<पब>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
3 Mar 2009 - 5:43 pm

पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा

हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन
आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं
क्वॉक क्वॉक

हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं
सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज
क्वॉक क्वॉक क्वॉक

दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन
अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक

देशांतरविडंबनजीवनमानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Mar 2009 - 5:44 pm | अवलिया

डुर्र डुर्र
स्वारी...
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
=))

दणक्यातऽऽ
बाई लईच जोरात आहे आज गाडी... लेख.. विडंबन.... क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक

--अवलिया

चित्रा's picture

3 Mar 2009 - 5:46 pm | चित्रा

बाई लईच जोरात आहे आज गाडी...

:) असेच म्हणते!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

कविता वाचुन हृदय क्वॉकावले हो !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

टारझन's picture

3 Mar 2009 - 10:18 pm | टारझन

फुस्स्स्स्स फुस्स्स्स्स्स ....

फुस्स्स्स्स्स ...

(णागोबा) टारझण

क्वॉक क्वॉक !

(बदकराजे )

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 5:47 pm | मेघना भुस्कुटे

काय ग? काय झालंय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 5:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही नाही काही नाही! तुला नाही काही बोलले! =))
आईशप्पथ तुला काही बोलले नाही मी!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

दशानन's picture

3 Mar 2009 - 5:49 pm | दशानन

:S

:?

8}

:O

:B

सहज's picture

3 Mar 2009 - 6:02 pm | सहज

:-)

धमाल मुलगा's picture

3 Mar 2009 - 6:24 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

संपलो!!!
भुस्कुटीणबाईंच्या वेंट्रीच्या प्रश्नाने क्वॅक्वितेची रंगत वाढली तर अदितीच्या उत्तरानं खुमारी :D

अवांतरः काय गं दुर्बिटणे, एकदम कविता वगैरे करायला लागलीस. बरी आहे ना............. दुर्बिण?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 6:27 pm | मेघना भुस्कुटे

:-|

राघव's picture

3 Mar 2009 - 5:47 pm | राघव

=)) =)) =))

अरे काय चाललंय काय गेले काही दिवस!!! जबराट हास्यमंच झालाय.. :D
चालु देत!!

मुमुक्षु

झेल्या's picture

3 Mar 2009 - 5:49 pm | झेल्या

आपली क्वॉक्विता फारच आवडली.

पुढील लेखनास क्वॉक...! :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Mar 2009 - 5:51 pm | ब्रिटिश टिंग्या

जमलयं!

१ लंबर.....

काहो दुपारी १.३० ला वडापाव मिळायचा का तुमच्या पबात?
वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 6:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुपारी १:३० वाजता पबमधे? छ्या छ्या छ्या ... एवढेही काही पेताड नव्हतो हो आम्ही लोकं!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 6:50 pm | लिखाळ

ही ही ही .. क्वॉक क्वॉक मजेदार :)
पोटात कावळे ओरडतात तसे इंग्लंडात भूक लागली की बदके ओरडतात काय?
-- लिखाळ.

गणपा's picture

3 Mar 2009 - 6:51 pm | गणपा

हा.हा.हा...
प्रेरणा अजुन एक बोकड मिळाला...
कापा आता एका मागो माग एक...
आम्ही है तच नळ्या फोडायला....

चतुरंग's picture

3 Mar 2009 - 7:06 pm | चतुरंग

डुर्र डुर्र सारखा आमंत्रण देणारा हाफवॉली आणि दुर्बीटणे बाईंचा क्वॅक क्वॅक करत मारलेला धमाकेदार षटकार, सकाळ सत्कारणी लागली आमची!! =)) =)) =))
चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 7:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रंगराव, तुमची वाट बघत आहे.
आणि क्वॅक नाही तो क्वॉक आहे आणि दोन्हीमधे प्रचंड फरक आहे! (काय ते मी इथे लिहू शकत नाही!) ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

षटकार बसल्याशी कारण!! ;)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 7:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा, आज मी धन्य झाले. साक्षात सचिन तेंडूलकरने आशीष नेहेराच्या ब्याटींगच्या तारीफ केली.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 7:14 pm | छोटा डॉन

आज दुर्बीटणे बाई भयानक फॉर्मात आहेत.,
चालु द्यात, अंमळ फालतु धाग्यांपेक्षा हाच टीपी परवडला ...
मजा येते आहे ....

अवांतर : रंगाशेठ, येता काय मैदानात ? २-४ विडंबनं पाडून टाकु ... ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

रेवती's picture

3 Mar 2009 - 8:45 pm | रेवती

अगं काय हे?
मी अगदी सरसावून बसले 'पेग' वाचायला.
वाटलं, विज्ञानदिनानंतर मॅडम काही तरी शिरियस लिहिणार....
वाचून बघतीये तर बदकंच बदकं सगळीकडे.

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2009 - 9:48 pm | प्रकाश घाटपांडे

विज्ञानदिनाच्या श्रमानंतर "परिहार" हवाच. ४० मिनिट अंतर लईच व्हतय ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आंबोळी's picture

4 Mar 2009 - 12:18 am | आंबोळी

खतरनाक.... अप्रम चालु करायची ही गरज नाही... तुम्ही फुल्ल फॉरमात आहात.
आंबोळी