राजेंद्र देवी in जे न देखे रवी... 27 Sep 2016 - 9:11 am व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी कविता माझीभावकवितामुक्त कविताकवितामुक्तक प्रतिक्रिया आवडली. 27 Sep 2016 - 9:39 am | यशोधरा आवडली. धन्यवाद... 27 Sep 2016 - 11:15 am | राजेंद्र देवी धन्यवाद...
प्रतिक्रिया
27 Sep 2016 - 9:39 am | यशोधरा
आवडली.
27 Sep 2016 - 11:15 am | राजेंद्र देवी
धन्यवाद...