
.
क्वाण्टम जम्प
.................
काळाचा प्रवाह बदल घडवत असतो, बदल स्वीकारायला भाग पाडत असतो. काही बदल जोरबल वापरून लादले जातात, काही बदल आपणहून स्वीकारले जातात.
.
फार पूर्वी काळाच्या प्रवाहाने असाच एक बदल इन्ग्रजान्च्या भूमीवर भाशा, सउव्स्कृती आणी सभ्यतेच्या क्शेत्रात घडवून तेथील जीवनात उल्लेखनीय असे वीचलन घडवून आणले होते.
.
मूळ इन्ग्रजी भाशा ही आधूनीक इन्ग्रजी भाशेपेक्शा पूर्णपणे वेगळी होती.
यूरोपीय लोकान्नी इन्गलॅण्डच्या भूमीवर हल्ला केला आणी इन्ग्रजी लोकान्ना पराभूत केले, आपले वर्चस्व लादले.
जीवनाच्या प्रवाहात झालेल्या ह्या अनपेक्शीत बदलामुळे इन्ग्रजान्च्या भाशेच्या डीएनएत बदल झालाच, तसेच इन्ग्रजी भाशा बोलणाऱ्या जनतेची मानसीकता देखील बदलून गेली.
.
एखाद्या व्यक्तीचे वीचार करणेच बदलून टाकायचे असेल तर शारीरीक पीडा देणं व मृत्यूचे भय घालणं हे दोन मार्ग वापरले जातात. बदलासाठी नीवडलेल्या अशा व्यक्तीच्या शरीरास अनेक वेदना द्याव्या लागतात, उपाशी ठेवून त्या व्यक्तीला त्याला जीव नकोसा होयील इतकी त्याची दैना करावी लागते. ख्रीस्ती व इस्लाम धर्मान्तरणाच्या कामातून तशी अनेक उदाहरणे नन्तरच्या इतीहासात उपलब्ध आहेत.
व्यक्ती जर स्त्री असल्यास तीच्यावर बलात्कार केला जातो. शरीरस्पर्शा बाबतीत स्त्री लाचार असते. अनेक वेळा मारझोड करून तीच्याशी शरीरसम्बन्ध जोडला की नकारात्मकपणे का असेना ती आहे त्या परीस्थीतीला स्वीकारते.
.
यूरोपीय लोकान्नी इन्ग्रजी लोकान्वर आक्रमण केल्याची घटना ही जोरबल वापरून बलात्कार करण्यासारखी होती. त्या बळजबरी बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला (नव्या मानसीकतेला) पूर्वीच्या इन्ग्रजी बोलणाऱ्या लोकान्नी स्वीकारले. जसे बाटगे जास्त कडवे असतात, तसे बलात्कारातून उपजलेली लोकं ‘परस्पर सम्बन्धाबाबत’ जास्त सउवेदनशील असतात, सोवळं-नीश्ठा दाखवू इच्छीणारी असतात. जस जसा काळ पूढे सरकत गेला तस तसे इन्ग्रजी लोकं स्वताहाला कल्चर्ड, जेन्टलमन समजू-वागू लागली.
.
मर्दानी, रान्गडी, नर तत्वाची बाजू असलेल्या त्या नवीन मानसीकतेने नवे इन्ग्रजी लोक एका बाजूला नवीन भूमी, नवे देश जीन्कत गेले. आणी त्याच वेळी दूसऱ्या बाजूला सउवेदनशील, सूसउव्सकृतपणा, नेटनेटकेपणा जपणार्या त्यान्च्यातीलच नारी तत्वाच्या बाजूमूळे तेच इन्ग्रजी लोकं ख्रीस्ती धर्मासोबत, इन्ग्रजी भाशेचे, व्याकरण-लीपीचे शीक्शण त्यान्नी जीन्कलेल्या भूभागावरील लोकान्मधे पसरवत राहीले, तेथील नमतेपण स्वीकारलेल्या लोकान्ना शीक्शीत करू लागले.
.
भारतात प्राचीन ब्राह्मी लीपीतील चीन्हे सूधरली जावून अनेक भारतीय लीपी अस्तीत्वात आल्या. लीपी चीन्हात, त्यातील आरेखनातल्या वळणातील बदल हा भारतीय उपखण्डातील काळाच्या बदलाची तर्हा व दीशा व्यक्त करीत असतो. भारतीय उपखण्डातील लोकान्वर अनेक आक्रमणान्नी आपली वैचारीकता लादण्याचा प्रयत्न करून देखील येथील अनेकान्ची वैचारीकता पूरती बदललेली नाही.
.

सध्याच्या घडीला साधनसमृद्धता हा लोलूपतीतून उपजलेला गूण इन्ग्रजी भाशेला, रोमन/लॅटीन लीपीला मीळालेला आहे. पूर्वीच्या इन्ग्रजान्वर आक्रमण करणार्या जर्मनीतच छपायी तन्त्र वीकसीत करण्यात आले, छपायी तन्त्रानन्तर टायीप रायटरचा शोध लावला गेला, मॅन्यूअल व त्यानन्तर इलेक्टरीक टायीप रायटर नन्तर, सन्गणकाचा शोध लावण्यात आला.
या पूढील काळात जर मराठी भाशेच्या माध्यमातून मराठी भाशी समाजाने स्वताहून स्वताच्या भाशेतील व्याकरण, लीपी सूधारले तर साधनसमृद्धता हा लोलूपतेतून उपजलेला गूण मराठी भाशेला प्राप्त करता येयील. आजच्या घडीला पाश्चात्य भाशा, मूख्यत्वे इन्ग्रजी भाशेकडे रोमन/लॅटीन लीपीमूळे तो गूण वीकसीत झालेला आहे.
.
इतर कोणीतरी आम्हाला उदार मनाने, लाडाकोडात, आपल्या हाताने जेवू घालावे, लाडाकोडातच आमचे ढूण्गण देखील धूवून द्यावे, म्हणजे तन्द्रद्न्यान वीकसीत करून द्यावे, अशी मनोधारणा करून घेणे म्हणजे पोरकटपणा आहे. आपले लॉजीक आपणच वीकसीत न्यायचे असते. लीपी व व्याकरणातून भाशेचे व ती भाशा वापरणार्यान्चे लॉजीक व्यक्त होत असते.
मी पयला
रावले साहेबांना ढूण्गण धूवून
In reply to रावले साहेबांना ढूण्गण धूवून by अमर विश्वास
वाह
In reply to रावले साहेबांना ढूण्गण धूवून by अमर विश्वास
ढूण्गण धूवून देणाऱ्या
नि:शब्द.
"सउव्स्कृती" हा शब्द कसा
In reply to "सउव्स्कृती" हा शब्द कसा by सतिश गावडे
सउव्स्कृती
सुरिया व सतिश गावडे यान्च्या
यूरोपीय लोकान्नी इन्ग्रजी
In reply to यूरोपीय लोकान्नी इन्ग्रजी by गॉडजिला
तुमच्या लिखाणमधे
हात्तीच्या….
In reply to हात्तीच्या…. by सोत्रि
आमाला आमच्या कांटम गोश्टीची
मला वाटलं marvel च्या ant man
क्वांटम जम्प?क्या बात है?
In reply to क्वांटम जम्प?क्या बात है? by डाम्बिस बोका
@डाम्बिस बोका यान्स आव्हान
In reply to @डाम्बिस बोका यान्स आव्हान by सतीश रावले
Four phases in a Now moment:
In reply to Four phases in a Now moment: by सतीश रावले
हे काय आहे आणि याचा वरच्या
In reply to @डाम्बिस बोका यान्स आव्हान by सतीश रावले
त्याच धाग्यावर चकाट्या पीटत
त्याच धाग्यावर चकाट्या पीटत बसणे मला गैर वाटते. ते माझ्या शीस्तीत बसत नाही.छान. पण आधीच्या धाग्यांत केलेल्या चुका परत परत करणे तुमच्या शिस्तीत बसते हे फार आवडलं मला. अशीच माय मराठीची आय माय एक करत रहा.In reply to @डाम्बिस बोका यान्स आव्हान by सतीश रावले
रावले कोणत्याही भाषेत लिहा हो
मराठी भाशेचा डीएनए बदलण्याचा
पोट आणि ढूण्गण दोन्ही दुखे परेंत हसलो :=)
सतीश रावले . . तुमी आमच्या
बाकी काही असो अगर नसो
रावळे साहेब,
In reply to रावळे साहेब, by सौन्दर्य
छान, दहा पैकी दहा गूण!
In reply to छान, दहा पैकी दहा गूण! by सतीश रावले
मुलीला मागणं घालायला आलो ऐवजी
In reply to मुलीला मागणं घालायला आलो ऐवजी by सुबोध खरे
लीपीचे नीयम वीरूद्ध शूद्धलेखनाचे नीयम
In reply to लीपीचे नीयम वीरूद्ध शूद्धलेखनाचे नीयम by सतीश रावले
मस्ती असावी तर अशी . .
In reply to मुलीला मागणं घालायला आलो ऐवजी by सुबोध खरे
‘सन्कल्पना आकलन’ आणी ‘शब्द उच्चारणाबाबतचा जागरूकपणा’
In reply to छान, दहा पैकी दहा गूण! by सतीश रावले
भाऊसाहेब,
In reply to भाऊसाहेब, by सौन्दर्य
कोणाला समजावताय साहेब तुम्ही?
सूसउव्सकृतपणा हा शबद अतिशय
आभारी आहे!
ते एक उकार एक वेलांटी वाले साहेब भेटलेले दिसतात
In reply to ते एक उकार एक वेलांटी वाले साहेब भेटलेले दिसतात by १.५ शहाणा
अहो @१.५ शहाणा
कारमानुक केळ्याबद्दड
ऑ!!!!