प्रिय क्लाराबा,
आपल्या सुपिक भांडारातुन निघालेल्या सुपिक कल्पनेला लवुन नमस्कार. प्रुस्ठभागावर हात ठेउन.(नविन पद्धत). कळ्विण्यास आनंद होत आहे कि आपल्या ह्या झक्कुने इथे बरीच धूम उडाली आहे. उदा. काही दंत वैद्य दात उपटायचे धंदे सोडुन आपलेच केस उपटत आहेत. तुमच्या प्राणघातक अटींचा परिणाम. ६० ऐवजी ८० असते तर कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरार्या पहायला मिळाल्या असत्या असे वाट्ते. तुम्ही डिग्री ओफ डिफिक्ल्टी वाढ्वुन काही जणाचा ग्रुह्पाठ बोंबल्विलेला आहे. इथे काही बालकानी आपल्या अटी पुर्ण वाचलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. चांगल्या कथेला एखाद्या शब्दाची सुट असावी. काही जण १२ ओळींच्या कथा लिहुन नंतर सिनेमासारखे एडीटींग चे उद्योग करण्यात गुंग आहेत. येथे एक गोष्ट नमूद कराविसी वाट्ते - आपली स्पर्धा ग्लोबल वार्मिग वाढ्वते आहे. कागदाच्या नासाडीने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
आता सर्वात महत्वाची गोष्ट. इतके सगळे त्रास घेउन स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही. किमान १०१ डॉलर मिळावेत अशी अपेक्षा आहे पहिल्या नंबरला. २ आणि ३ ला ५०,२५ डॉलरचा विचार व्हावा. निव्वळ खरडवहीत नोंद हे वाग्णे बरे नव्हे.
एक सुचना : शेवटची तारीख कुठ्ली तुमची का आमची ह्याचा खुलासा व्हावा. नाहितर स्टिवन साहेबांची यंट्री राहुन जाय्ची.
आपला नम्र
विनायक प्रभु
ता.क.: माझ्या माझ्यावरच्या स्पर्धेला चांगले मोठे बक्षिस लावणार आहे.
वाचने
4976
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
सहमत
In reply to +१ by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
ढाल पाहिजे.
>>नुसतेच
In reply to ढाल पाहिजे. by अभिज्ञ
ढालगज
धन्य हो..
In reply to ढालगज by विजुभाऊ
आणि "जीला"
ढालगजीण
मंदी
मूळ प्रस्तावाशी सहमत, तसेच
In reply to मंदी by विनायक प्रभू
पुरस्कार
समभागांचे कागदी प्रमाणपत्र द्यावे
In reply to पुरस्कार by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
१८८९ चा कागुद
In reply to समभागांचे कागदी प्रमाणपत्र द्यावे by धनंजय
किंमत