२१ लाखाचे स्वयंवर
२१ लाखाचे स्वयंवर
हातात वरमाला घेऊन राजकन्या लाजत मुरडत उभी आहे.
पिताश्रींनी ठेवलेल्या असंभाव्य अशा अटीवर तिचा विवाह सोहळा पहायला सज्ज राजदरबारी उपस्थित प्रजा उत्कंठेने वाट पहात आहेत. कोण वीर पुढे येऊन पण सहज जिंकून हसत हसत राजकन्येच्या हातून वरमाला गळ्यात घालून सजवलेल्या आपल्या रथातून घेऊन जात आहे.
कार्टूनमधील मांजर सापळ्यात ठेवलेल्या आमिशाकडे पहात वाट बघते. कधी एकदा बिचारा उंदीर येतोय.
एका गलेलठ्ठाला येताना पाहून मांजराची तारांबळ उडते.
सगळा उंदराच्या स्वयंवराचा खेळ खल्लास होतो.
आता परिकथेतील राजकुमार पण जिंकायची शक्यता नाही. पण सध्या नव्या पिढीला पण लावून जिंकून ₹२१ लाखपती व्हावे अशी सोय आहे. एका संस्थानाचे आयोजक यांनी स्वयंवर मांडले आहे असे वर्तमान पत्रातून जाहीर आहे.
काही गोष्टींचा हंगाम असतो. भारतात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वयंवराचे निमंत्रण रीतसर पुकारले गेले. आतापर्यंत माहिती झालेल्या अटी, नियम, शर्ती वगैरे पुन्हा एकदा उजाळा म्हणून सादर केल्या गेल्या. २१ लाखांची राजकन्या मिळवा असे घसघशीत प्रलोभन ठेवले.
जाहीर आव्हाने पुकारलेल्या गोष्टीत एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की समोर राजकन्या धडधडीत दिसत असते. उंदराला पकडायला ठेवलेले चीझ दिसत असते.
करोडोंच्या राशीच्या राशी पहायची सवय आजकाल झाली आहे. पण संस्थानाच्या आव्हानाच्या २१ लाख रुपयांचा ढीग कुठे दिसत नाही. पैशाच्या राशी प्रत्यक्ष दिसत नसतील तर तर मग स्वयंवराचा पण मोडायला कोण येणार?
आपले आव्हान स्वीकारून कोणी तरी पुढे येणे शक्य आहे का? आला तर त्याला स्वयंवराच्या आखाड्यात चीत कसे करायचे ह्या कलेत संस्थानिक प्रवीण आहेत.
कार्टूनमधील गलेलठ्ठ कुत्रा पुढे आल्यावर जशी मांजराची पळापळ होते. तसे एक एक व्यक्तिमत्व असे असते की ते पुढे आले की पकडले जाण्याची भिती वाटून पशार व्हायच्या वाटा शोधल्या जातात.
असे इतके पॉवरबाज कोण असणार?
मिपाकरांचे काही अंदाज? वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय आहे हे?
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल
मज अल्पमतीस काही समजले नाही
अबोध काही नाही...!
हजाराच्या आसपास टिचक्या पडल्या पण
अरे वा. छान आहे स्वयंवरातला पण. लगे रहो.
पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या स्वयंवराचा यजमान व्हायला सिद्ध...
पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या स्वयंवराचा यजमान व्हायला सिद्ध...
पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या स्वयंवराचा यजमान व्हायला सिद्ध...
पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या स्वयंवराचा यजमान व्हायला सिद्ध...
ज्योतिष विषय असा आहे की
हे बरे आहे. ज्योतिष बघुन
मग काय घराघरात वादावादी होणार नाही...!
ज्योतिष हे थोतांड आहे. पानीपत
नी त्या मग पानीपत झाल
@ अबा: या न्यायाने 'अॅलोपॅथी' हे थोतांड आहे ...
पानीपतात अनेक कुटूंबे गेली
वेळ निश्चित वाया गेला असणार.
... हे कारण असावे असे 'ह्यांचे' म्हणणे.
आडनाव चुकले
एकदम बराबर भाईसाहब सॉरी बाईसाहेब!
ज्योतिषाचार्यांनी अंनिसचे स्वयंवराचे आव्हान स्वीकारले
ज्योतिषाचार्यांनी अंनिसचे स्वयंवराचे आव्हान स्वीकारले
कोण तो नरपुंगव ?
हे नरपुंगव म्हणजे जागतिक कीर्तीचे ज्योतिषाचार्य
कोण तो नरपुंगव ?
श्री. शरद पवार कधीही मुहूर्त
श्री. शरद पवार कधीही मुहूर्त
श्री. शरद पवार कधीही मुहूर्त
ज्योतिषाचार्यांनी अंनिसचे स्वयंवराचे आव्हान स्वीकारले
ज्योतिषाचार्यांनी अंनिसचे स्वयंवराचे आव्हान स्वीकारले
ये सब क्या चल रहा है संजय ?
प्रतिसाद कधी सुरु होणार हे
ये सब क्या चल रहा है संजय ?
धन्यवाद चित्रगुप्त,
@ ओकः पुढे काय झाले ?
आता ते २०२९ ला उगवतील
५-३-२ चा डाव मांडला...
२१ लाखाचे स्वयंवर...