शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा
"लय दिस झालं काय नवीन नाय केलं ,काय तर करावं म्हणतो..काय करू, काय करू "
"ट्रींग ट्रींग "कोई है बाहर"
"जी हुजूर"
"काय तर करावं म्हणतो"
"बोला की"
"अशानी असं होईल काय"
"लय आवघड हाय बाबा, "
"काय आवघड बिवघड काय नाय, नुस्ती झैरात केली होती तर निवडुन आले होतो डायरेक, काय पण का "
"नाय जमनार साहेब,कागुद सुद्धा नाय तेवढा"
"अय तु व्हय बाजुला, दुसरा है माझ्याकडं"