वाधल्या दाढी-मिश्या

खान's picture
खान in जे न देखे रवी...
1 Nov 2012 - 11:35 pm

नमस्कर मन्दलि,

मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे. क्रूओपय गोड मनून घ्यव्यात!

वाधल्या दाढी-मिश्या

निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे
गाल झाला तांबडा अन् रक्त त्यतुन थिबकताहे
रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने
दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने
'वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी
(मी विनवण्या केल्या...)
मुखगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि'
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन मी धर्ले
(पण...)
अव्हेरले मज सौख्य तिने की गालावर रान होते
'छाट ते जंगल गलावर्चे अणि मग ये इथे
मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे'
उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले
वार काधुन खचाखच मी श्रीमुख अपुले भादरले
दधि आनी गलमिशिच्य चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले प्रियेचे बघाया हा पहा मी चाललो
(इतक्यात...)
हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले
बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या
विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा

शृंगारकरुणकवितामौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Nov 2012 - 11:54 pm | पैसा

=))

शुचि's picture

2 Nov 2012 - 2:32 am | शुचि

सहमत

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 2:45 am | जेनी...

कशाशी सहमत गं ???

शैलेन्द्र's picture

2 Nov 2012 - 1:16 pm | शैलेन्द्र

शामत.. पंच शताब्दीच्या शुभेछा या धाग्याला..

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Nov 2012 - 11:56 pm | लॉरी टांगटूंगकर

पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..
हा धागा मोकल्या या धाही दिशा चे रेकोर्ड मोडो ही शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2012 - 10:57 am | अत्रुप्त आत्मा

@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif प्रचंड सहमती http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif
खालील ओळी वाचताना बेजान हसू फुटलं आहे,आणी आम्च्या लाडक्या किच्चू तै ची अतिशय अठवण होत आहे.
@इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-with-laughter.gif

@रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने
दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने>>> मेलो...मेलो... http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

@वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif ठ्ठार...ठ्ठार झालो.

@मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे'
उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/troll-face-evil-laugher-smiley-emoticon.gif मेलो मेलो...भगवंता वाचव...

@हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif आम्चं तर काहिच शिल्लक राहिलं नाहिय्ये...

@विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif राम...राम..राम..भगवंता आज मुक्ति मिळाले रे आत्-म्या ला!

@

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 12:00 am | जेनी...

=))

आनंदी गोपाळ's picture

2 Nov 2012 - 12:01 am | आनंदी गोपाळ

मोकल्या दाही दिशा इज युनिक. वाढल्या दाढी मिशांना त्यच्या नखाचीही सर नाही.

सूड's picture

2 Nov 2012 - 12:20 am | सूड

ते लयीत म्हणता येत होतं, हे आपलं करायचं म्हणून केल्यागत वाटतंय.

श्रीरंग_जोशी's picture

2 Nov 2012 - 2:26 am | श्रीरंग_जोशी

लै बाहरी ;-).

नाटक्या's picture

2 Nov 2012 - 3:42 am | नाटक्या

काही ओळी जशाच्या तश्याच आहेत.
"एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि"

आणि

"औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते"

अरे हा सतिश तर डुप्लिकेट आय.डी. घेऊन परत नाही आला ना? परत सेंच्युरी मारणार बहुदा!!!!

तात्या ओ तात्या.. अरे सॉरी निलकांता शुध्दीकरणा बाबत विचार कर रे बाबा!!!

- नाटक्या

स्पंदना's picture

2 Nov 2012 - 6:49 am | स्पंदना

कोकला हो कोकला !
चला कुणाचा कशाने उत्साह वाढेल काय सांगता येत नाही बाबा आजकाल.
आमच विचाराल, तर आम्ही ती कविता कधी उभ्यान वाचुच नाही शकत. आडवपडुन लोळलोळत हसौन हसुन नाकाडोळ्यांना धारा लागत अशी कशीबशी पुर्ण होते ती. तिच्यासम तीच हो. दुजी कुणी नाही.

इरसाल's picture

2 Nov 2012 - 9:18 am | इरसाल

माय नेम इज खान......मान खान.......लमान खान.........सलमान खान........हांय!!!!!!!!

ज्ञानराम's picture

2 Nov 2012 - 9:34 am | ज्ञानराम

गणामास्तर's picture

2 Nov 2012 - 11:24 am | गणामास्तर

निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे

हे पहिले वाक्य वाचूनचं वारलो आहे.

दादा कोंडके's picture

2 Nov 2012 - 3:53 pm | दादा कोंडके

मला पण मुळव्याधी कविता वाटली. :)

महापरिनिर्वाण जाहले आहे या एकाच वाक्याने!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2012 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे`

मीही इथे ठार मेलो. भयंकर दुश्य समोर येत गेले. =)) =))

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

2 Nov 2012 - 11:30 am | सुहास..

हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले
बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या
विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा

च्यायला ....फुटलो ...

येल्क्म खां !

ह भ प's picture

2 Nov 2012 - 12:48 pm | ह भ प

परत हसुन हसुन मरेश..

पहिलाच प्रत्यत्न खासा जमला आहे.
काही ठिकाणी ख्यँक् करुन हसलो.

तरी 'मोकलाया' ही माईल स्टोन आहे. :)

सस्नेह's picture

2 Nov 2012 - 1:26 pm | सस्नेह

सतीशभौंणी मुद्राराक्षसाचा जसा मुडदा पाडला आहे, त्याला तोड नाही !
बाकी,सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2012 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.
माझीही पाचवा नंबर देण्याबाबत सहमती आहे. अनेकांनी प्रयत्न केले. पण, खान इतकं उच्च विडंबन (चुचु साहित्य परंपरेबाबत) अजुन कोणाला जमल्याचे स्मरत नाही. नवखेपणाबाबत खान यांनी काही काळजी घेतली असती तर मी त्यांना दुसरा लंबरही दिला असता. :)

-दिलीप बिरुटे

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Nov 2012 - 3:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

चालु द्या कोण पहिला कोण दुसरा पण साला मोकल्या दाहि दिशा वाचुन खुप जण मोकले झाले

मुळ जमीनच काळी कसदार :-) बियानं जोमदार :-)
तर पिक भरघोसच येनार ..... लय भारी , आवदल ;-)

इनिगोय's picture

2 Nov 2012 - 7:44 pm | इनिगोय

हा '??झन' खान तर नाहीं नां अशी दाट शअंकाआ येत आहे..

तिमा's picture

3 Nov 2012 - 11:48 am | तिमा

--झन यांचा फिनिश या कवितेला नाही. त्यांनी जर विडंबन केले असते तर 'सेन्स ऑफ ट्युमर' जागवला असता.

रेवती's picture

2 Nov 2012 - 7:52 pm | रेवती

कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत.

किसन शिंदे's picture

3 Nov 2012 - 12:02 pm | किसन शिंदे

अक्षी आसंच म्हन्तो.

बाकी शेवटचं कडवं वाचून लय हस्तोय. :D

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Nov 2012 - 8:08 pm | माम्लेदारचा पन्खा

संत ज्ञानेश्वरांनी खूप शतकांपूर्वीच समाधी घेतली हे फार्फार बरे झाले....

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Nov 2012 - 12:17 pm | श्री गावसेना प्रमुख

1

खान's picture

4 Nov 2012 - 6:09 am | खान

श्रि गव्सेन प्रमुख,

ह जो झेन्द तुम्ही फदकवता अहात तो कोन्त्य पार्टीच आहे तुम्हला महिती अहे ना? ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Nov 2012 - 9:16 am | श्री गावसेना प्रमुख

1हा अम्च झ्रेन्द
ते झेन्द आमही पार्तीचा नाहे .ते स्मैली है म्हनुन फदकाव्ते
1बस का.

खान's picture

4 Nov 2012 - 6:14 am | खान

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
माझं शुद्धलेखन हळूहळू सुधारतय आता. (मिसळपावची कृपा)

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Nov 2012 - 9:19 am | श्री गावसेना प्रमुख

1

खटपट्या's picture

8 Sep 2013 - 4:03 am | खटपट्या

ओह असे आहे होय !!! मला वाटले की मुद्दाम बोबडे बोले लीहीले आहेत.

खालील लिन्क वरुन काही मदत मिळ्ते का बघा. मला तर लिन्क छान वाटली.

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

सोत्रि's picture

4 Nov 2012 - 10:22 am | सोत्रि

च्यायला कविता विभागात असल्याने हा धागा उघडलाच नव्हता. सहज. उघडला अाणी फुटलो. जब्ब्रदस्त विडंबन :-D

-(कोक्लनारा) सोकाजी

मुक्त विहारि's picture

6 Sep 2013 - 5:20 pm | मुक्त विहारि

ठार मेलो...

दत्ता काळे's picture

7 Sep 2013 - 1:05 pm | दत्ता काळे

कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत. .. अगदी सहमत.

मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो... पुलेशु..

अद्द्या's picture

7 Sep 2013 - 1:13 pm | अद्द्या

हाहाहा । =)) =))

आत्ता तर हसतोयच . पण . उद्या जेव्हा मी शेविंग करायला उभा असेन .
तेव्हा हे आठवेल .

देवा . ताकत दे रे . हसता हसता पण नीट शेव करायला

खानसाहेबांचे विडंबन वर काढीत आहे. कसे सुटले नजरेतून काय की. गरजूंनी यथेच्छ लाभ घ्यावा ही इणंती.

प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 5:46 pm | प्रसाद गोडबोले

ढन्यवाद !

खतरनाकच ईडंबन आहे की =))))

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 6:24 pm | जव्हेरगंज

_/ \_

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2021 - 6:00 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा
लै भारी !

सुक्या's picture

20 Sep 2021 - 1:47 am | सुक्या

सही ... ही कवीता कशी काय निसटली काय माहीत ... पण पुन्हा खुप मनापासुन हसलो ..

जाता जाता : कवितेचे शिर्षक "कोकलाया दाही दिश्या" असावे काय?