सर्किट सांता क्लाराबा (कि क्लॉज) हे वागणं बरं नव्हं

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
17 Sep 2008 - 1:52 pm
गाभा: 

प्रिय क्लाराबा,
आपल्या सुपिक भांडारातुन निघालेल्या सुपिक कल्पनेला लवुन नमस्कार. प्रुस्ठभागावर हात ठेउन.(नविन पद्धत). कळ्विण्यास आनंद होत आहे कि आपल्या ह्या झक्कुने इथे बरीच धूम उडाली आहे. उदा. काही दंत वैद्य दात उपटायचे धंदे सोडुन आपलेच केस उपटत आहेत. तुमच्या प्राणघातक अटींचा परिणाम. ६० ऐवजी ८० असते तर कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरार्या पहायला मिळाल्या असत्या असे वाट्ते. तुम्ही डिग्री ओफ डिफिक्ल्टी वाढ्वुन काही जणाचा ग्रुह्पाठ बोंबल्विलेला आहे. इथे काही बालकानी आपल्या अटी पुर्ण वाचलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. चांगल्या कथेला एखाद्या शब्दाची सुट असावी. काही जण १२ ओळींच्या कथा लिहुन नंतर सिनेमासारखे एडीटींग चे उद्योग करण्यात गुंग आहेत. येथे एक गोष्ट नमूद कराविसी वाट्ते - आपली स्पर्धा ग्लोबल वार्मिग वाढ्वते आहे. कागदाच्या नासाडीने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
आता सर्वात महत्वाची गोष्ट. इतके सगळे त्रास घेउन स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही. किमान १०१ डॉलर मिळावेत अशी अपेक्षा आहे पहिल्या नंबरला. २ आणि ३ ला ५०,२५ डॉलरचा विचार व्हावा. निव्वळ खरडवहीत नोंद हे वाग्णे बरे नव्हे.
एक सुचना : शेवटची तारीख कुठ्ली तुमची का आमची ह्याचा खुलासा व्हावा. नाहितर स्टिवन साहेबांची यंट्री राहुन जाय्ची.
आपला नम्र
विनायक प्रभु
ता.क.: माझ्या माझ्यावरच्या स्पर्धेला चांगले मोठे बक्षिस लावणार आहे.

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

17 Sep 2008 - 2:45 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही

सहमत.

:D

सर्केश्वर... काय हे ... बक्षिसामध्ये योग्य बदल करा बॉ नाय तर प्रभु रागावतील O:)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 2:52 pm | सखाराम_गटणे™

सहमत

अभिज्ञ's picture

17 Sep 2008 - 3:03 pm | अभिज्ञ

आता सर्वात महत्वाची गोष्ट. इतके सगळे त्रास घेउन स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही. किमान १०१ डॉलर मिळावेत अशी अपेक्षा आहे पहिल्या नंबरला. २ आणि ३ ला ५०,२५ डॉलरचा विचार व्हावा. निव्वळ खरडवहीत नोंद हे वाग्णे बरे नव्हे.

पुर्णत: सहमत.
नुसतेच डॉलर नको तर पुरस्काराची ढाल हि पाहिजे.

काय म्हणता?

अभिज्ञ.

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2008 - 3:12 pm | सखाराम_गटणे™

>>नुसतेच डॉलर नको तर पुरस्काराची ढाल हि पाहिजे.

आणि ती मिपाच्या (भारतातील)कट्ट्यात येउन दिली पाहीजे

विजुभाऊ's picture

17 Sep 2008 - 3:07 pm | विजुभाऊ

ज्याला ढालमिळेल त्याला ढालगज म्हणण्यात येईल

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

अभिज्ञ's picture

17 Sep 2008 - 4:20 pm | अभिज्ञ

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
=)) =)) =)) =)) =))

विजुभाऊ धन्य आहात.

अभिज्ञ.

शैलेन्द्र's picture

17 Sep 2008 - 3:15 pm | शैलेन्द्र

आणि "जीला" मिळाली तर काय ढालग्जीन म्हणायच का?

विनायक प्रभू's picture

17 Sep 2008 - 3:32 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कवी शैलेंद्र नविन शब्दाबद्दल नविन पद्ध्तीने नमस्कार
वि.प्र.

विनायक प्रभू's picture

17 Sep 2008 - 3:50 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
अमेरिकेत आलेल्या मंदीने ह्या पुरस्कारावर परिणाम होउ नये. क्लाराबा लेहमन मध्ये काम करत नाही ना? बॉक्स घेउन घरी पाठवलेले बघितले म्हणुन म्हण्तो हो.
वि.प्र.

भास्कर केन्डे's picture

17 Sep 2008 - 8:33 pm | भास्कर केन्डे

क्लाराबा लेहमन मध्ये काम करत नाही ना?
--- हा हा हा... आवडले.

सर्किट's picture

17 Sep 2008 - 9:36 pm | सर्किट (not verified)

डॉलर मध्ये पुरस्कार दिला तर त्याची किंमत खाली जाईल.

पुरस्कार रूपी खरड मात्र किंमतीत वाढतच जाईल :-)

सध्या आम्ही चांगला प्रतिसाद द्यायला १ डॉलर चार्ज करतो. जशी आमची ख्याती आणखी पसरेल, तसतसे भाव वाढत जातील.

लेहमनचे शेअर्स पुरस्काररूपी द्यावेत का, हाही मुद्दा विचाराधीन आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

लीमन बंधूंचे केवळ समभाग देऊन चालणार नाही, त्यांचे कागदी प्रमाणपत्रही द्यावे लागेल. पाठकोरे कागद कच्ची गणिते खरडण्यासाठी वापरता येतात. मग त्या कागदाच्या दोन्ही बाजूंना कच्ची गणिते सापडतील.

प्रमाणपत्रे लगेच दिलीत तर पुढच्या एक-दोन महिन्यांसाठी ई-बे वर त्यांना भाव मिळेल. उशीर केला तर पुढची कंपनी बुडाल्यामुळे या बंधूंच्या कडू-गोड आठवणीला काही भाव उरणार नाही.

विसुनाना's picture

18 Sep 2008 - 10:59 am | विसुनाना

मला बक्षीस म्हनून १८८९सालचा लिमनचा पैला कागुद मिळ्ला तरीबी चालंल. पर त्योच कागुद पायजेल.

विनायक प्रभू's picture

17 Sep 2008 - 10:02 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
क्लाराबा,
४६ च्ची ४२ होईल. रोजंदारी वर अस्णार्याना १ला नंबर आला तर काही दिवस चांगले जातील.
वि.प्र.