असच कहितरि.. - भाग - शेवटचा ..

वैशाली .'s picture
वैशाली . in जनातलं, मनातलं
15 Mar 2011 - 7:44 pm

आता खरं तर दोघांना फ़क़्त साथ हवाय, निशब्ध.. मनाशीच बोलायला.. एकमेकांना परत एकदा नव्याने समजून घ्यायला..

कळतच नव्हतं मला नेमका काय विचार करायचंय.. सगळा कसं कृष्ण-राधेप्रमाणे चाललं होतं.. मला कधीच मान्य नसलेलं !!

तू बोलला होतास कधी, "राधा-कृष्णाचं" मंदिर बनतं वेडे.. त्यांचा प्रेम कसं अमर असतं..

पण मला तर तुझ्या प्रत्येक क्षणाचा सहवास हवा होता .. अमर प्रेम वैगेरे मला नाही रे काही कळत.. आणि मला कळवूनही घ्यायचं नव्हतं!

that movie was boring .. कळत नाही लोक असले सिनेमे का काढतात ते!

आत्ता कळलं मला, माझं मनच नव्हतं लागत..

I wanted to have something, I never had in life.. I wanted to take life my way.. पण सगळं कसं उलटंच झालं !!

तू खूप पुढे निघून गेलास.. मी.. जिथून सुरु केले तिथेच परत होते.. ओंजळ पूर्णतः रिकामी करून..

माहित आहे मी काय विचार करत होते? हा, कि मी असं कसं लगेच accept केलं !! and why I'm not fighting you !!

remember , जेव्हा भांडणं व्हायची, I never used to say sorry .. you had to patch up everytime :)

आणि आज, तुझा हात हातात घ्यायला पण आता विचार करत होते मी.. घेऊ कि नको.. तुला ते आवडेल? कि तू...

तुला कळलं वाटतं ते.. नेहमीसारखं !! तूच घेतला हाथात हाथ माझा.. परत सगळं काही स्तब्ध!! beyond words ..

एकमेकांनाच ऐकत होतो आपण.. मौनातून..

आठवतंय किती किती बोलायचो आपण.. नेहमीच अपुरा पडणारा वेळ.. आज जातंच नव्हता !!

हे असं का झालं?

तू पण मला किती आणि काय काय समजावलं असतं.. मी कधी काय समजलंय !! जाणून होतास तू..

मी ऐकणार नव्हतेच.. नेहमीपासूनच, मला जे हवंय तेच मी केलंय.. तेच मिळवलंय..

आणि तू असा, सगळ्या स्वप्नांना पायदळी तुडवत चालला होता.. and for the first time in life .. मी फ़क़्त बघतच राहिले.. ऐकतच राहिले..

सगळं काही तू सांगशील तसं मान्य करत गेले..

यालाच प्रेम म्हणतात का?

एकामागून एक, त्या एका वर्षातले सगळे दिवस मला आठवले..

मी तुझ्या looks वर फिदा वैगेरे होते असलं काही नव्हतंच मूळी.. मी फिदा होते, तुझ्या स्वभावावर, the way you understand the things n the people .. तुझ्याकडे नेहमीच सगळ्या गोष्टींच solution असायचं..

that was the thing I used to love in you..

friendship day होता... I had gifted you with the card n choclate ..

आठवतंय मला, दिवसातनं ५० वेळा तू मला call करून सांगितलं होतंस, तुला किती आवडलंय ते कार्ड..

आवडायलाच हवं होतं ! मी दिलं होतं.. :) :) आपली choice म्हणजे कशी.. classy !! आणि तसाच तू !!

माझ्या choice मध्ये perfect बसणारा !

बस तिथूनच सगळं काही सुरु झालं..

आजच्या ह्या दिवसापर्यंत..

मला कळलंच नाही, कधी माझ्या गंगा-जमुना वाहू लागल्या..

तुझा हाथ जेव्हा माझ्या गालांवरच पाणी पुसत होते, that time I realised ..

खरंच तू माझा नव्हता का कधी?

असा वळणावर सोडून जायला त्या दिवशी माझ्याकडे आला होतास? कि तुला विश्वास नव्हता म्हणून, कि तुझ्यावर पण कुणी प्रेम करू शकतं !!

मला नव्हता विचार करायचा काही.. पण ते चक्र काही केल्या थांबेना..

आणि परत त्या जुन्या आठवणी नव्याने उजाळू लागल्या.. तेव्हा माहित नव्हते मला कि सगळं असा उंबर्याआतच राहणार म्हणून !!

आणि परत त्या जुन्या आठवणी नव्याने उजाळू लागल्या..

result होता ..

आणि तू पुन्हा एकदा drop लागायच्या फंद्यात होता.. सकाळी उठून तुला phone केला.. तर तू माझ्या अगोदरच college ला हजर !!

तेव्हा आपण acquintances कम friends होतो..

आजचा दिवस आणि तो दिवस.. जीवनाचा रंगच जणू काही बदलला होता.. आता रंगीत कुठला आणि black n white कुठला.. हे सांगणं जरा कठीणच आहे म्हटलं नाही तरी !!

तू कसा भेदरलेला होतास.. तुझा जीव असा वरती खाली होत होता..

काय होईल आणि काय नाही.. एक विषय जरी चुकून जास्त लागला तर सरळ घरी वरात.. सगळं कसा अटी-तटीच..

मला आजचा दिवस बघायचा होता ना.. मला हे भोग भोगायचेच होते..

result हातात आला..

कसा पळत जाऊन सगळ्यांपासून दूर उभा राहिलास, जिन्यापाशी.... भिंतीला डोकं टेकवून.. डोळे बंद करून..

मी हाथ हाथात घ्यायचा प्रयत्न केला तर तू फ़क़्त माझा एक बोट घट्ट पकडलं होतंस..

मी result बघितला.. तुला ३ backlog लागले.. झालं.. you were in boss!!

मला कसलं हायसं वाटलं म्हणून सांगू !!

खरं तर जेव्हा पासून मला तुझ्यातला "तू" माहित झालास तेव्हा पासूनच मी तुझ्यावर फिदा होते.. ह्या result च्या पण एका वर्ष अगोदर पासून !!

जीवात जीव आला माझ्या.. पहिल्यांदाच तुला एवढ्या जवळून पाहत होते..

तुझ्या डोळ्यात बघत पुन्हा एकदा प्रेमात पडले तुझ्या.. :)

तेव्हाच कळलं का तुला?

तेव्हडाच तो एक मिनिट .. तुझ्या मित्रासावे निघून गेलास तू.. मला तसाच त्या पायरीवर उभा ठेऊन..

मी परत माझ्या मैत्रिणीसवे..

कॅन्टीन मध्ये भेटलो परत आपण.. after an hour or something ..

परत तुला कुठेतरी जायचं होतं.. :)

परत तू फ़क़्त माझा हाथ धरलास.. पहिल्यांदा.. डोळ्यांत बघत.. एक शिरशिरी चढली.. कायमचीच !!

दोघांना कळून चुकले.. तेव्हाच, त्या क्षणीच... कायमचेच.. कधीच न बदलणारे..

परत तू माझा फ़क़्त हाथ धरलास.. पहिल्यांदा.. डोळ्यांत बघत.. एक शिरशिरी चढली.. कायमचीच !!

दोघांना कळून चुकले.. तेव्हाच, त्या क्षणीच... कायमचेच.. कधीच न बदलणारे..

सांज आली.. रात्रीला घेऊन.. mobile वाजला.. बघते तर तुझा call .. धड धड सुरु झाली जीवात..

receive करू कि नको.. केला receive ..

असंच timepass गप्पा टप्पा..

आणि तू विचारलस.. "do you love me ?".....

चोर कसा चोरी पकडल्यावर घाबरतो.. तसच झालं नेमकं माझं.. कळतंच नव्हतं काय उत्तर देऊ..

प्रेम तर होतं.. पण.. कळतंच नव्हतं..

असल्याकाही भानगडीत पडायचंच नव्हतं कधी मला..

"आप कुछ खाओगे? "... मी भानावर आले.. interval झाला होता..

मन कसं जड झालं होतं..

तेव्हाच मी नकार भरला असता तर..

आज ४ वर्ष झालेत.. अजूनही तो पहिला पाउस.. पूर्ण हौसेने माझ्या पायरीशी उतरतो.. आजही ती संध्याकाळ तुझीच आस घेऊन माझ्या दारी येते..

आज पुन्हा त्याच त्याच जुन्या आठवणी.. नव्याने अंग मोडून पडल्या..

विषण्णतेणे बघत माझ्याकडे, पुनः निर्विकार जाहल्या !!

असंच वाटता वाटता..

नेमका तुझा फोन येतो..

तू म्हणतो.. आता हो कि settled !

माहीत आहे मला, हे सांगताना मन भरले होते त्याचे!

मी इकडे शांतच..

त्याला माहीत होते उत्तर माझे.. तरीही उगाच त्या वेड्या शपथा !!

म्हणतो कसा, तुला सुखी बघितल्याशिवाय चैन नाही मला..

जाणून आहे तो, माझ्या सुखाची व्याख्या अजूनही तो एकच.. !

मी इकडे शांतच..

द्वंद माजले मनात माझ्या…

म्हणे माहीत आहे मला, तू नाकारली खूप स्थळं..

तुला असं बघता, मला खूप त्रास होतोगं..

विसरून जा जे काही होतं ते..

मला परत हवीये तू एका मैत्रिणीसारखी..

मला सांभाळायला.. (???)

मी इकडे शांतच..

खूप विचित्र चाललंय ग माझ्यासवे सगळं..

कसं समजाऊ तुला..

माझ्यामुळे तुझी हीं अवस्था नाही सहन होत मला..

माझ्यासाठी.. फ़क़्त माझ्यासाठी settled हो..

मग बघ.. तुझा मी कसा परत उमलतो..

मी इकडे शांतच..

काय उत्तरणार!! एकच वाटून गेले ..

आजपर्यंत जे काही घडलं ते तुझ्याचसाठी होतं रे!

आणि सगळं काही तुझ्याचमुळे!!

आता ह्यापुढेहीं सगळं तुझ्याचसाठी अन तुझ्याचमुळे !!

भरल्या डोळ्यांनी फोन ठेवला त्याने..

ती रात्र मावळता

मी शांतच !! आठवणींचे फुले वेचीत सगळे..

--वैशाली

(हूश.....संपलं एकदाचं.. तुमच्यासाठीहि आणि माझ्यासाठीही.. :P )

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

खरे तर जास्त स्वगत वाक्यांमुळे थोडा तुटक वाटु शकतो भाग .. पण या स्वगत वाक्यानेच खरेपणाची जाणीव पेरल्यासारखे वाटते आहे या लेखात ..

अवांतर :
बाकी "do you love me " असे म्हणणारी मुले/मुली कधीच मनापासुन प्रेम करत नाहित .. त्यांना स्वताला सेफ ठेवून पुढच्याच्या उत्तरावर प्रतिसाद द्यायचे असते .. ज्यांना स्वताहुन " I love you" असे म्हणता येत नाहीच उलट अती हुशारीने ते जेंव्हा म्हणतात ना " do you love me" तेंव्हाच ओळखायचे हा/ही खुप हुशार आहे आणि एखाद्या दिवशी हा आपल्याला सोडणारच..
असो ..

बाकी तुमची लेखमाला छान झाली .. नायिकेचा राग येणे हेच तुमचा लेख चांगला बनलाय याचे उत्तर आहे असे मला वाटते ..

लिहित रहा .. वाचत आहे

पर्नल नेने मराठे's picture

16 Mar 2011 - 1:03 pm | पर्नल नेने मराठे

ज्यांना स्वताहुन " I love you" असे म्हणता येत नाहीच उलट अती हुशारीने ते जेंव्हा म्हणतात ना " do you love me" तेंव्हाच ओळखायचे हा/ही खुप हुशार आहे आणि एखाद्या दिवशी हा आपल्याला सोडणारच..

* हे फार्र आवडले :))

जेव्हा हे असे ""do you love me " विचारणारे महाभाग भेटले ना की त्यांना सांगायचे
"I LOVE you but NOT FOREVER .... (because I LOVE MY SELF-ESTEEM more) " ;-)

हम्म

असच कहितरि

ही सिरीज त्याच्या व्हर्जन मधे वाचायला जास्त आवडली असती.

वैशाली .'s picture

15 Mar 2011 - 10:11 pm | वैशाली .

मला वाटलं, प्रेक्षक bore झालीयेत.. म्हणून संपवलं.. हा एक भाग ३ चा मिळून टाकलाय मी..
जाऊदेत..

मस्त लिहले आहे.

सेहवाग अगदि सोडुनच द्याव्या अशा आउट साईड ऑफ स्टंपच्या बॉलवर जसं प्रेम करतो आणि इमानदारीत स्वताहुन बॅट मध्ये घालुन विकेट टाकुन मो़कळा होतो, त्यानंतर त्याचा आणि त्या बॉलचा संवाद असेल अशी कल्पना करुन हा भाग वाचला.

नाहीतर, फक्त स्वगत समजुन घ्यायला फार अवघड जातं मला आणि +१ नि३, ह्या सगळ्या भानगडीला एक दुसरी बाजु असेलच ना, ती समजुन घ्यायला निश्चितच आवडेल.

बाकी, 'त्या' च्या हिंदि डायलॉगवरुन असं वाटलं की तो भैया होता की काय, इथं शिकायला आलेला वैग्रे.

आपण विश्वचषक जिंकु ही भाबडी आशा बाळगणार्या लोकांचा असा हिरमोड होतो हे वाचुन मन विषण्ण होते.
असो. त्यांची ही आशा फलदृप होवो ही प्रार्थना.

५० फक्त's picture

16 Mar 2011 - 10:35 am | ५० फक्त

एकदम परफेक्ट नाव सुचवलंत कथेच्या नायिकेला, - भाबडी आशा. धन्यवाद.

वपाडाव's picture

16 Mar 2011 - 9:54 am | वपाडाव

सहमत >>>>>

'त्या' च्या हिंदि डायलॉगवरुन असं वाटलं की तो भैया होता की काय, इथं शिकायला आलेला वैग्रे.

स्वगत वाचुन
मी ईकडे शांतच

अरुण मनोहर's picture

16 Mar 2011 - 11:51 am | अरुण मनोहर

उन्नीस मार्च को है सरदार!

स्पा's picture

16 Mar 2011 - 10:47 am | स्पा

मी तुझ्या looks वर फिदा वैगेरे होते असलं काही नव्हतंच मूळी..

आणी
त्या' च्या हिंदि डायलॉगवरुन असं वाटलं की तो भैया होता की काय, इथं शिकायला आलेला वैग्रे

आयला मग तो हाच असणार

वपाडाव's picture

16 Mar 2011 - 12:17 pm | वपाडाव

स्पाच्या मागील उका नि या लेखांवरील प्रतिक्रिया जब्रा आल्या आहेत.
गो स्पा गो...

वाहीदा's picture

16 Mar 2011 - 1:04 pm | वाहीदा

=)) =))
बस रे , किती छळता तिला...
तो स्पा अन इंट्या दोघे ही कमी नाहीत तिला आणखिन छळायला ...

पर्नल नेने मराठे's picture

16 Mar 2011 - 1:04 pm | पर्नल नेने मराठे

=))

इंटरनेटस्नेही's picture

16 Mar 2011 - 12:08 pm | इंटरनेटस्नेही

स्पा, अरे लोकांच्या प्रेमाची आणि (खासकरुन तुटलेल्या/फसलेल्या प्रेमाची) अशी थट्टा करु नये रे चांगलं नाही ते..
-
(तुटलेल्या/फसलेल्या प्रेमाचा शिकार) इंट्या.

वैशाली, कथा वाचुन खरंच मन भरुन आले, तुला काय आणि कसं वाटलं असेल ते मी चांगलंच समजु शकतो..
(होप की काल्पनिक कथा असावी) अशा वेळेला या ओळी आठवतात..
इश्क होता नहीं सभी के लिए इश्क होता नहीं सभी के लिए, ये बना हैं ये बना है, किसी किसी के लिए..
-
(कथा वाचुन भुतकाळ आठवलेला) इंट्या.

वाहीदा's picture

16 Mar 2011 - 1:02 pm | वाहीदा

फसलेल्या फेसाळलेल्या भावनांची / प्रेमाची अनोखी कहानी असं काही भंजाळलेला लेख परिक्षेत लिहायला सांगणार आहेत का ?? :-?

टारझन's picture

16 Mar 2011 - 12:25 pm | टारझन

(हूश.....संपलं एकदाचं.. तुमच्यासाठीहि आणि माझ्यासाठीही.. )

गळा दाटुन आला हो . ढसा ढसा रडतोय मी ! कसे आभार माणु तुमचे ? कसे ? कसे ? :)

- वैभवशाली

५० फक्त's picture

16 Mar 2011 - 1:10 pm | ५० फक्त

@ इंट्या, - (कथा वाचुन भुतकाळ आठवलेला) इंट्या.

अरे सध्या पुस्तकं वाचुन परिक्षेत उत्तरं आठवतील याची काळजी कर, एकदा व्यवस्थित अभ्यास करुन छान नोकरी लागली ना मग हे असले अनुभव येत नाहीत अन उगाचच भुतकाळ आठवावे लागत नाहीत.

माझीही शॅम्पेन's picture

16 Mar 2011 - 4:04 pm | माझीही शॅम्पेन

कथा एवढ्यात संपली ? ..अनेक प्रश्नांची उत्तरे अजुन बाकी आहेत अजुन एवेद्या..
एवढ्यात त्या नायिकेचा गळा घॉटू नका तिला अजुन बोलती करा प्लीझ ...

( पु ले हा शु ............हा=हार्दिक)

मी तर सगळे भाग वाचून ढसा-ढसा रडलो , म्हणून तर टी-सुनामी (टी सायलेंट) येऊन गेली , त्यात उगाचच एक मोटर-सायकल (कवर + बोक्या ) आणि एक आक्टिवा (+ चावी ) वाहून गेली ..बोला आता... :)

गळा घोटलेली (चोकड)