जनातलं, मनातलं

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Aug 2025 - 12:38

खरडवहीतील ‘भेळ’ !

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे.

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
11 Aug 2025 - 02:22

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

नमस्कार मिपाकर्स!

खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
10 Aug 2025 - 17:26

षड्रिपु - एक चिंतन

# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय

षड्रिपु - एक चिंतन

रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु.
आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर.

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 Aug 2025 - 20:36

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं.

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
8 Aug 2025 - 18:37

आव्वाज कुणाचा?

नमस्कार मंडळी
हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच.

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
7 Aug 2025 - 17:22

लघुसहल : क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक

आमच्या तारांगण सोसायटीतल्या उत्साही युवकांनी .. अर्थातच तारांगण ज्येष्ठ नागरिक चमूनं अचानक ठरवलं की क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक आपल्या पासून जवळच आहे पण अजून भेट द्यायचा योग आला नाही हे काय बरं नाही. स्मारकाचे उदघाटन तर एप्रिल महिन्यातच झाले .... तीन महिने झाले तरी नाही पाहिलं हे योग्य आहे का हे तुम्हीच सांगा.

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
6 Aug 2025 - 14:50

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी:

1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही.

2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
5 Aug 2025 - 09:24

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच.

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जनातलं, मनातलं
4 Aug 2025 - 23:42

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
4 Aug 2025 - 10:02

शाप की आशीर्वाद?

शाप की आशीर्वाद?
==========

-राजीव उपाध्ये

...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत.

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
2 Aug 2025 - 10:23

Polymathic Aversion Syndrome चे निदान

Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
31 Jul 2025 - 11:48

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?


किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

--राजीव उपाध्ये

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Jul 2025 - 14:54

नाग पंचमी

नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे.

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
28 Jul 2025 - 21:21

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग
✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग
✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा
✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान
✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता
✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा
✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
26 Jul 2025 - 19:33

अखेर जमलं !

नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे.

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
25 Jul 2025 - 11:35

हम किसी भी हद तक जा सकते है|

https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E

वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल.

अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
24 Jul 2025 - 16:21

लालची कावळा आणी नाचण

लालची कावळा आणी नाचण

ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Jul 2025 - 13:06

कवडसे-२

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
23 Jul 2025 - 14:29

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक