✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सर्किट सांता क्लाराबा (कि क्लॉज) हे वागणं बरं नव्हं

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 09/17/2008 - 13:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4957 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 14:45 नवीन

+१

>>स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही सहमत. :D सर्केश्वर... काय हे ... बक्षिसामध्ये योग्य बदल करा बॉ नाय तर प्रभु रागावतील O:) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 14:52 नवीन

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
अ
अभिज्ञ Wed, 09/17/2008 - 15:03 नवीन

ढाल पाहिजे.

आता सर्वात महत्वाची गोष्ट. इतके सगळे त्रास घेउन स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही. किमान १०१ डॉलर मिळावेत अशी अपेक्षा आहे पहिल्या नंबरला. २ आणि ३ ला ५०,२५ डॉलरचा विचार व्हावा. निव्वळ खरडवहीत नोंद हे वाग्णे बरे नव्हे. पुर्णत: सहमत. नुसतेच डॉलर नको तर पुरस्काराची ढाल हि पाहिजे. काय म्हणता? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 15:12 नवीन

>>नुसतेच

>>नुसतेच डॉलर नको तर पुरस्काराची ढाल हि पाहिजे. आणि ती मिपाच्या (भारतातील)कट्ट्यात येउन दिली पाहीजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
विजुभाऊ Wed, 09/17/2008 - 15:07 नवीन

ढालगज

ज्याला ढालमिळेल त्याला ढालगज म्हणण्यात येईल तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 09/17/2008 - 16:20 नवीन

धन्य हो..

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात =)) =)) =)) =)) =)) विजुभाऊ धन्य आहात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 15:15 नवीन

आणि "जीला"

आणि "जीला" मिळाली तर काय ढालग्जीन म्हणायच का?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 09/17/2008 - 15:32 नवीन

ढालगजीण

http://vipravani.wordpress.com/ कवी शैलेंद्र नविन शब्दाबद्दल नविन पद्ध्तीने नमस्कार वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 09/17/2008 - 15:50 नवीन

मंदी

http://vipravani.wordpress.com/ अमेरिकेत आलेल्या मंदीने ह्या पुरस्कारावर परिणाम होउ नये. क्लाराबा लेहमन मध्ये काम करत नाही ना? बॉक्स घेउन घरी पाठवलेले बघितले म्हणुन म्हण्तो हो. वि.प्र.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 09/17/2008 - 20:33 नवीन

मूळ प्रस्तावाशी सहमत, तसेच

क्लाराबा लेहमन मध्ये काम करत नाही ना? --- हा हा हा... आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 21:36 नवीन

पुरस्कार

डॉलर मध्ये पुरस्कार दिला तर त्याची किंमत खाली जाईल. पुरस्कार रूपी खरड मात्र किंमतीत वाढतच जाईल :-) सध्या आम्ही चांगला प्रतिसाद द्यायला १ डॉलर चार्ज करतो. जशी आमची ख्याती आणखी पसरेल, तसतसे भाव वाढत जातील. लेहमनचे शेअर्स पुरस्काररूपी द्यावेत का, हाही मुद्दा विचाराधीन आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 09/18/2008 - 03:03 नवीन

समभागांचे कागदी प्रमाणपत्र द्यावे

लीमन बंधूंचे केवळ समभाग देऊन चालणार नाही, त्यांचे कागदी प्रमाणपत्रही द्यावे लागेल. पाठकोरे कागद कच्ची गणिते खरडण्यासाठी वापरता येतात. मग त्या कागदाच्या दोन्ही बाजूंना कच्ची गणिते सापडतील. प्रमाणपत्रे लगेच दिलीत तर पुढच्या एक-दोन महिन्यांसाठी ई-बे वर त्यांना भाव मिळेल. उशीर केला तर पुढची कंपनी बुडाल्यामुळे या बंधूंच्या कडू-गोड आठवणीला काही भाव उरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसुनाना गुरुवार, 09/18/2008 - 10:59 नवीन

१८८९ चा कागुद

मला बक्षीस म्हनून १८८९सालचा लिमनचा पैला कागुद मिळ्ला तरीबी चालंल. पर त्योच कागुद पायजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विनायक प्रभू Wed, 09/17/2008 - 22:02 नवीन

किंमत

http://vipravani.wordpress.com/ क्लाराबा, ४६ च्ची ४२ होईल. रोजंदारी वर अस्णार्याना १ला नंबर आला तर काही दिवस चांगले जातील. वि.प्र.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा