काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
20 Aug 2025 - 6:21 pm

मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.

जिलबीमुक्तकजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Aug 2025 - 6:48 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडली!

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2025 - 7:12 pm | कर्नलतपस्वी

आऊट डेटेड साॅफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस
"कृ.बु.च्या जमान्यात
लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

पाषाणभेद's picture

20 Aug 2025 - 7:44 pm | पाषाणभेद

अपलोड डाऊनलोड चा वैताग

जरा वेगळा अर्थ सांगायचा आहे वाटतं. नाहीतर तंत्रज्ञान सदरात आली असती कविता.

कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव's picture

22 Aug 2025 - 3:51 am | राघव

सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं!

स्वगतः
काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )

व कवीतेची जिलबी पाडली. बघा कशी वाटते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Aug 2025 - 12:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

कितीही खते घातली तरी शेताने अ‍ॅब्सोर्ब केले पाहिजे ना?