महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था
अपरांत सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था व बारव (पुष्करणी) स्थापत्यावरील डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य, दार्शनिका विभाग) लिखित एक सर्वोत्क्रुष्ठ पुस्तक.
या पुस्तकात महाराष्ट्रातील यादव काळापर्यंतच्या (१३वे शतक) अनेक बारवांची माहिती, आराखडे व फोटो असणार आहेत. तसेच बारवस्थापत्याचे विविध प्रकार आणि त्यांचे तत्कालिन उपयोग यासंबंधीची माहितीही विस्ताराने येणार आहे.
पुस्तक लवकरच उपलब्ध होईल. काम जोरात सुरु आहे.