✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिराशी

क — कर्नलतपस्वी, Tue, 04/16/2024 - 12:00
मी नाही कुणाचा बाप मी नाही कुणाचा आजा रंग बदलतो मी वारंवार कुंपणावरचा सरडा जसा मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून रहातो नाही कुणाची पर्वा, आशा नाही पुसले म्हणून निराशा स्वानंदाचे टाळ घेऊन हाती जगतो मी माझीच मिराशी

प्रतिक्रिया द्या
2563 वाचन

💬 प्रतिसाद (5)

मस्त ! छान ! मस्त कलंदर फकीरी

चौथा कोनाडा
Tue, 04/16/2024 - 17:41 नवीन
मस्त ! छान ! मस्त कलंदर फकीरी म्हणायची ! सगळं सोडून आता वैराग्य प्राप्त झालं ! येऊ देत पुढच्या रचना !
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौको भौ.,गेला बाजार खाली गेला....

कर्नलतपस्वी
Tue, 04/16/2024 - 18:35 नवीन
https://www.misalpav.com/node/52047 वरील धाग्याचा खाता उघडलाच नाही. धन्यवाद चौको भौ.
  • Log in or register to post comments

कर्नलसाहेब कडॅक सॅल्युट!

भागो
Tue, 04/16/2024 - 19:24 नवीन
कर्नलसाहेब कडॅक सॅल्युट!
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Tue, 04/16/2024 - 20:12 नवीन
छान जगणे !
  • Log in or register to post comments

कर्नल साहेबांची मिराशी

शशिकांत ओक
गुरुवार, 04/25/2024 - 12:34 नवीन
भरघोस मिशीला पीळ देऊन म्हणणारा की
मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून राहतो
आमच्या सारख्या शिपाई गड्याला चटकन भावतो...!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा