नमस्कार,
नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील.
सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल. जसं आज मिसळपाव.कॉम चे बदल होई पर्यंत त्याचा वापर केला जातोय.
आताच केलेला बदल म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेत बदल करण्यासाठी आता पान वर करून तेथे जाण्याची गरज नाही कंट्रोल (Ctrl + \ ) सोबत \ चा वापर करून तुम्ही भाषा बदलू शकता.
बाकी बदल हळू हळू केले जातील. सूचना आणि तक्रारींचं स्वागत आहे.
सरपंच
मिसळपाव.कॉम
वाचने
8354
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्या सोयीबद्दल
टेक्स्ट
In reply to नव्या सोयीबद्दल by इनोबा म्हणे
अनेक अडचणी
काल टाक्लेल
माझ नव
In reply to काल टाक्लेल by यन्ना _रास्कला
मिपा सुरू
फॉन्ट बद्दल
In reply to मिपा सुरू by नितिन थत्ते
बहुतेक
बहुतेक
माझी
माझी
सान्गित्लेल्या जागवर
In reply to माझी by जागु
तात्या
खरडफळा
अभिनंदन हे
+१
In reply to अभिनंदन हे by यशोधरा
डब्बल
व्य. नी
ह्यात काही
In reply to व्य. नी by विनायक प्रभू
वा! मस्त
नीलकांत
होय हो
In reply to नीलकांत by विसोबा खेचर
user warning: Duplicate
खरडवही
आपली काय
In reply to खरडवही by सरपंच
अभिनंदन
सदस्य
+१
In reply to सदस्य by श्रावण मोडक
सहमत
In reply to सदस्य by श्रावण मोडक
सहमत
In reply to सदस्य by श्रावण मोडक
साकिया आणि
खरडवही आणि खरडफळा
माझी खव, व्यनि सुविधा..
खुशखबर
मिपाचं नवं
अस्सेच बोलतो !
In reply to मिपाचं नवं by प्राजु
प्र. का. टा. आ.
हरकत नाही
+१