माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..३ (आठवणींतले वसंतराव)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Feb 2010 - 2:48 pm

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..१
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

आठवणीतले वसंतराव!

१) कुमारांसोबत..दोघंही अगदी तरूण दिसताहेत..



२) गोरेगावमधली कुठलीशी मैफल.. प्रास्ताविकाला भाईकाका उभे आहेत..

३) मंगेशकर कुटुंबियांसमवेत...



४) साक्षात सरस्वतीमातेशी चर्चा करतांना...

५) खळेसाहेबांच्या हस्ते सत्कार.. सोबत ज्ञानपिठ पुरस्काराला ज्यांच्यामुळे शोभा आली असे साक्षात तात्यासाहेब शिरवाडकर!

६) उत्तम गवय्ये तसेच उत्तम तबलजीही! कुमारजींना मैफलीत तबल्याची साथ करताना..



७) अशीच एक रंगलेली मैफल.. पेटीच्या साथीला वडील लक्ष्मणरावांनी लहानपणी अवघी २२ रुपायाची पेटी घेऊन दिलेला पुरुषोत्तम!
:)



८) हल्लीच्या तरूण पिढीतला एक उत्तम गवई राहूल देशपांडे, म्हणजेच वसंतरावांचा राहुड्या! आजोबंकडून संगीताचं थोडंफार बाळकडू मिळालं तो क्षण!
:)

-- तात्या अभ्यंकर.

कलासंगीतछायाचित्रणमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

13 Feb 2010 - 4:22 pm | अमोल केळकर

वा मस्त संग्रह !!

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वर्षा म्हसकर-नायर's picture

13 Feb 2010 - 4:50 pm | वर्षा म्हसकर-नायर

वाह! क्या बात है! मस्त संग्रह.

सुनील's picture

13 Feb 2010 - 4:56 pm | सुनील

पहिल्या दोघांप्रमाणेच हा संग्रहदेखिल छान.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

13 Feb 2010 - 6:08 pm | स्वाती दिनेश

पहिल्या दोघांप्रमाणेच हा संग्रहदेखिल छान.
पहिल्या २ भागांसारखाच हा सुध्दा संग्रह छान !
स्वाती

मदनबाण's picture

13 Feb 2010 - 5:56 pm | मदनबाण

मस्त संग्रह...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

शुचि's picture

13 Feb 2010 - 6:02 pm | शुचि

तात्या आपली पुढील आठवण वाचली आणि भारावले -

>>त्यांची आवडती काका हलवायाकडची साजूक तुपातली जिलेबी घेऊन घरी गेलो होतो. पायांवर डोकं ठेवलं. तो थरथरता हात माझ्या डोक्यावर स्थिरावला! "अण्णा, आपल्याला भारतरत्न मिळालं हे ऐकून अतिशय आनंद वाटला!" असं म्हटलं. तर आमचे अण्णा इतके साधे आणि मिश्किल, की ते एवढंच म्हणाले, "हम्म! भारतरत्न मिळालं खरं! वयाच्या १० व्या वर्षी घरतून पळून गेलो होतो ते अगदीच काही वाया नाही गेलं म्हणायचं इतकंच!>>>>

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्रमोद देव's picture

13 Feb 2010 - 6:41 pm | प्रमोद देव

अमूल्य ठेवा !

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

रेवती's picture

13 Feb 2010 - 8:08 pm | रेवती

मस्त चित्रसंग्रह!
धन्यवाद!

रेवती

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Feb 2010 - 8:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सुन्दर.

मिसळभोक्ता's picture

13 Feb 2010 - 11:00 pm | मिसळभोक्ता

जियो तात्या !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

14 Feb 2010 - 12:12 am | चतुरंग

गुणिजन संमेलन इथे दाखवल्याबद्दल धन्यवाद तात्या!!

(खुद के साथ बातां : राहुल अजूनही बराचसा असाच दिसतो नै! :) )

(वसंतवेडा)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Feb 2010 - 1:30 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या... साला, दिल खुश झाला... फोटो तर अप्रतिम आहेतच... एकदम व्हिन्ताज असे... आणि एवढे गुणिजन दर्शन देते झाले... हे तर आहेच... पण गोरेगावातला जो फोटो आहे त्यात मागे ज्या महाराष्ट्र मंडळाचा फलक लागला आहे त्या मंडळाचे आम्ही कायम सदस्य होतो. माझ्या आजोबांनी / वडिलांनी जवळ जवळ सगळे कार्यक्रम अटेंड केले आहेत... याही कार्यक्रमाला ते नक्कीच असणार. शिवाय तो कार्यक्रम ज्या सभागृहात झालेला दिसतोय (मागची खिडकी अगदी ओळखू येते आहे) त्याच सभागृहात आयुष्यातली पहिली शाळा सुरू झाली होती माझी... गोरेगाव (पूर्व) मधले 'मातृमंदीर सभागृह' आहे हे... अचानक असा वैयक्तिक संदर्भ सापडल्याने अंमळ मस्त वाटते आहे.

तात्या... हे सगळे आमच्याबरोबर वाटतो आहेस... अल्फ शुक्रान (थाउजंड थँक्स)

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

14 Feb 2010 - 8:09 am | विसोबा खेचर

शिवाय तो कार्यक्रम ज्या सभागृहात झालेला दिसतोय (मागची खिडकी अगदी ओळखू येते आहे) त्याच सभागृहात आयुष्यातली पहिली शाळा सुरू झाली होती माझी...

मस्त रे! :)

तात्या.

स्वाती२'s picture

14 Feb 2010 - 3:55 am | स्वाती२

सुरेख संग्रह! तुमचा हा खजिना इथे मांडलात, खूप खूप धन्यवाद.

चिरोटा's picture

14 Feb 2010 - 4:24 am | चिरोटा

केवळ क्लासिक फोटो.
भेंडी
P = NP

अक्षय पुर्णपात्रे's picture

14 Feb 2010 - 8:19 am | अक्षय पुर्णपात्रे

केवळ क्लासिक! धन्यवाद, तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2010 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हं तात्या, तुमचा संग्रह भारीच...!

-दिलीप बिरुटे

''नमोगताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लेखक,कवी आणि सदस्य हवे आहेत. संपर्क: फंजोप आणि फजिती''

पाषाणभेद's picture

16 Feb 2010 - 12:58 pm | पाषाणभेद

क्लासिकल म्युझिकमधल्या टेक्निकल गोष्टीही येवूद्या तात्या.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

गणपा's picture

16 Feb 2010 - 4:59 pm | गणपा

तात्या अमुल्य ठेवा आहे ही प्रकाशचित्रे.
हा खजीना आम्हां सोबत वाटल्या बद्दल धन्यु.

चित्रा's picture

17 Feb 2010 - 1:20 am | चित्रा

सगळेच फोटो आवडले.
बासनातून काढलेत त्याबद्दल आभार!

अवांतर - गोरेगावात "महाराष्ट्र" मंडळ पाहून जरा गंमत वाटली. गोरेगाव कधीतरी महाराष्ट्राच्या बाहेर होते की काय अशी शंका आली ;)

विशाल कुलकर्णी's picture

17 Feb 2010 - 10:20 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद तात्या, आज तबियत खुश कर दी आपने ! जुग जुग जियो ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दिपक's picture

17 Feb 2010 - 10:30 am | दिपक

तृप्त झालो. परत एकदा डोळ्यांचे पारणे फेडलेत तात्या..

दत्ता काळे's picture

17 Feb 2010 - 12:52 pm | दत्ता काळे

कलावंतांची आदराने/आवडीने जपलेली प्रकाशचित्रे हा देखील कलेचा एकप्रकारे आदरच ....

सनविवि's picture

18 Feb 2010 - 8:05 am | सनविवि

फारच सुंदर!

सुमीत भातखंडे's picture

19 Feb 2010 - 3:00 am | सुमीत भातखंडे

तात्या. आमच्याबरोबर शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

जयवी's picture

19 Feb 2010 - 9:10 pm | जयवी

तात्या...तुमच्या पोतडीत अजून काय काय दडलंय ?
इतके सुंदर फोटो बघायला मिळालेत तुमच्यामुळे.....बहोत बहोत शुक्रिया :)