वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
8 Sep 2009 - 10:20 am

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

* हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ !
* ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे.
* हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत.

आधार : अर्थातच, आंतरजाळ

जीवनमानतंत्रसंदर्भमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

8 Sep 2009 - 10:25 am | अनिरुध्द

काहीसे ०७/०७/०७ ला होते. माझ्या माहितीप्रमाणे ब-याच प्रमाणात लग्नंही झाल्येत त्याच दिवशी. दरवर्षी हे होतच रहाणार वाटतं. म्हणजे अगदी १२/१२/१२ पर्यंत तरी.

JAGOMOHANPYARE's picture

8 Sep 2009 - 10:32 am | JAGOMOHANPYARE

काय फरक पडतोय

::::::::::::::::::::::::::

( ०९ अक्षरी प्रतिसाद..) :)

पर्नल नेने मराठे's picture

8 Sep 2009 - 11:09 am | पर्नल नेने मराठे

आमच्या गावात मेट्रो सुरु होतेय ;;)

चुचु

अमोल केळकर's picture

8 Sep 2009 - 12:10 pm | अमोल केळकर

वा वा मस्त !!!!

अवांतरः
WENESDAY = २३+५+४+१४+५+१९+४+१+२५
= १००
अरेरे एका नंबरात गेलं !

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पर्नल नेने मराठे's picture

9 Sep 2009 - 11:02 am | पर्नल नेने मराठे

कर्क राशीचि साडेसाती पण आज सम्पतेय. ;;)
चुचु

चतुरंग's picture

9 Sep 2009 - 8:53 pm | चतुरंग

चतुरंग

(खबरदार)बेसनलाडू

पर्नल नेने मराठे's picture

10 Sep 2009 - 10:44 am | पर्नल नेने मराठे

१००% खरे
चुचु

भोचक's picture

9 Sep 2009 - 12:23 pm | भोचक

त्यावर इथेही आणि इथेही काही सापडलं. बाकी चालू द्या.

९,१०,११.. बाराचा (भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

विनायक प्रभू's picture

10 Sep 2009 - 11:26 am | विनायक प्रभू

आकड्याचे म्हत्व लय भारी