धन्यवाद!
गमभनच्या मॉड्यूलमुळे आता भाषा बदलणे पहिल्यासारखे त्रासदायक असणार नाही.
टेक्स्ट फिल्डः
प्रतिक्रीयेचे टेक्स्ट फिल्ड पहिल्यासारखे पुर्ण पानभर न येता अगदी छोट्या आकारात येत आहे.
परवा रात्री पर्यंतचे लेखन घेऊन सर्व विदा नव्या सेवादात्यावर चढवण्यात आणि तो येथे पुर्ववत करण्यात यश आले होते. या आधी ह्या कामात असंख्य अडचणी आल्याने पुर्वसूचना न देता हे काम केले. मात्र एवढा मोठा विदा उचलायला खूप वेळ लागला. तसेच काल सकाळपासून डोमेन नेम सर्व्हरचा घोळ झाल्याने. नवीन जागेची घोषणा करायला वेळ लागला.
त्या दरम्यान मिसळपाववर काल लेख (३० ) प्रतिक्रिया (३२९) व्यनि (५० ) आणि खरडी (५८१) असा वाढीव विदा तयार झाला होता. आता समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे कालचा दिवस गहाळ करणे. आणि दूसरा म्हणजे कालच्या दिवसाचा विदा या नव्या जागी जोडणे.
कालचा विदा रात्री जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अडचणी आल्या. आज सकाळी मिपा सुरू झाल्यावर जो भुताटकीचा प्रकार झाला तो त्यामुळेच.
पहिलं म्हणजे एकाचे लेख दुसर्याच्या नावावर, आणि नवीन लेख प्रकाशित व्हायचा मात्र तो पहिल्या लेखाच्या जागेवर.
शेवटी यावर तात्काळ उपाय म्हणून कालचा दिवस गहाळ करण्याचं ठरवलं आहे आणि आता येथे नव्या जागेवर कालच्या दिवसभरात झालेले लेखन हटवल्या गेलेले आहे.
मात्र कालचे लेखन नष्ट केलेले नाही. जुण्या जागेवर ते तसेच आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या त्या जागेचा पत्ता जाहीर केल्या जाईल तेव्हा तुम्ही तो विदा तेथून घेऊ शकाल.
कालच्या भरभरून वाहणार्या लेखनाच मिपा मुकतंय याचं वाईट वाटतं तसेच ज्यांचे लेख नाहिसे झालेत त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.
सरपंच.
"माझ पन चित्र" हा माजा लेख दिसत नाय. मी पन तो परत लिहावा
काय? लवकर सान्गाव.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
नीलकांत बापडा रात्रंदिवस राबतो आहे. सर्व गोष्टी सुऱळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाच्या काही तक्रारी असल्यास त्याही सवडीनुसार दूर होतील. तोवर सांभाळून घ्या लेको..!
मिसळपाव तुमचंच आहे!
तात्या.
सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.
सहमत
आवागमन आणि हजर सभासद ब्लॉक वर असले तर बरे होईल
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.
पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.
>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.
पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.
आता खरडवही नीट चालतेय असं दिसतंय. कुणाला काही अडचण येत असेल तर कृपया येथे द्या.
खरडफळयाची लिंक सुध्दा ठीक झालीये.
सदस्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे की मिसळपाव वर येण्यासाठी मिसळपाव.कॉम ह्याच पत्त्याचा वापर करावा.
मिसळपाव.इन हा राखीव आणि केवळ काही खास परिस्थितीतच वापरावा.
ह्यामूळे मिसळपाव शोधयंत्रात कायम वर राहील. :)
मिपाचं नवं रूपडं आणि नविन सुविधा याची वाट पाहतो अहोत. अजिबात गडबड नको.. काम अगदी नीट आणी निवांत होउद्या. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मुख्य पानावरील ४/६/२००९ च्या लिखाणाविषयीची सुचना न वाचताच प्रश्ण विचारला होता. त्याबद्दल दिलगीर आहे. माझा आधीचा प्रतिसाद संपादित करत आहे.
बाकी, आपल्या कामास शुभेच्छा!
मुशाफिर.
>>बडे बडे संस्थळोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है...
----->>>मनातलं बोललात टीउ .....:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
प्रतिक्रिया
नव्या सोयीबद्दल
टेक्स्ट
अनेक अडचणी
काल टाक्लेल
माझ नव
मिपा सुरू
फॉन्ट बद्दल
बहुतेक
बहुतेक
माझी
माझी
सान्गित्लेल्या जागवर
तात्या
खरडफळा
अभिनंदन हे
+१
डब्बल
व्य. नी
ह्यात काही
वा! मस्त
नीलकांत
होय हो
user warning: Duplicate
खरडवही
आपली काय
अभिनंदन
सदस्य
+१
सहमत
सहमत
साकिया आणि
खरडवही आणि खरडफळा
माझी खव, व्यनि सुविधा..
खुशखबर
मिपाचं नवं
अस्सेच बोलतो !
प्र. का. टा. आ.
हरकत नाही
+१