नवा सेवादाता

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
5 Jun 2009 - 10:52 am

नमस्कार,
नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील.

सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल. जसं आज मिसळपाव.कॉम चे बदल होई पर्यंत त्याचा वापर केला जातोय.

आताच केलेला बदल म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेत बदल करण्यासाठी आता पान वर करून तेथे जाण्याची गरज नाही कंट्रोल (Ctrl + \ ) सोबत \ चा वापर करून तुम्ही भाषा बदलू शकता.

बाकी बदल हळू हळू केले जातील. सूचना आणि तक्रारींचं स्वागत आहे.

सरपंच
मिसळपाव.कॉम

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

5 Jun 2009 - 11:22 am | इनोबा म्हणे

धन्यवाद!
गमभनच्या मॉड्यूलमुळे आता भाषा बदलणे पहिल्यासारखे त्रासदायक असणार नाही.

टेक्स्ट फिल्डः
प्रतिक्रीयेचे टेक्स्ट फिल्ड पहिल्यासारखे पुर्ण पानभर न येता अगदी छोट्या आकारात येत आहे.

Nile's picture

6 Jun 2009 - 1:19 am | Nile

टेक्स्ट फिल्डः
प्रतिक्रीयेचे टेक्स्ट फिल्ड पहिल्यासारखे पुर्ण पानभर न येता अगदी छोट्या आकारात येत आहे.

ख.व. चे पण.

सरपंच's picture

5 Jun 2009 - 11:25 am | सरपंच

परवा रात्री पर्यंतचे लेखन घेऊन सर्व विदा नव्या सेवादात्यावर चढवण्यात आणि तो येथे पुर्ववत करण्यात यश आले होते. या आधी ह्या कामात असंख्य अडचणी आल्याने पुर्वसूचना न देता हे काम केले. मात्र एवढा मोठा विदा उचलायला खूप वेळ लागला. तसेच काल सकाळपासून डोमेन नेम सर्व्हरचा घोळ झाल्याने. नवीन जागेची घोषणा करायला वेळ लागला.

त्या दरम्यान मिसळपाववर काल लेख (३० ) प्रतिक्रिया (३२९) व्यनि (५० ) आणि खरडी (५८१) असा वाढीव विदा तयार झाला होता. आता समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे कालचा दिवस गहाळ करणे. आणि दूसरा म्हणजे कालच्या दिवसाचा विदा या नव्या जागी जोडणे.

कालचा विदा रात्री जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अडचणी आल्या. आज सकाळी मिपा सुरू झाल्यावर जो भुताटकीचा प्रकार झाला तो त्यामुळेच.
पहिलं म्हणजे एकाचे लेख दुसर्‍याच्या नावावर, आणि नवीन लेख प्रकाशित व्हायचा मात्र तो पहिल्या लेखाच्या जागेवर.

शेवटी यावर तात्काळ उपाय म्हणून कालचा दिवस गहाळ करण्याचं ठरवलं आहे आणि आता येथे नव्या जागेवर कालच्या दिवसभरात झालेले लेखन हटवल्या गेलेले आहे.

मात्र कालचे लेखन नष्ट केलेले नाही. जुण्या जागेवर ते तसेच आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या त्या जागेचा पत्ता जाहीर केल्या जाईल तेव्हा तुम्ही तो विदा तेथून घेऊ शकाल.

कालच्या भरभरून वाहणार्‍या लेखनाच मिपा मुकतंय याचं वाईट वाटतं तसेच ज्यांचे लेख नाहिसे झालेत त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.

सरपंच.

यन्ना _रास्कला's picture

5 Jun 2009 - 11:42 am | यन्ना _रास्कला

नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या.

माझ नव लिखान दिसत नाय. मिपा तिकड्न ईकड आनताना तिकडच र्‍हायल का?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

टारझन's picture

6 Jun 2009 - 10:02 am | टारझन

माझ नव लिखान दिसत नाय. मिपा तिकड्न ईकड आनताना तिकडच र्‍हायल का?

बहुदा हा सुधारणेचा भाग असेल हो =))

(ह.घेणे)

-

नितिन थत्ते's picture

5 Jun 2009 - 11:47 am | नितिन थत्ते

मिपा सुरू झाल्याचा आनंद वाटला.
फॉण्ट मात्र खराब झाला. (मॉझिला वर दिसायचा तसाच आय ई वरही दिसू लागला)
खराटा
(रंग माझा वेगळा)

सरपंच's picture

5 Jun 2009 - 12:27 pm | सरपंच

मिसळपाव .कॉम नावाने येथे येणे सुरू झाल्यावर फॉन्ट सुध्दा पुर्ववत होईल. त्याला साधारणतः १ दिवस लागावा.

चिरोटा's picture

5 Jun 2009 - 11:49 am | चिरोटा

दंतमंजनचे प्रतिसादपण गायब झाले आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

चिरोटा's picture

5 Jun 2009 - 11:49 am | चिरोटा

दंतमंजनचे प्रतिसादपण गायब झाले आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

जागु's picture

5 Jun 2009 - 11:49 am | जागु

माझी कविताही गेली. परत टाकते आता.

जागु's picture

5 Jun 2009 - 11:50 am | जागु

माझी कविताही गेली. परत टाकते आता.

यन्ना _रास्कला's picture

7 Jun 2009 - 1:55 pm | यन्ना _रास्कला

"माझ पन चित्र" हा माजा लेख दिसत नाय. मी पन तो परत लिहावा
काय? लवकर सान्गाव.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2009 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

तात्या काहीपण तक्रार नाही हो :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दिपक's picture

5 Jun 2009 - 12:01 pm | दिपक

खरडफळा नविन जागेवर अजुन आलेला नाही ..

यशोधरा's picture

5 Jun 2009 - 12:07 pm | यशोधरा

अभिनंदन हे मोठे काम पार पाडल्याबद्दल.

क्रान्ति's picture

5 Jun 2009 - 6:19 pm | क्रान्ति

यशोधराताईंशी सहमत!

=D> क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विनायक प्रभू's picture

5 Jun 2009 - 12:11 pm | विनायक प्रभू

बॅरल उपयोग. बरे झाले.

विनायक प्रभू's picture

5 Jun 2009 - 12:14 pm | विनायक प्रभू

वाचल्यावर सुद्धा सुचना तशीच राहते आहे.

टारझन's picture

6 Jun 2009 - 10:05 am | टारझन

ह्यात काही क्रिप्टोग्राफिक संदर्भ लागले आणि शहारून आले हो मास्तर

अवलिया's picture

5 Jun 2009 - 12:15 pm | अवलिया

वा! मस्त !!
चालु द्या निवांत काम !

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

विसोबा खेचर's picture

5 Jun 2009 - 12:17 pm | विसोबा खेचर

नीलकांत बापडा रात्रंदिवस राबतो आहे. सर्व गोष्टी सुऱळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाच्या काही तक्रारी असल्यास त्याही सवडीनुसार दूर होतील. तोवर सांभाळून घ्या लेको..!

मिसळपाव तुमचंच आहे!

तात्या.

नितिन थत्ते's picture

5 Jun 2009 - 1:09 pm | नितिन थत्ते

होय हो तात्या,
सांभाळून घेणारच. तसेही खव आणि खफ हे माझे वावरायचे प्रांत नाहीतच.

खराटा
(रंग माझा वेगळा)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2009 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

user warning: Duplicate entry '232073' for key 1 query: INSERT INTO guestbook (id, author, recipient, message, created) VALUES(232073, 2138, 1235, 'खरड का सुपुर्त होत नाहिये ?', 1244185745) in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 174.

हा मेसेज मला कुणालाही खरड केल्यावर मिळत आहे, त्यामुळे मी खरडींना प्रत्युत्तर देउ शकत नाहीये तरी क्षमा असावी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सरपंच's picture

5 Jun 2009 - 1:32 pm | सरपंच

खरडवही पुर्ववत होण्यास थोडा वेळ लागेल असं दिसतंय.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2009 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार

आपली काय तक्रार नाही हो सरपंच :) फक्त मला खरड पाठवणार्‍यांचा गैरसमज होउ नये म्हणुन मी ते येथे टाकले आहे.

तुम्ही आणी निलकांत अगदी आरामात काम पुर्ण करा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दत्ता काळे's picture

5 Jun 2009 - 1:44 pm | दत्ता काळे

यशोधरांशी सहमत.

श्रावण मोडक's picture

5 Jun 2009 - 1:53 pm | श्रावण मोडक

सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.

अवलिया's picture

5 Jun 2009 - 2:46 pm | अवलिया

सहमत
आवागमन आणि हजर सभासद ब्लॉक वर असले तर बरे होईल

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

कुंदन's picture

5 Jun 2009 - 3:53 pm | कुंदन

>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.

पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.

कुंदन's picture

5 Jun 2009 - 3:51 pm | कुंदन

>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.

पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.

नितिन थत्ते's picture

5 Jun 2009 - 3:03 pm | नितिन थत्ते

साकिया आणि आम्ही जपानी बोलू या धाग्यांच्या एकूण प्रतिसादांची संख्या नवीन प्रतिसादांच्या संख्येपेक्षा कमी दिसत्ये.

खराटा
(रंग माझा वेगळा)

सरपंच's picture

5 Jun 2009 - 3:19 pm | सरपंच

आता खरडवही नीट चालतेय असं दिसतंय. कुणाला काही अडचण येत असेल तर कृपया येथे द्या.

खरडफळयाची लिंक सुध्दा ठीक झालीये.

सदस्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे की मिसळपाव वर येण्यासाठी मिसळपाव.कॉम ह्याच पत्त्याचा वापर करावा.

मिसळपाव.इन हा राखीव आणि केवळ काही खास परिस्थितीतच वापरावा.
ह्यामूळे मिसळपाव शोधयंत्रात कायम वर राहील. :)

अनंता's picture

5 Jun 2009 - 4:33 pm | अनंता

कृपया सुरु करा :)

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

नितिन थत्ते's picture

5 Jun 2009 - 8:40 pm | नितिन थत्ते

खूशखबर

अ‍ॅ ची समस्या सुटली हो....

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्राजु's picture

5 Jun 2009 - 7:22 pm | प्राजु

मिपाचं नवं रूपडं आणि नविन सुविधा याची वाट पाहतो अहोत. अजिबात गडबड नको.. काम अगदी नीट आणी निवांत होउद्या. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2009 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मिपाचं नवं रूपडं आणि नविन सुविधा याची वाट पाहतो अहोत. अजिबात गडबड नको.. काम अगदी नीट आणी निवांत होउद्या. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुशाफिर's picture

5 Jun 2009 - 9:00 pm | मुशाफिर

मुख्य पानावरील ४/६/२००९ च्या लिखाणाविषयीची सुचना न वाचताच प्रश्ण विचारला होता. त्याबद्दल दिलगीर आहे. माझा आधीचा प्रतिसाद संपादित करत आहे.

बाकी, आपल्या कामास शुभेच्छा!

मुशाफिर.

टिउ's picture

5 Jun 2009 - 8:55 pm | टिउ

बडे बडे संस्थळोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है...

अनिल हटेला's picture

7 Jun 2009 - 9:49 pm | अनिल हटेला

>>बडे बडे संस्थळोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है...
----->>>मनातलं बोललात टीउ .....:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)