मार्गसूची

Primary tabs

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
19 Feb 2016 - 9:12 pm
महिला दिन

MargSuchi

नमस्कार,

"काय आपल्याला एका मोठ्या सुट्टीची गरज आहे?" दूरवर कुठेतरी फिरायला जायचंय पण बॉस सुट्टी देत नाहीये, कामाचा रगाडा संपत नाहीये, पैसे आणि सुट्टीचा मेळ बसत नाहीये. हा कंटाळा घालवायचा उपाय हवा आहे पण तोही घरबसल्या. मग आम्ही आहोत ना. 'अनाहिता ट्रॅव्हल कंपनी' तर्फे आयोजित ही खास सहल अर्थात 'अनाहिता भटकंती विशेषांक'! घर, ऑफिस, ट्रेन, बस, रिक्षा कुठेही बसून कधीही एका लिंकवर क्लिक करा आणि वाचा 'अनाहिता भटकंती विशेषांक'! देश-विदेशातील अनेक प्रेक्षणीय स्थळं एका क्लिकवर फिरण्यासाठी उपलब्ध. तेही अगदी मोफत. अधिक माहितीसाठी वाचा ही मार्गसूची -

सहल संपली सुद्धा? की मनाने अजून फिरत आहात सगळीकडे? मग या सहलीबद्दल तुम्हाला काय वाटले ते प्रतिक्रियांमधून आम्हाला अवश्य सांगा आणि पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागा. पुन्हा भेटूयात...

मिसळपावचे सदस्य नसलेल्यांसाठी आमचे फेसबुक पेज - अनाहिता भटकंती विशेषांक

© या अंकातील लेखांचे सर्व हक्क संबंधित लेखिकांच्या स्वाधीन. या अंकातील कुठलाही भाग/चित्रे, कुठल्याही स्वरुपात पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार नाही.

(चित्र- किलमाऊस्की)

प्रतिक्रिया

भन्नाट कल्पना आणि मांडणी. खजिनाच दिसतोय. आता वाचायला घेणार..

बहुगुणी's picture

7 Mar 2016 - 9:58 pm | बहुगुणी

दोन लेख वाचले, आवडले. उरलेले देखील वाचणारच. छान उपक्रम, पण वाचनखुणा का साठवता येत नाहीयेत? कॅलेंडर आवडलं.

नीलमोहर's picture

8 Mar 2016 - 10:23 am | नीलमोहर

जबरदस्त झालाय भटकंती विशेषांक !!
आता निवांत वाचत प्रतिसाद देणार.
अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद __/\__

अनन्न्या's picture

7 Mar 2016 - 10:07 pm | अनन्न्या

खजिन्याचीच वाट पाहतेय.

अजया's picture

7 Mar 2016 - 10:13 pm | अजया

हेमांगी मधुरा स्वातीताई स्टॅंडिंग ओवेशन दिल्या गेले आहे.

पलाश's picture

7 Mar 2016 - 10:30 pm | पलाश

+१

मितान's picture

7 Mar 2016 - 10:17 pm | मितान

अतिशय सुंदर झालाय अंक !!!
वेल डन ! अंकासाठी कष्ट घेणार्या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन :)

सामान्य वाचक's picture

7 Mar 2016 - 10:18 pm | सामान्य वाचक

सगळे लेख चाळले आता निवांत वाचायला घेणार

बचके रहना या लेखाला एक्सेस डिनाईड असे येते आहे

प्रीत-मोहर's picture

7 Mar 2016 - 10:22 pm | प्रीत-मोहर

sm

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2016 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

खजिना, खजिना, खजिना ! (युरेका, युरेका, युरेका च्या धर्तीवर वाचावे)

अधिक प्रतिसाद सर्व लेख वाचून देण्यात येतीलच.

भुमी's picture

7 Mar 2016 - 10:50 pm | भुमी

ग्रेट काम!

पिलीयन रायडर's picture

7 Mar 2016 - 10:51 pm | पिलीयन रायडर

टाळ्यांचा कडकडाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

लेख वरवर चाळलेत आता सवडीने वाचायला घेणार

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 10:59 pm | तर्राट जोकर

ये लोगां अंदरही अंदर क्या पकाया रे! एकदम ह्यदराबादी दम बिर्याणीमाफिक. थोडाबी भनक नही लगने दिया और प्लेटमें आया तो दिल खुश!!!

भाते's picture

7 Mar 2016 - 11:11 pm | भाते

नोकरी घालवणार का आमची? हे असल काही आठवडयाच्या मध्ये टाकत जाऊ नका ओ.
हापिसात हे लेख वाचत बसलो तर कामाचा बट्ट्याबोळ होईल.

सध्या वाखू साठवत आहे. एक दिवस सिक लिव्ह घेऊन सगळे लेख वाचुन काढेन.

विवेक ठाकूर's picture

7 Mar 2016 - 11:16 pm | विवेक ठाकूर

.

मस्त. भारी काम स्वातीतई आणि मधुरा.

भिंगरी's picture

7 Mar 2016 - 11:47 pm | भिंगरी

अतिशय सुंदर झालाय अंक !!!
अंकासाठी कष्ट घेणार्या सर्व अनाहितांचे अभिनंदन :)

आदूबाळ's picture

7 Mar 2016 - 11:51 pm | आदूबाळ

जबरदस्त! एअर मेलच्या पॅटर्नच्या कडा ब्राऊझरला लावणं ही कल्पकताही खूप आवडली!

नूतन सावंत's picture

8 Mar 2016 - 12:07 am | नूतन सावंत

अतिशय सुरेख झालाय हा अंक.अशा अंकात सहभागी व्हायला मिळणे म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे.

आनन्दिता's picture

8 Mar 2016 - 12:11 am | आनन्दिता

अतिभन्नाट अंक!!! या अंकासाठी काहीच हातभार लावु शकले नसल्याचं दु:ख होतय पण त्यासोबतच असा दर्जेदार अंक घडवण्यासाठी मेहनत घेणार्या तुम्हा प्रत्येकीचं प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटतोय.

रचना,मांडणी, लेखन सर्वकाही अतिशय सुंदर झालेले आहे.

हेमांगी, आणि मधुरा चे विषेश कौतुक! वेल ड्न अनाहिता!

आरोही's picture

18 Mar 2016 - 10:33 pm | आरोही

+1.अतिशय सुरेख अंक...

प्रशांत's picture

8 Mar 2016 - 12:40 am | प्रशांत

अतिशय सुरेख हालाय अंक
अभिनंदन मधुरा तै आणि टीम

मस्त आहे अंक. मार्गसूचीच किती भन्नाट आहे.
सर्व अनाहितांचे अभिनंदन.

नूतन सावंत's picture

8 Mar 2016 - 1:41 am | नूतन सावंत

अनुक्रमाणिकेऐवजी मार्गसूची समर्पक आहे.

निवेदिता-ताई's picture

8 Mar 2016 - 1:57 am | निवेदिता-ताई

उत्तम उत्तम उत्तम .....
यात भाग घेतलेल्या अनाहितानचे मनःपूर्वक अभिनंदन .
आता सवडीने सर्व अंक वाचेनच.

निवेदिता-ताई's picture

8 Mar 2016 - 1:57 am | निवेदिता-ताई

उत्तम उत्तम उत्तम .....
यात भाग घेतलेल्या अनाहितानचे मनःपूर्वक अभिनंदन .
आता सवडीने सर्व अंक वाचेनच.

जुइ's picture

8 Mar 2016 - 2:30 am | जुइ

rock

विशाखा राऊत's picture

8 Mar 2016 - 2:55 am | विशाखा राऊत

मस्तच... एकदम झक्कास झाला आहे अंक

स्वाती२'s picture

8 Mar 2016 - 3:10 am | स्वाती२

सुंदर अंक! मार्गसूची फार आवडली! या अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्व अनाहितांचे अभिनंदन!

अस्मी's picture

8 Mar 2016 - 5:17 am | अस्मी

व्वाह..सुंदर अंक!!!
मार्गसूची अगदी छान.... आता एकेक लेख वाचायला घेते.

संजय पाटिल's picture

8 Mar 2016 - 7:40 am | संजय पाटिल

छानच दीसतय सगळं..
सवडीने वाचून बघतो आता.

रेवती's picture

8 Mar 2016 - 7:47 am | रेवती

मार्गसूची आवडली. अनुक्रमणिकेचे एकेक ओळीत वर्णन मस्त केलय. लेख वाचून प्रतिसाद देईनच.

विशाखा पाटील's picture

8 Mar 2016 - 9:17 am | विशाखा पाटील

वा! मार्गसूची आणि संवाद शैली. कल्पना खूपच आवडली. लेख वाचून प्रतिसाद देते.

सुरेख सजावटीचा बहारदार अंक ! बघूनच मन प्रसन्न !
सवडीने वाचते आहे.
मधुर, स्वाती आणि किलमाऊस्की तिघींना काँप्लिमेंट्स !

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:34 am | जेपी

मस्त

स्मिता_१३'s picture

8 Mar 2016 - 11:26 am | स्मिता_१३

अगदी देखणा अंक. अंकावर मेहनत घेणार्या सर्वअनाहितांचे मनापासुन कौतुक आणि धन्यवाद हया खजिन्यासाठी.

अप्रतिम रंगीबेरंगी अंक !
खूप छान दिसतोय. वाचताना पण मस्त असणारच :)

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2016 - 11:55 am | पूर्वाविवेक

सुंदर! मस्त! झकास! अप्रतिम! भन्नाट!
मार्गसुची आणि मांडणी उत्तम. कॅलेंडर आवडलं. खजिनाच आहे. पण लेख निवांत वाचून प्रतिसाद देइन. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. आणि अशा अंकाचा मी एक छोटासा भाग असण हि माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2016 - 12:26 pm | स्मिता श्रीपाद

मस्त मस्त मस्त....
अप्रतिम झालाय अंक...
अंकासाठी मेहेनत घेतलेल्या सगळ्या अनाहितांचे मनापासुन अभिनन्दन..

कौशिकी०२५'s picture

8 Mar 2016 - 12:32 pm | कौशिकी०२५

झकासच झालाय अंक...पहिल्या पानापासुन सगळंच वैशिश्ट्यपूर्ण..
आभिनंदन आणि धन्यवाद इतकी मेहनत घेउन असा वाचनीय अंक दिल्याबद्दल....__/\__

सविता००१'s picture

8 Mar 2016 - 12:32 pm | सविता००१

मस्तच झालाय अंक

स्नेहल महेश's picture

8 Mar 2016 - 12:51 pm | स्नेहल महेश

जबरदस्त झालाय भटकंती विशेषांक !!

पिशी अबोली's picture

8 Mar 2016 - 1:14 pm | पिशी अबोली

इतका सुंदर अंक बघून तोंडात बोटं घालतेय..
ज्यांनी अफाट मेहनत घेतली त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ!

पैसा's picture

8 Mar 2016 - 1:17 pm | पैसा

अनुक्रमणिकेऐवजी मार्गसूची! भन्नाट कल्पना!

रापचीक झालाय अंक मधुरा आणी स्वाती ताई... खरच हे अशी अनुक्रमाणीका टाकयची आयडिया मस्तच.. background पण भारी.

सुबक ठेंगणी's picture

8 Mar 2016 - 3:23 pm | सुबक ठेंगणी

आता ह्या मार्गावरून रमतगमत फिरायला जाता येईल.
थँक्यु अनाहिता :)

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 3:43 pm | वेल्लाभट

अतिशय भारी अंक झालाय!
कौतुक करावं तितकं कमी.
मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत सगळं एक नंबर !

मोदक's picture

8 Mar 2016 - 3:49 pm | मोदक

अतिशय भारी अंक झालाय!
कौतुक करावं तितकं कमी.
मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत सगळं एक नंबर !

+१११

हाहा's picture

8 Mar 2016 - 4:19 pm | हाहा

अंक एकदम देखणा झालाय.
मधुरा, स्वाती अभिनंदर!

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2016 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी

ठराविक साच्यातल्या अनुक्रमणिकेऐवजी विषयानुरुप मार्गसुचीचा पर्याय वापरण्याच्या कल्पकतेला सलाम.

piu's picture

9 Mar 2016 - 1:04 am | piu

सुंदर अंक आहे. मला चित्रे खूप आवडली. खास करुन background image ! आता एक एक ले़ख वाचते.

अप्रतिम! कसला भारी आहे हा अंक!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Mar 2016 - 8:56 am | भाग्यश्री कुलकर्णी

काय भारी आहे. मार्गसूचीचे स्टार्टरच एवढे भारीये की पुर्ण जेवण किती छान असेल. पुरवून खाणार. हे तहान लाडू भुक लाडू.जियो रे.....लौ यु

नेहमीच्या साचेबद्ध आणि काहीश्या रटाळ अनुक्रमाणिकेपेक्षा खूपच वेगळी आणि कल्पक. एखादी गोष्टच वाचल्यासारख वाटतंय. संपादक मंडळ तुमच्या कल्पकतेला सलाम.

सुप्रिया's picture

9 Mar 2016 - 1:52 pm | सुप्रिया

मस्त झालाय अंक !

रंगासेठ's picture

9 Mar 2016 - 4:03 pm | रंगासेठ

छान दिसतोय अंक. आत्ता एकेक लेख वाचेन.
Animated Thanks

सुखी's picture

9 Mar 2016 - 7:17 pm | सुखी

छानच झालाय अंक....

क्रुपया pdf स्वरुपात लवकर उपलब्ध करुन द्या..

जवळपास सगळ्याच लेखांच्या खाली

(चित्र- किलमाऊस्की)

असं लिहीलयं .

कोणते चित्र? ते खालचे का? आणि त्याचा अर्थ काय आहे?

कि लेखातले सगळेच फोटो त्यांनी टिपले आहेत? मला सुरुवातीला तर असेच वाटले!

किलमाऊस्की's picture

9 Mar 2016 - 9:56 pm | किलमाऊस्की

प्रत्येक लेखातले 'फोटो' त्या त्या लेखिकांचे आहेत. बाकी अंकातली सर्व 'चित्र' माझी आहेत. प्रत्येक लेखात नाव असण्याचं कारण लेखातली हेडर, फुटरची चित्र आहेत ती माझी आहेत.

जव्हेरगंज's picture

9 Mar 2016 - 10:07 pm | जव्हेरगंज

ओह!
असे आहे तर ते!

तरीही गैरसमज होण्यास वाव आहे हे नमूद करू इच्छितो!

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2016 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मते लेखांमध्ये जोडलेले चित्र (पेंटिंग) किलमाऊस्की यांनी केले आहे.
चित्र या शब्दाचा अर्थ छायाचित्र म्हणून घेतला जाऊ नये असे मला वाटते.

समीरसूर's picture

10 Mar 2016 - 12:08 pm | समीरसूर

खूपच छान! आतापर्यंत वाचलेले: साप गावाविषयी (माझ्या मामाचे ऐतिहासिक गाव), स्पेनमधला पासपोर्ट हरवल्यानंतरचा थरारक अनुभव (स्पेन - परतीचा प्रवास), एका आजी-आजोबांच्या घरी जाऊन राहण्याचा अनुभव (खेड्यामधले घर कौलारू), विम्बल्डनची सफर (भटकंती लंडनची)...हे सगळे लेख अप्रतिम! हळूहळू वाचतोय. फोटो एकदम मस्त!! मला खरं म्हणजे हा विशेषांक वाचन-मेजवानी वाटतोय. चव घेत वाचणार. :-)

अनाहिता, अभिनंदन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2016 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मार्गसुचीची कल्पना आवडली. खासच.

०दिलीप बिरुटे

Keanu's picture

14 Mar 2016 - 3:33 am | Keanu

चांगले लेख आणि उत्तम सादरीकरण याचा सुंदर मिलाफ म्हणजे अनाहिताचा भटकंती अंक.

आजवर मिपावर कधीही न दिसलेल्या अनेक नवनविन कल्पना या अंकातून मिपाकरांच्या समोर सादर करणार्‍या अनाहिता आणि विशेषकरुन सर्व लेखिका - इडलीडोसा, ईशा१२३, गिरकी, Mrunalini, पलाश, पिलियन रायडर, प्रश्नलंका, प्रीतमोहर, पूर्वाविवेक, पद्मावति, रेवती, सानिकास्वप्निल, सुरन्गी, अजया, पैसा, किलमाऊस्की, मधुरा देशपांडे, स्वाती दिनेश यांना

कडक सॅल्यूट!

Salute

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2016 - 11:47 am | सानिकास्वप्निल

मार्गसुची ची कल्पना आणि मांडणी खूप आवडली, अंक वरवर चाळला होता, उत्कृष्ट झालाय, तुमची मेहनत दिसतेय. आज वाचते अंक :)