क्वाण्टम जम्प

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
10 Oct 2021 - 8:45 pm

1
.
क्वाण्टम जम्प
.................
काळाचा प्रवाह बदल घडवत असतो, बदल स्वीकारायला भाग पाडत असतो. काही बदल जोरबल वापरून लादले जातात, काही बदल आपणहून स्वीकारले जातात.
.
फार पूर्वी काळाच्या प्रवाहाने असाच एक बदल इन्ग्रजान्च्या भूमीवर भाशा, सउव्स्कृती आणी सभ्यतेच्या क्शेत्रात घडवून तेथील जीवनात उल्लेखनीय असे वीचलन घडवून आणले होते.
.
मूळ इन्ग्रजी भाशा ही आधूनीक इन्ग्रजी भाशेपेक्शा पूर्णपणे वेगळी होती.
यूरोपीय लोकान्नी इन्गलॅण्डच्या भूमीवर हल्ला केला आणी इन्ग्रजी लोकान्ना पराभूत केले, आपले वर्चस्व लादले.
जीवनाच्या प्रवाहात झालेल्या ह्या अनपेक्शीत बदलामुळे इन्ग्रजान्च्या भाशेच्या डीएनएत बदल झालाच, तसेच इन्ग्रजी भाशा बोलणाऱ्या जनतेची मानसीकता देखील बदलून गेली.
.
एखाद्या व्यक्तीचे वीचार करणेच बदलून टाकायचे असेल तर शारीरीक पीडा देणं व मृत्यूचे भय घालणं हे दोन मार्ग वापरले जातात. बदलासाठी नीवडलेल्या अशा व्यक्तीच्या शरीरास अनेक वेदना द्याव्या लागतात, उपाशी ठेवून त्या व्यक्तीला त्याला जीव नकोसा होयील इतकी त्याची दैना करावी लागते. ख्रीस्ती व इस्लाम धर्मान्तरणाच्या कामातून तशी अनेक उदाहरणे नन्तरच्या इतीहासात उपलब्ध आहेत.
व्यक्ती जर स्त्री असल्यास तीच्यावर बलात्कार केला जातो. शरीरस्पर्शा बाबतीत स्त्री लाचार असते. अनेक वेळा मारझोड करून तीच्याशी शरीरसम्बन्ध जोडला की नकारात्मकपणे का असेना ती आहे त्या परीस्थीतीला स्वीकारते.
.
यूरोपीय लोकान्नी इन्ग्रजी लोकान्वर आक्रमण केल्याची घटना ही जोरबल वापरून बलात्कार करण्यासारखी होती. त्या बळजबरी बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला (नव्या मानसीकतेला) पूर्वीच्या इन्ग्रजी बोलणाऱ्या लोकान्नी स्वीकारले. जसे बाटगे जास्त कडवे असतात, तसे बलात्कारातून उपजलेली लोकं ‘परस्पर सम्बन्धाबाबत’ जास्त सउवेदनशील असतात, सोवळं-नीश्ठा दाखवू इच्छीणारी असतात. जस जसा काळ पूढे सरकत गेला तस तसे इन्ग्रजी लोकं स्वताहाला कल्चर्ड, जेन्टलमन समजू-वागू लागली.
.
मर्दानी, रान्गडी, नर तत्वाची बाजू असलेल्या त्या नवीन मानसीकतेने नवे इन्ग्रजी लोक एका बाजूला नवीन भूमी, नवे देश जीन्कत गेले. आणी त्याच वेळी दूसऱ्या बाजूला सउवेदनशील, सूसउव्सकृतपणा, नेटनेटकेपणा जपणार्‍या त्यान्च्यातीलच नारी तत्वाच्या बाजूमूळे तेच इन्ग्रजी लोकं ख्रीस्ती धर्मासोबत, इन्ग्रजी भाशेचे, व्याकरण-लीपीचे शीक्शण त्यान्नी जीन्कलेल्या भूभागावरील लोकान्मधे पसरवत राहीले, तेथील नमतेपण स्वीकारलेल्या लोकान्ना शीक्शीत करू लागले.
.
भारतात प्राचीन ब्राह्मी लीपीतील चीन्हे सूधरली जावून अनेक भारतीय लीपी अस्तीत्वात आल्या. लीपी चीन्हात, त्यातील आरेखनातल्या वळणातील बदल हा भारतीय उपखण्डातील काळाच्या बदलाची तर्‍हा व दीशा व्यक्त करीत असतो. भारतीय उपखण्डातील लोकान्वर अनेक आक्रमणान्नी आपली वैचारीकता लादण्याचा प्रयत्न करून देखील येथील अनेकान्ची वैचारीकता पूरती बदललेली नाही.
.
2
सध्याच्या घडीला साधनसमृद्धता हा लोलूपतीतून उपजलेला गूण इन्ग्रजी भाशेला, रोमन/लॅटीन लीपीला मीळालेला आहे. पूर्वीच्या इन्ग्रजान्वर आक्रमण करणार्‍या जर्मनीतच छपायी तन्त्र वीकसीत करण्यात आले, छपायी तन्त्रानन्तर टायीप रायटरचा शोध लावला गेला, मॅन्यूअल व त्यानन्तर इलेक्टरीक टायीप रायटर नन्तर, सन्गणकाचा शोध लावण्यात आला.

या पूढील काळात जर मराठी भाशेच्या माध्यमातून मराठी भाशी समाजाने स्वताहून स्वताच्या भाशेतील व्याकरण, लीपी सूधारले तर साधनसमृद्धता हा लोलूपतेतून उपजलेला गूण मराठी भाशेला प्राप्त करता येयील. आजच्या घडीला पाश्चात्य भाशा, मूख्यत्वे इन्ग्रजी भाशेकडे रोमन/लॅटीन लीपीमूळे तो गूण वीकसीत झालेला आहे.
.
इतर कोणीतरी आम्हाला उदार मनाने, लाडाकोडात, आपल्या हाताने जेवू घालावे, लाडाकोडातच आमचे ढूण्गण देखील धूवून द्यावे, म्हणजे तन्द्रद्न्यान वीकसीत करून द्यावे, अशी मनोधारणा करून घेणे म्हणजे पोरकटपणा आहे. आपले लॉजीक आपणच वीकसीत न्यायचे असते. लीपी व व्याकरणातून भाशेचे व ती भाशा वापरणार्‍यान्चे लॉजीक व्यक्त होत असते.

समाजविचार

प्रतिक्रिया

यश राज's picture

10 Oct 2021 - 9:36 pm | यश राज

मी पयला

अमर विश्वास's picture

10 Oct 2021 - 10:03 pm | अमर विश्वास

रावले साहेबांना ढूण्गण धूवून देणारे तन्द्रद्न्यान विकसित करून हवे आहे असे समजले

पण त्याचा आणि मराठी भाशेचा काय संबंध ?

तसेही या लेखात मराठी भाषेचा खूनच केला आहे

सुरिया's picture

10 Oct 2021 - 10:10 pm | सुरिया

आपले लॉजिक जसे आपणच विकसित करायचे असते तसेच..
आपले ढुंगण देखील आपले आपणच धुवायचे असते.

सोत्रि's picture

11 Oct 2021 - 4:17 am | सोत्रि

Jet Spray

ढूण्गण धूवून देणाऱ्या तन्द्रद्न्यानाचा शओध फार पूर्वीच लागला आहे. लोलूपतेचं नारी तत्व असणाऱ्या पूरूषांनी ह्या तन्द्रद्न्यानाचा प्रसार केला असावा.

- (‘पो‘वथर समजून घेणारा) सोकाजी

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

10 Oct 2021 - 10:30 pm | ॲबसेंट माइंडेड ...

नि:शब्द.

सतिश गावडे's picture

10 Oct 2021 - 11:01 pm | सतिश गावडे

"सउव्स्कृती" हा शब्द कसा टंकलात हे सांगू शकाल का?

सुरसंगम's picture

11 Oct 2021 - 9:52 am | सुरसंगम

सउव्स्कृती

वरचा तसाच लेखातून चिटकवलेला

खालचा मात्र प्रामाणिक प्रयत्न

सउ व्स्कृती

अरे वा जमतंय की तुम्ही पण करा प्रयत्न.

सुरिया व सतिश गावडे यान्च्या प्रतिक्रियांना खूप खूप हसण्याच्या emogijs. absend minded प्रमाणे निशःब्द !!

गॉडजिला's picture

11 Oct 2021 - 3:56 am | गॉडजिला

यूरोपीय लोकान्नी इन्ग्रजी लोकान्वर आक्रमण केल्याची घटना ही जोरबल वापरून बलात्कार करण्यासारखी होती. त्या बळजबरी बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला (नव्या मानसीकतेला) पूर्वीच्या इन्ग्रजी बोलणाऱ्या लोकान्नी स्वीकारले. जसे बाटगे जास्त कडवे असतात, तसे बलात्कारातून उपजलेली लोकं ‘परस्पर सम्बन्धाबाबत’ जास्त सउवेदनशील असतात.
.

म्हणुन तुम्ही मराठी लिखाणावर बलात्कार करत आहात का ?

गॉडजिला's picture

11 Oct 2021 - 3:57 am | गॉडजिला

थ्री इडियट्स मधील चतुर डोकावत आहे.

सोत्रि's picture

11 Oct 2021 - 4:21 am | सोत्रि

क्वांटम जम्प शीर्षक वाचून फार अपेक्शेने धागा उघडला आणि अपेक्शाभंग होवून ‘पो’चा(व)थर हाती आला!

- (क्वांटा) सोकाजी

आमाला आमच्या कांटम गोश्टीची आठवण झाली.

जेपी's picture

11 Oct 2021 - 9:34 am | जेपी

मला वाटलं marvel च्या ant man वर काही असेल.

डाम्बिस बोका's picture

11 Oct 2021 - 9:46 am | डाम्बिस बोका

श्रीयुत रावले हे कोणी १०-१२ वर्षाचे खोडसाळ कार्ट असावे अशी दाट शंका येते. last time i asked you to write in english. पण आता हे मराठी वाचून भलतेच मनोरंजन होते आहे. अरे विषय काय. आकृती कसली, लिहिले काय? सगळेच मज्जा मज्जा.
ज्ञानेश्वरी सारखे काही गूढ तत्वज्ञान आहे का? नाहीतर ९/११ फोटो मग जहाज ,युग. वाह एकदम सुप्रा concious level

सतीश रावले's picture

12 Oct 2021 - 6:54 pm | सतीश रावले

आधीच्या लेख-धाग्यावर अभीप्राय दीलेल्या वाचकान्चे वाचनाबद्दलचे आभार व्यक्त केल्यानन्तर त्याच धाग्यावर चकाट्या पीटत बसणे मला गैर वाटते. ते माझ्या शीस्तीत बसत नाही. या कारणास्तव, तूमच्याकडून उशीरा दीलेल्या प्रतीसादाकडे मी आधी दूर्लक्श केले होते.
.
परन्तू प्रत्येक क्शण काही तरी सान्गत असतो, खूणवून काहीतरी शीकवत असतो; ह्या वीचारापोटी मी तूम्हाला ‘आव्हान देणारा प्रतीसाद’ देत आहे.
तूम्ही मला ‘न मागीतलेला सल्ला’ देत आहात की मी मराठी ऐवजी इन्ग्रजीत लीहावे.
मी नीयमीतपणे दोनही भाशेत लीखाण करून माझ्या फेसबूक पेज वर पोस्ट करीत असतो.
.
तूम्ही कीती पाण्यात आहात?, हे आता दाखवून द्या.
.
तेव्व्हा आता तूम्ही मी लीहीलेले ऑक्टोबर 2018 साली फेसबूकवर पोस्ट केलेले इन्ग्रजीतील लीखाण मराठी शब्द-वाक्यात ओतून दाखवा. तूम्हाला जर ते जमले तर तूमच्या प्रतीसादात ‘नीरागस आर्जवपणा’ होता असे मानण्यास जागा आहे. जर तूम्हाला ते न जमल्यास तूमचा ‘सल्ला देण्यामाघाचा हेतू' चूकीचा होता, कपटी होता, ‘दूर्लक्शीत करण्याजोगाच होता’ हे मान्य करावे लागेल.

सतीश रावले's picture

12 Oct 2021 - 6:55 pm | सतीश रावले

Four phases in a Now moment:
.
A.) The sudden happening of any incidence
B.) Happening of Delay in giving a Response (Unknowingly or Knowingly)
C.) Hurling the subconscious expressions out of (Rhag instinct or) Protest at Life (i.e.- towards another person/people).
D.) Getting caught in the emotional & intellectual incompletions or
the happening of entanglement of prana-energy with someone.
.
.
Exposed tendencies in four phases
,
A.) Ability to handle the urge in expressing the protest, or Putting the blame on someone.
B.) Ability in Channelizing the Outburst/Expression or Suppression of (‘Rhag instinct or) Protest’, either by seducing or by intimidating another person (for gaining or losing Prana energy through a Sexual act, or any action related to Money, Power, Hierarchical status)
C.) Drafting and defining the discipline for upcoming events through learning and self-healing.
D.) Completion with self and with others/Life while expressing gratitude in that Now moment itself.

अमर विश्वास's picture

12 Oct 2021 - 9:04 pm | अमर विश्वास

हे काय आहे आणि याचा वरच्या लेखाशी काय संबंध ?

रंगीला रतन's picture

12 Oct 2021 - 9:18 pm | रंगीला रतन

त्याच धाग्यावर चकाट्या पीटत बसणे मला गैर वाटते. ते माझ्या शीस्तीत बसत नाही.
छान.
पण आधीच्या धाग्यांत केलेल्या चुका परत परत करणे तुमच्या शिस्तीत बसते हे फार आवडलं मला. अशीच माय मराठीची आय माय एक करत रहा.

रावले कोणत्याही भाषेत लिहा हो पण कळेल असे लिहा! येवढीच पामरांची अपेक्षा आहे

अनन्त्_यात्री's picture

11 Oct 2021 - 10:06 am | अनन्त्_यात्री

आपण जो चंग बांधला आहेत त्याबद्दल आपले अभीनन्दन. आपला सउवेदनशील पणा व सूसउव्सकृतपणा अनूकरणीय आहे!

या नव-मराठी भाशेच्या व्याकरण-लीपीचे शीक्शण मर्दानी, रान्गडी, नर तत्वाची बाजू असलेल्या मानसीकतेने मीपावरील लोकान्मधे अशेच न चीडता देत राहा.

फक्त आपणांस एकच वीनंती की बदलासाठी नीवडलेल्या मीपा सन्सथळावरील प्रमाण मराठी भाशेबद्दल जीव्हाळा असलेल्या प्रतीगामी खोंडांची त्यांना जीव नकोसा होयील इतकी दैना दैनंदीन वारंवारीतेने करावी. आपणांस वीनाशर्त पाठींबा देणार्‍या माझ्यासारख्या समर्थकांस क्रूपया नीराश करू नये.

आपल्या पूढील लीखाणासाठी आपणांस व त्या लीखाणाच्या वाचनासाठी आणी जमल्यास त्याच्या आकलनासाठी स्वताहाला शूभेच्छा देऊन ईथेच थांबतो.

तुमचे लेख वाचुन मझ्या डीएनएत बदल झाला. पोट आणि ढूण्गण दोन्ही दुखे परेंत हसलो :=)

सुक्या's picture

12 Oct 2021 - 1:18 am | सुक्या

सतीश रावले . . तुमी आमच्या मराटीवर अत्याचार काउन करुन रावले ?

स्वधर्म's picture

12 Oct 2021 - 3:54 pm | स्वधर्म

पण रावले साहेबांनी विनोदाचा नवा प्रकार मात्र शोधून काढला आहे आणि भाषेची अमूल्य सेवा केली आहे.

सौन्दर्य's picture

12 Oct 2021 - 11:17 pm | सौन्दर्य

रावळे साहेब,

तुमच्या लेखातील एका परिच्छेदाला जमेल तितक्या शुद्ध मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही इतके जरी शुद्ध व स्वच्छ लिहिले तर वाचक तुमचे लेख निदान पूर्ण वाचतील असा माझा समज आहे.

फार पूर्वी काळाच्या प्रवाहाने असाच एक बदल इन्ग्रजान्च्या भूमीवर भाशा, सउव्स्कृती आणी सभ्यतेच्या क्शेत्रात घडवून तेथील जीवनात उल्लेखनीय असे वीचलन घडवून आणले होते.
(फार पूर्वी काळाच्या प्रवाहाने असाच एक बदल इंग्रजांच्या भूमीवर भाषा, संस्कृती आणि सभ्यतेच्या क्षेत्रात घडवून तेथील जीवनात उल्लेखनीय असे विचलन घडवून आणले होते)
.
मूळ इन्ग्रजी भाशा ही आधूनीक इन्ग्रजी भाशेपेक्शा पूर्णपणे वेगळी होती.
यूरोपीय लोकान्नी इन्गलॅण्डच्या भूमीवर हल्ला केला आणी इन्ग्रजी लोकान्ना पराभूत केले, आपले वर्चस्व लादले.
जीवनाच्या प्रवाहात झालेल्या ह्या अनपेक्शीत बदलामुळे इन्ग्रजान्च्या भाशेच्या डीएनएत बदल झालाच, तसेच इन्ग्रजी भाशा बोलणाऱ्या जनतेची मानसीकता देखील बदलून गेली.
(मूळ इंग्रजी भाषा ही आधुनिक इंग्रजी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. युरोपिअन लोकांनी इंग्लंडच्या भूमीवर हल्ला केला आणि इंग्रजी लोकांना पराभूत केले, वर्चस्व लादले. जीवनाच्या प्रवाहात झालेल्या ह्या अनपेक्षित बदलामुळे इंग्रजांच्या भाषेच्या 'डीएनए'त बदल झालाच, तसेच इंग्रजी भाषा बोलणाऱ्या जनतेची मानसिकता देखील बदलून गेली)

सतीश रावले's picture

14 Oct 2021 - 7:16 pm | सतीश रावले

तूम्ही जे म्हटले आहे ते 'शूद्ध मराठी' कसे?
'तर्कसूसन्गत नसूनही केवळ जून्या काळात साकारलेल्या सकल्पनेवर बेतलेल्या नीयमान्ना' म्हणजे 'शूद्धलेखनाच्या नीयमानूसार' तूम्ही पूनर्लेखन करून दाखवीले. तूमच्या ह्या शूद्धलेखनास दहा पैकी दहा गूण देता येयील. परन्तू केवळ शूद्धलेखनाच्या नीयमान्कडे पाहत राहील्यामूळे लेखातून काय सान्गण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याकडे तूम्ही लक्श देवू शकला नाहीत. हेच त्या लेखातून सान्गायचे आहे.
.
जसे वाचनाच्या माध्यमातून आकलन करताना रहस्व, दीर्घ, वेलाण्टी-कोलाण्टी याबाबीन्मूळे अडथळा येतो, तसेच
नवे काही लीखाणाच्या माध्यमातून प्रसवताना अडथळा येतो. अशावेळी नीर्मीतीक्शम शक्ती माघे राहते व कारकूनी मानसीकता जपणारी critical मनोवृत्ती जास्त काम करीत राहते.

मुलीला मागणं घालायला आलो ऐवजी मुलीला मागनं घालायला आलो असं कुणी म्हटलं तर अर्थाचा अनर्थ होतो

त्यामुळे शुद्ध लेखन महत्त्वाचे असते असे आमचे एक प्राध्यापक सांगून गेले.

( यातून अश्लील अर्थ निघत असला तरी मुद्दा समजावण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणत)

वरील प्रतीसादातील उदाहरणातून लीपीचे नीयम वीरूद्ध शूद्धलेखनाचे नीयम यान्मध्ये गल्लत होत असते ते प्रकाशात आले.
उच्चार: मागणी घालणे (मागीतले, माग त्यातले क्रीयापद), अपभ्रउन्श: मागणं/ मागनं घालणे म्हणजे proposal देणे.
उच्चार: माघून घालणे (माघे, मघ, मघाशी, माघाहून त्यातला वर्ण उच्चार), अपभ्रउन्श: माघनं घालणे म्हणजे पाठीमाघून (मागून नाही) penetrate करणे.
.
जी मण्डळी स्वताहाला सूसउस्कृत समजतात, सूशीक्शीत समजतात तेच चूकीचे उच्चार करीत असतील, चूकीचे उच्चार लीहीत असतील, टन्कत असतील, तर मघ सूधारणा नेमकी कूठे व्हायला हवी?
.
"असं कुणी म्हटलं तर अर्थाचा अनर्थ होतो"
तसेही सन्दर्भानूसार वाक्याचा/शब्दाचा अर्थ घ्यायचा असतो, तर मघ शूद्धलेखनाचे नीयम लीखाण करताना का आडवे आणायचे?
जी लोकं तूम्ही म्हणता तसे तोण्डावाटे म्हणत असतात तेव्व्हा त्यान्च्या समोरची माणसे, नातलग ते काय म्हणताहेत हे समजून घेतात की शाळेतील शीक्शकान्नी शूद्ध'लेखनाचे' महत्व वटवण्यासाठी दीलेले उदाहरण डोक्यात आणून हसू लागतात?
.
शाळेतील शीक्शक पगारासाठी, पोटासाठी नोकरी करतात. ते कोणाचे तरी नोकर असतात. ते त्यान्च्या पाठयक्रमात जे शीकवायचे असते ते तेवढे छानपणे शीकवायचे काम करीत असतात. शूद्धलेखनाचे नीयम सरकारी माध्यमातून पाठ्यक्रमात येतात. सरकारी यन्त्रणा 'ह्या शूद्धलेखनाच्या भानगडीचे काय करायचे ते सान्गा?' असे वीचारून पैसे देवून काही मोजक्या भाशेच्या आभ्यासकान्कडून अहवाल मागवतात.
ते मोजके भाशेचे आभ्यासक ते नीयम ठरवीतात. ते आभ्यासक केवळ भाशेच्या (जून्या वळणाच्या) व्याकरणाचे आभ्यासक असतात. लीपीचे आभ्यासक त्या समीतीत नसतात, टायपरायटर, सन्गणक तन्त्रद्न्यान, डाटा एनकोडीन्ग तन्त्रद्न्यान ह्या बाबीन्शी सम्बन्धीत लोक त्या समीतीत नसतात. वीनायक सावरकरान्नी टायपरायटरचे तन्त्र पाहूनच अनेक सूचना केल्या होत्या. परन्तू कॉन्ग्रेसच्या काळात त्यान्च्या मताला कीम्मत दीली गेली नव्हती.

सुक्या's picture

16 Oct 2021 - 6:12 am | सुक्या

मस्ती असावी तर अशी . .
रावले काका माझा फुल सपोर्ट हाय तुमाला ... तुमी आता "वलेरीयन" मधेच लिवा . .
कशाला "देवनागरी" च्या नादाला लागताय . .

सौन्दर्य's picture

14 Oct 2021 - 11:14 pm | सौन्दर्य

भाऊसाहेब,
प्रत्येक भाषेचे काही मूलभूत नियम आहेत त्या नियमानुसारच जर ती भाषा लिहिली तरच काय लिहिले आहे हे कळते. जेवायला बसल्यावर प्रथम घासालाच आणि नंतर प्रत्येक घासालाच जर खडा लागू लागला, किंवा गुंतवळ सापडू लागली तर कोणताही शहाणी व्यक्ती जेवण पुढे जेऊ शकणार नाही. शुद्ध लिहिले तर वाचक निदान लेख पूर्ण वाचायचा तरी प्रयत्न करतील नाहीतर अर्धवटच सोडतील. माझं फक्त एव्हढंच सांगणं होतं. पटत असेल तर घ्या नाहीतर तुमचं चालू राहू द्या.

रंगीला रतन's picture

14 Oct 2021 - 11:36 pm | रंगीला रतन

कोणाला समजावताय साहेब तुम्ही?
दगडावर डोकं आपटला तर डोक फुटेल दगड नाही
१८८ वेळा सांगून पण सुधरत नाहीत लोकं :=)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Oct 2021 - 12:23 am | रावसाहेब चिंगभूतकर

सूसउव्सकृतपणा हा शबद अतिशय ऑवडला

सतीश रावले's picture

14 Oct 2021 - 7:22 pm | सतीश रावले

हजाराहून जास्त वाचने झालेली दीसत आहेत.
हजारान्पैकी 1 टक्क्यापेक्शा कमी लोकान्ना अभीप्राय देण्याइतपत टन्कन येते ही खरातर चान्गली बाब आहे.
ज्या वाचकान्नी पूर्ण लेख वाचून आपापले अभीप्राय दीले त्यान्चे मी आभार व्यक्त करतो.

लेखन वाचुन ,ते एक उकार एक वेलांटी वाले साहेब भेटलेले दिसतात असे जाणवले

सतीश रावले's picture

15 Oct 2021 - 11:45 pm | सतीश रावले

शूभानन गान्गल माझे फेसबूक वरील लेख वाचून 'एक उकार, एक वेलाण्टी' म्हणू लागले.
परन्तू म्हणणे वेगळे असते ते पाळणे वेगळे असते. ते आधी मराठीसाठी रोमन लीपी वापरली जावी ह्या वीचाराचे होते.
.
दीडशहाणे हे तूम्हाला माहीत होते का?

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2021 - 12:13 pm | चौथा कोनाडा

कारमानुक केळ्याबद्दड मानापासुण हाभार, रातीश सवले जी !
पुडिळ ढाघ्यासाटि हाद्रिक सुभेच्चा !

इरसाल's picture

16 Oct 2021 - 3:38 pm | इरसाल

पहिली ओळ लिहिल्यानंतर त्यांना जाणवले की ते " द सतीश रावले " आहेत. मग गियर बदलुन लेख पाडला.
सतत "दुसरी"वर लक्ष ठेवणारे हे इथले "दुसरे".