 नवीन

खूप कविता आहेत तुमच्याकडे

खूप कविता आहेत तुमच्याकडे सिद्धेश्वर~~ त्या एकाच लेखात ( एका भागात वीस वीस वगैरे )देता येतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
स
सिद्धेश्वर विल… Wed, 06/28/2017 - 18:13 नवीन

महोदय , आपण जे नाव या मिपावर

महोदय , आपण जे नाव या मिपावर धारण केले आहे, त्या नावाच्या विरुद्धार्थी शब्दाएवढा वेळ आहे का ? असला तर सांगा , मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन मग ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/29/2017 - 14:35 नवीन

दुसर्‍या पानापसुन पुढल्या

दुसर्‍या पानापसुन पुढल्या कोणत्याही पानावरचे नवे प्रतिसाद दाखवण्यास इथली प्रणाली कधी सक्षम बनेल ?
  • Log in or register to post comments
स
सुलेखा काणे Wed, 07/05/2017 - 06:55 नवीन

छायाचित्र

पिकासा नाहीये. छायाचित्रे डकविण्यासाठी पर्याय आणि कृती कळवावी.
  • Log in or register to post comments
म
मनीमोहोर गुरुवार, 07/20/2017 - 01:21 नवीन

सदस्यं नसलेले वाचक सुद्धा

सदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील. ही सुविधा कशी वापरायची प्लिज सांगाल का ?
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 07/20/2017 - 01:36 नवीन

स्क्रोल डाउन करा, अगदी खाली

स्क्रोल डाउन करा, अगदी खाली लिंक आहे, त्यावर जाऊन फॉर्म भरा. तुमच्या सोयीसाठी ही लिंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीमोहोर
प
प्रशांत बच्छाव Fri, 08/18/2017 - 11:42 नवीन

मला नवीन लेखन करायचे आहे

नमस्कार, मी मिपा वर नवीन आहे आणि मला नवीन लेखन करायचे आहे पण योग्य पद्धत समजत नाहीये. कुणी मदत करेल का? नवीन लेखन कसे करावे ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 08/18/2017 - 13:59 नवीन

नमस्कार.

नमस्कार. उजव्या स्तंभात "लेखन करा" अशी लिंक आहे. त्यावर क्लिक करा. तुम्हाला जे काही लिहायचं आहे (उदा० लेख, चर्चा, वगैरे) त्यानुसार पुढे क्लिक करा. मग त्यातून उघडणार्‍या पानावर तुम्हाला लिहिता येईल. काही शंका असल्यास 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेश करा. (उजव्या स्तंभात 'व्यक्तिगत संदेश' अशी लिंकही आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत बच्छाव
य
यशवंत पाटील Fri, 08/18/2017 - 15:38 नवीन

मी नविन सभासद आहे. प्रश्नास

मी नविन सभासद आहे. प्रश्नास हासू नये ही विनंती. माझ्या नावाखाली खरडवही आणि खरडायचा फळा आसे दोन वेगळे शब्द दिसत आहेत. हे दोन एक आहेत का वेगळे आहेत हे कळत नाही. तिथं जायच झाल्यास मालकांकड वेगळा अर्ज करायला पाहिजे का, त्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत का हे कस समजेल.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 08/18/2017 - 16:19 नवीन

नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत

नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत आहे. खरडवही म्हणजे तुमची स्वतःची जागा, जिथे इतर सदस्य येऊन तुमच्यासाठी संदेश लिहू शकतात. (तुम्ही त्यांच्या खरडवहीत जाऊन त्यांना उत्तर देऊ शकता.) हे सगळे संदेश पब्लिक असतात, कोणीही वाचू शकतं. खरडफळा म्हणजे मिपागावाची चावडी. त्यावर कोणीही सदस्य येऊन लिहू शकतो, गप्पा मारू शकतो. खरडफळा पाहिलात तर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालू आहेत असं दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील
य
यशवंत पाटील Fri, 08/18/2017 - 16:39 नवीन

आभारी आहे आदुबाळ सर.

आभारी आहे आदुबाळ सर. दोनीकड जाऊन बघतो आता काय आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अतूल २०१५ गुरुवार, 08/31/2017 - 00:21 नवीन

मिसळपाव फक्त मोजक्या लोकांन

मिसळपाव फक्त मोजक्या लोकांन साठी आहे का?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 08/31/2017 - 03:33 नवीन

नाही.

नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
स
सोमनाथ खांदवे Wed, 09/06/2017 - 20:57 नवीन

दुसऱ्या चें छान छान आयडी बघून

दुसऱ्या चें छान छान आयडी बघून हवा वाटतो , मला आयडी बदलता येईल का ?
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Fri, 10/13/2017 - 21:01 नवीन

व्यक्तिगत संदेश

माझ्या खात्यातील काही जुने [ २०१३ चे] व्यक्तिगत संदेश दिसत नाहीत. ते डिलिट झाले असतील का? महत्वाचे संदेश परत मिळवता येतील का?
  • Log in or register to post comments
र
राखीव खेळाडू गुरुवार, 01/18/2018 - 15:00 नवीन

चुकून ४ वेळा पोस्ट झालेला लेख काढून टाकणे

तसदी बद्दल क्षमस्व!! पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न व पोस्ट करायची घाई या नादात ४ वेळा तोच लेख अपलोड झाला आहे; कृपया तो काढून कसा टाकायचा यावर मदत हवी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 03/26/2018 - 11:25 नवीन

"नविन लेखन" मधे काहीच दिसत

"नविन लेखन" मधे काहीच दिसत नाही, काय कारण आहे ?
  • Log in or register to post comments
Y
Yashwant Gaikwad Wed, 04/11/2018 - 15:39 नवीन

मला माझं नाव बदलायच आहे, कसं करु ?

मला माझं नाव बदलायच आहे, कसं करु ? (इंग्रजी मधून मराठी करायचं आहे जसं की 'बन्या') कृपया माहिती द्यावी, आगाऊ धन्यवाद..
  • Log in or register to post comments
द
दीक्शित गुरुवार, 04/12/2018 - 02:13 नवीन

cannot log in

Your admin@misalpav.com does not work. Inconsistent log in. Need clear instructions how and where to post under new write up. Marathi part and writing in Marathi seems workable.
  • Log in or register to post comments
श
शाली Fri, 06/08/2018 - 22:09 नवीन

मी टाकलेली कलादालनातील चित्रे

मी टाकलेली कलादालनातील चित्रे दिसत नाही. ‘माझे लेखन’मध्ये जावूनच पहावे लागते. असे का? कलादालनात नविन पोस्ट प्रथम दिसायला हव्यात तशा मला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Fri, 06/22/2018 - 02:05 नवीन

Photo

कलादालनात हे पूर्वीही दिसत नव्हते, का ते माहिती नाही. मला फोटो कोणत्याही प्रकारे अपलोड करता येत नाहीये, पूर्वी आला होता. फोटो कसा डकवायचा याची प्रश्न उत्तरेवली लिंक सुद्द्धा काहीच दाखवत नाहीये. काय करावे. कृपया सांगावे कसे करू ते. ipad, डेस्कटॉपवरून करून पाहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
न
निशाचर Fri, 06/22/2018 - 02:30 नवीन

https झाल्यामुळे जुन्या

https झाल्यामुळे जुन्या धाग्यांच्या लिंकस् चा घोळ होत असावा. इथे डॉ. म्हात्र्यांचा फोटो टाकण्याविषयीचा धागा आहे. मला तरी त्या कृतीने भटकंतीच्या धाग्यात फोटो टाकता येतायत. कलादालनाबद्दल मात्र कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी Fri, 06/22/2018 - 18:56 नवीन

आभार निशाचर

आभार निशाचर, आणि म्हात्रेसर , त्यांच्या धाग्याचा निश्चितच उपयोग झाला. मी काहीतरी गडबड करत होते, आता करू शकले अपलोड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशाचर
न
निशाचर Sat, 06/23/2018 - 01:33 नवीन

अरे वा, उपयोग झाला तर.

अरे वा, उपयोग झाला तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
न
निशाचर Fri, 06/22/2018 - 02:51 नवीन

या धाग्यात दिलेल्या इतर

या धाग्यात दिलेल्या इतर माहितीपर धाग्यांचे दुवे दुरुस्त करण्याची गरज आहे. जुन्या दुव्यांत https नसून http असल्याने असा दुवा उघडला की त्या धाग्याऐवजी मुख्य पानाकडे redirect होत असावं. (ब्राउझरमध्ये जुने बुकमार्क असल्यासही हे होतं.) मुख्य पानाकडे redirect होण्याऐवजी आवश्यक धाग्यावर जाण्यासाठी काही configuration करता आल्यास उत्तम होईल.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 07/09/2018 - 16:33 नवीन

दुवा (लिंक) कसा द्यावा हे

दुवा (लिंक) कसा द्यावा हे शोधते आहे. परंतु ते page उघडले जात नाही आहे. काय करावे?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/09/2018 - 21:38 नवीन

१. आपण मजकूर लिहितो त्या

१. आपण मजकूर लिहितो त्या खिडकीच्या (एडिट बॉक्सच्या) वरचे दोन क्रमांकाचे बटण (Insert/edit link) वापरा. २. Link URL समोर निवडलेला दुवा टाका. ३. दुव्याऐवजी इतर मजकूर दिसावा (उदा : बातमीचे/माहितीचे शीर्षक, इत्यादी) असे वाटत असल्यास, तो मजकूर Link text समोर टाका. ४. Link title समोर काहिही लिहिले नाही तरी चालेल. ५. OK बटण दाबा... काम झाले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
च
चामुंडराय Tue, 07/10/2018 - 06:19 नवीन

स्केचेस कसे टाकायचे?

.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/10/2018 - 14:00 नवीन

स्केच स्कॅन करून फोटो

स्केच स्कॅन करून फोटो साठवणार्‍या एखाद्या संस्थळावर साठवा. त्या स्कॅन्सचा दुवा (इमेज अ‍ॅड्रेस) वापरून (इतर कोणतेही चित्र मिपावर टाकतात तसेच) ते मिपावर टाकता येईल. मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा दुवा उपयोगी होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
प
प्रसाद_१९८२ Tue, 07/10/2018 - 14:45 नवीन

मिपावर सदस्यनाम बदलण्याकरता

मिपावर सदस्यनाम बदलण्याकरता काय करावे ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/10/2018 - 21:24 नवीन

प्रशांत किंवा नीलकांत यांना

प्रशांत किंवा नीलकांत यांना व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
शाम भागवत Tue, 07/10/2018 - 22:14 नवीन

मिपा उघडल की प्रथम शिफारस हा

मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात. यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय?
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 07/15/2018 - 04:23 नवीन

विमानाचा वक्रोक्ति मार्ग ?

विमानाचा वक्रोक्ति मार्ग ? याबाबत एक चांगला लेख मिपावर आला होता. त्यावेळी नेमकी वाचनखुण साठविता आली नव्हती. क्रुपया तो लेख मला पुन्हा कसा वाचावयास मिळेल याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 07/15/2018 - 08:08 नवीन

https://www.misalpav.com/node

https://www.misalpav.com/node/37435 हा घ्या. स्वीट टॉकर यांचा लेख होता हे आठवत होते, त्यामुळे त्यांचे सर्व लेखन पाहिल्यावर लगेच सापडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा