>>स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही
सहमत.
:D
सर्केश्वर... काय हे ... बक्षिसामध्ये योग्य बदल करा बॉ नाय तर प्रभु रागावतील O:)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
आता सर्वात महत्वाची गोष्ट. इतके सगळे त्रास घेउन स्पर्धकाना आपण जाहिर केलेले बक्षिस आपल्या स्टेट्स ला शोभा देत नाही. किमान १०१ डॉलर मिळावेत अशी अपेक्षा आहे पहिल्या नंबरला. २ आणि ३ ला ५०,२५ डॉलरचा विचार व्हावा. निव्वळ खरडवहीत नोंद हे वाग्णे बरे नव्हे.
पुर्णत: सहमत.
नुसतेच डॉलर नको तर पुरस्काराची ढाल हि पाहिजे.
काय म्हणता?
अभिज्ञ.
http://vipravani.wordpress.com/
अमेरिकेत आलेल्या मंदीने ह्या पुरस्कारावर परिणाम होउ नये. क्लाराबा लेहमन मध्ये काम करत नाही ना? बॉक्स घेउन घरी पाठवलेले बघितले म्हणुन म्हण्तो हो.
वि.प्र.
डॉलर मध्ये पुरस्कार दिला तर त्याची किंमत खाली जाईल.
पुरस्कार रूपी खरड मात्र किंमतीत वाढतच जाईल :-)
सध्या आम्ही चांगला प्रतिसाद द्यायला १ डॉलर चार्ज करतो. जशी आमची ख्याती आणखी पसरेल, तसतसे भाव वाढत जातील.
लेहमनचे शेअर्स पुरस्काररूपी द्यावेत का, हाही मुद्दा विचाराधीन आहे.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
लीमन बंधूंचे केवळ समभाग देऊन चालणार नाही, त्यांचे कागदी प्रमाणपत्रही द्यावे लागेल. पाठकोरे कागद कच्ची गणिते खरडण्यासाठी वापरता येतात. मग त्या कागदाच्या दोन्ही बाजूंना कच्ची गणिते सापडतील.
प्रमाणपत्रे लगेच दिलीत तर पुढच्या एक-दोन महिन्यांसाठी ई-बे वर त्यांना भाव मिळेल. उशीर केला तर पुढची कंपनी बुडाल्यामुळे या बंधूंच्या कडू-गोड आठवणीला काही भाव उरणार नाही.
प्रतिक्रिया
+१
सहमत
ढाल पाहिजे.
>>नुसतेच
ढालगज
धन्य हो..
आणि "जीला"
ढालगजीण
मंदी
मूळ प्रस्तावाशी सहमत, तसेच
पुरस्कार
समभागांचे कागदी प्रमाणपत्र द्यावे
१८८९ चा कागुद
किंमत