मलपृष्ठ

अनाहिता's picture
अनाहिता in विशेष
29 Feb 2016 - 4:10 am

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.credits {
font-size:medium;
text-align:center;

margin-top: 2em;

padding-top: 5em;
padding-bottom: 2em;
padding-right: 1em;
padding-left: 1em;

border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYQ/I...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

"अनाहिताचा अंक तयार करायचाय!"
या एका हाकेसरशी जगभरातून एकत्र आलेल्या मैत्रिणींच्या सामूहिक प्रयत्नांतून पूर्णत्वास आलेला अनाहिताचा आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष 'भटकंती विशेषांक - २०१६'
आपल्यातल्या प्रत्येक हिरकणीस समर्पित!

संपादक - स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे

अंकासाठी मोलाचं सहकार्य देणारी आमची संपूर्ण टीम

इडलीडोसा, ईशा१२३, गिरकी, Mrunalini, पलाश, पिलियन रायडर, प्रश्नलंका, प्रीतमोहर, पूर्वाविवेक, पद्मावति, रेवती, सानिकास्वप्निल, सुरन्गी, अजया, पैसा, किलमाऊस्की, मधुरा देशपांडे, स्वाती दिनेश,
पाहुण्या मैत्रिणी - आसावरी, मुग्धा, विकी
तंत्रज्ञ - प्रशांत, नीलकांत

QRCode
#भटकंतीविशेषांक२०१६

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2016 - 1:26 am | पिलीयन रायडर

__/\__

नूतन सावंत's picture

8 Mar 2016 - 1:30 am | नूतन सावंत

__/\__

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2016 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

एकदम व्यावसायिक सादरीकरण.

जुन्या काळातल्या लिफाफ्यांसारखी किनार. सध्याच्या काळातले क्विक रिस्पॉन्स कोड.

लै भारी. कल्पकता आवडली.

आरोही's picture

25 Mar 2016 - 3:14 pm | आरोही

+१ अगदी ..लय भारी !!

टेक्स्ट ओव्हरलॅप होत असल्यामुळे जरा मजा कमी झालीये. पत्ता लिहितो तसे छापील रेषांच्या वर सुलेखनाने नावे लिहिली असती तर अजून छान वाटले असते असे माझे वैयक्तिक मत.

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2016 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

टेक्स्ट ओव्हरलॅप होताना मला तरी दिसत नाहीये. नेमकं कुठल्या ओळींमध्ये होत आहे?

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2016 - 9:00 pm | पिलीयन रायडर

हस्ताक्षरा सारखे सुलेखन वापरायची कल्पना मस्तच! मलाही ओव्हरलॅप दिसत नाहीये.

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2016 - 11:39 pm | मधुरा देशपांडे

टेक्स्ट ओव्हरलॅप कुठे दिसतंय? मोबाईलवर, काही स्पेसिफिक ब्राऊजर वर की कसं? म्हणजे तसं चेक करता येईल. कारण मलाही टेक्स्ट ओव्हरलॅप दिसत नाहीये.

माझ्या मोबाइल ब्राउजरवर तसं दिसतंय. वरून दुसरी ओळ व खालच्या एका परिच्छेदाचीही ओळ पाकिटाच्या रेषांमध्ये मिसळलीयं. बाहेरही गेलीयं.

किलमाऊस्की's picture

9 Mar 2016 - 12:41 am | किलमाऊस्की

मी मोबाईलवर मोझीला, क्रोम आणि आय ई वर ओपन करुन पाहिलं. असं दिसतंय. फोनवरचा स्क्रिनशॉट असल्याने थोडं ब्लर दिसेल चित्रात.

https://lh3.googleusercontent.com/-uUeGpD51Elg/Vt8i-McAfGI/AAAAAAAAFiU/MYIVvRuHQb8/s512-Ic42/SmartSelectImage_2016-03-08-14-03-29.png

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:43 am | जेपी

___/\___

इशा१२३'s picture

8 Mar 2016 - 3:43 pm | इशा१२३

अतिशय कल्पक! __/\__

अर्धवटराव's picture

9 Mar 2016 - 1:31 am | अर्धवटराव

अनाहिता रॉक्स !!

अनन्न्या's picture

10 Mar 2016 - 5:52 pm | अनन्न्या

मस्त एकदम!

पैसा's picture

13 Mar 2016 - 6:09 pm | पैसा

सुरेख!

अजया's picture

13 Mar 2016 - 7:47 pm | अजया

मस्तच.

पूर्वाविवेक's picture

14 Mar 2016 - 4:07 pm | पूर्वाविवेक

सगळ कस छान छान आणि शेवट तर फारच गोड. मधुरा आणि स्वाती ताई जिंकलात बर का तुम्ही. किलमाऊस्की तुझे सुद्धा विशेष कौतुक.

एस's picture

22 Mar 2016 - 9:14 pm | एस

MiPaAnahita_1

MiPaAnahita_2

MiPaAnahita_3

सगळा अंकच असा दिसतो.

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2016 - 9:18 pm | श्रीरंग_जोशी

स्क्रीनशॉट्ससाठी धन्यवाद.

तुमच्या फोनच्या स्क्रीनचे रिझॉल्युशन काय आहे. माझ्या फोनच्या स्क्रीनचे रिझॉल्युशन आहे 720 x 1280@294 PPI. मला ही समस्या अजिबात येत नाहीये.

हे रिझॉल्यूशन कुठे दिसते हे मला सापडले नाही. फोनवर सगळीच सेटिंग डिफॉल्टच आहे.

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2016 - 11:17 pm | श्रीरंग_जोशी

फोनची कंपनी व मॉडेल चे नाव / क्रमांक वापरून जालावर त्याचे स्पेक्स शोधल्यास त्यामध्ये रिजॉल्युशनबाबत माहिती मिळेल.

पूर्वी बर्‍याच वेबसाइट्सच्या फूटरमध्ये Best viewed in xxx * yyy असे लिहिलेले असायचे. त्या रिझॉल्युशनपेक्षा कमी रिझॉल्युशनच्या स्क्रीनवरून पाहिल्यास दृश्यमानतेच्या बाबतीत तडजोड होऊ शकते याची ती सूचना असायची. आता तसा उल्लेख फारसा दिसत नाही.

एस's picture

23 Mar 2016 - 8:04 pm | एस

रिझॉल्यूशन फक्त ४८० × ८५४ आहे!

(स्वगत : एस, गड्या तू आणि तुझा फोन, दोन्ही आउटडेटेड झालेत की रे!)

श्रीरंग_जोशी's picture

24 Mar 2016 - 4:30 am | श्रीरंग_जोशी

फोन आडवा धरल्यास या विशेषांकाचे वेबपेज असेच दिसते का?
देवनागरी लिपीत मजकूर असणारे वेबपेजेस मी बहुतेक वेळी फोन आडवा करून वाचत असतो.

आडवे धरूनही तसेच दिसते.

मधुरा देशपांडे's picture

23 Mar 2016 - 2:57 pm | मधुरा देशपांडे

:( काय प्रॉब्लेम असू शकतो माहित नाही. कारण बाकी कुणालाच असे दिसत नाही. वेगवेगळे मोबाईल, टॅब, लॅपटॉप यावर जमेल तसे अंक प्रकाशित होण्यापूर्वी टेस्ट केले होते. पण तरीही काही अपवाद असू शकतात असे दिसते. त्यामुळे तुर्तास तरी असे का दिसते याचे उत्तर देऊ शकत नाही.

बॅटमॅन's picture

23 Mar 2016 - 2:03 am | बॅटमॅन

अतिउत्तम!!

जुइ's picture

7 Apr 2016 - 3:52 am | जुइ

हा अंक अगदी व्यवसायिक सफाईने सादर केला आहे.