मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाधल्या दाढी-मिश्या

खान · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे. क्रूओपय गोड मनून घ्यव्यात! वाधल्या दाढी-मिश्या निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे गाल झाला तांबडा अन् रक्त त्यतुन थिबकताहे रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने 'वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी (मी विनवण्या केल्या...) मुखगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि' औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन मी धर्ले (पण...) अव्हेरले मज सौख्य तिने की गालावर रान होते 'छाट ते जंगल गलावर्चे अणि मग ये इथे मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे' उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले वार काधुन खचाखच मी श्रीमुख अपुले भादरले दधि आनी गलमिशिच्य चौकतीतुन मुक्त झालो सओअहले प्रियेचे बघाया हा पहा मी चाललो (इतक्यात...) हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा

वाचने 24368 वाचनखूण प्रतिक्रिया 45

In reply to by लॉरी टांगटूंगकर

@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif प्रचंड सहमती http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif खालील ओळी वाचताना बेजान हसू फुटलं आहे,आणी आम्च्या लाडक्या किच्चू तै ची अतिशय अठवण होत आहे. @इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-with-laughter.gif @रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने>>> मेलो...मेलो... http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif @वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif ठ्ठार...ठ्ठार झालो. @मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे' उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/troll-face-evil-laugher-smiley-emoticon.gif मेलो मेलो...भगवंता वाचव... @हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif आम्चं तर काहिच शिल्लक राहिलं नाहिय्ये... @विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif राम...राम..राम..भगवंता आज मुक्ति मिळाले रे आत्-म्या ला! @

In reply to by आनंदी गोपाळ

सूड 02/11/2012 - 00:20
ते लयीत म्हणता येत होतं, हे आपलं करायचं म्हणून केल्यागत वाटतंय.

नाटक्या 02/11/2012 - 03:42
काही ओळी जशाच्या तश्याच आहेत. "एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि" आणि "औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते" अरे हा सतिश तर डुप्लिकेट आय.डी. घेऊन परत नाही आला ना? परत सेंच्युरी मारणार बहुदा!!!! तात्या ओ तात्या.. अरे सॉरी निलकांता शुध्दीकरणा बाबत विचार कर रे बाबा!!! - नाटक्या

स्पंदना 02/11/2012 - 06:49
कोकला हो कोकला ! चला कुणाचा कशाने उत्साह वाढेल काय सांगता येत नाही बाबा आजकाल. आमच विचाराल, तर आम्ही ती कविता कधी उभ्यान वाचुच नाही शकत. आडवपडुन लोळलोळत हसौन हसुन नाकाडोळ्यांना धारा लागत अशी कशीबशी पुर्ण होते ती. तिच्यासम तीच हो. दुजी कुणी नाही.

In reply to by गणामास्तर

निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे`
मीही इथे ठार मेलो. भयंकर दुश्य समोर येत गेले. =)) =)) -दिलीप बिरुटे

सुहास.. 02/11/2012 - 11:30
हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा च्यायला ....फुटलो ... येल्क्म खां !

In reply to by गणपा

सस्नेह 02/11/2012 - 13:26
सतीशभौंणी मुद्राराक्षसाचा जसा मुडदा पाडला आहे, त्याला तोड नाही ! बाकी,सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.

In reply to by सस्नेह

सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी. माझीही पाचवा नंबर देण्याबाबत सहमती आहे. अनेकांनी प्रयत्न केले. पण, खान इतकं उच्च विडंबन (चुचु साहित्य परंपरेबाबत) अजुन कोणाला जमल्याचे स्मरत नाही. नवखेपणाबाबत खान यांनी काही काळजी घेतली असती तर मी त्यांना दुसरा लंबरही दिला असता. :) -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

खान 04/11/2012 - 06:09
श्रि गव्सेन प्रमुख, ह जो झेन्द तुम्ही फदकवता अहात तो कोन्त्य पार्टीच आहे तुम्हला महिती अहे ना? ;)

खान 04/11/2012 - 06:14
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. माझं शुद्धलेखन हळूहळू सुधारतय आता. (मिसळपावची कृपा)

In reply to by खान

खटपट्या 08/09/2013 - 04:03
ओह असे आहे होय !!! मला वाटले की मुद्दाम बोबडे बोले लीहीले आहेत. खालील लिन्क वरुन काही मदत मिळ्ते का बघा. मला तर लिन्क छान वाटली. http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

दत्ता काळे 07/09/2013 - 13:05
कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत. .. अगदी सहमत. मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो... पुलेशु..

अद्द्या 07/09/2013 - 13:13
हाहाहा । =)) =)) आत्ता तर हसतोयच . पण . उद्या जेव्हा मी शेविंग करायला उभा असेन . तेव्हा हे आठवेल . देवा . ताकत दे रे . हसता हसता पण नीट शेव करायला

सुक्या 20/09/2021 - 01:47
सही ... ही कवीता कशी काय निसटली काय माहीत ... पण पुन्हा खुप मनापासुन हसलो .. जाता जाता : कवितेचे शिर्षक "कोकलाया दाही दिश्या" असावे काय?