नमस्कार,
"काय आपल्याला एका मोठ्या सुट्टीची गरज आहे?" दूरवर कुठेतरी फिरायला जायचंय पण बॉस सुट्टी देत नाहीये, कामाचा रगाडा संपत नाहीये, पैसे आणि सुट्टीचा मेळ बसत नाहीये. हा कंटाळा घालवायचा उपाय हवा आहे पण तोही घरबसल्या. मग आम्ही आहोत ना. 'अनाहिता ट्रॅव्हल कंपनी' तर्फे आयोजित ही खास सहल अर्थात 'अनाहिता भटकंती विशेषांक'! घर, ऑफिस, ट्रेन, बस, रिक्षा कुठेही बसून कधीही एका लिंकवर क्लिक करा आणि वाचा 'अनाहिता भटकंती विशेषांक'! देश-विदेशातील अनेक प्रेक्षणीय स्थळं एका क्लिकवर फिरण्यासाठी उपलब्ध. तेही अगदी मोफत. अधिक माहितीसाठी वाचा ही मार्गसूची -
- मुखपृष्ठ - किलमाऊस्की
- संपादकीय - स्वाती दिनेश, मधुरा देशपांडे मोठ्या प्रवासाला निघायचं तर थोडी पूर्वतयारी हवी, नाही का?
- मंडळी, झाली का तयारी? - किलमाऊस्की
- आरोग्यपूर्ण प्रवासासाठी - अजया
- ट्रॅव्हल टिप्स - अनाहिता सुरूवात जरा हटके आणि साहसी करायची म्हणताय? मग चला -
- जंगल बुक ची अनोखी सहल - गिरकी
- जुले चद्दर हिमालयाच्या अगाध विश्वातला ट्रेक - मधुरा देशपांडे पुढे कुठे जायचं? इतकं थकलोय की आता थोडं निवांत रमतगमत फिरायचंय म्हणता? मग युरोपात जाऊयात -
- अविस्मरणीय ग्रीस - सँटोरीनी - सानिकास्वप्निल
- भटकंती लंडनची.. खेळवेड्यांसाठी! - पद्मावती
- ग्रोसग्लोकनर होख अल्पाइन स्ट्रासं!!! - स्वाती दिनेश
- थोडंसं चालूयात का पुन्हा? त्याशिवाय युरोपातली मजा कशी अनुभवणार? पायवाटा - मधुरा देशपांडे
- आता मुक्काम कुठे करायचा? - खेड्यामधले घर कौलारू - स्वाती दिनेश पुढे, आता पुन्हा जरा ताजेतवाने झाला असाल, तर जाऊयात अमेरिकेत -
- वारी अमेरिकेची - भाग १, भाग २ - पिलीयन रायडर
- ग्वाटेमालाला जाऊयात आता. कुठे आहे हा देश असा प्रश्न पड्लाय? अनवट जागांची सफर घडवणे हीच तर आहे आमच्या सहलीची खासियत. चला मग - वेगळ्या वाटेवरची सफर - ग्वाटेमाला - इडली डोसा
- जरा विसावू या वळणावर आणि खाजवूया डोकं चित्रकोडं - किलमाऊस्की पुन्हा जरा आपल्या मातीत फिरुयात -
- माझ्या मामाचे ऐतिहासिक गाव - प्रश्नलंका
- सरप्राइज सहल - प्रीत मोहर
- When Ratnagiri Calls अर्थात आमची रत्नागिरी वारी - पूर्वाविवेक
- राजस्थानची रॉयल सफर - सिटी पॅलेस जयपूर आणि अमेर फोर्ट (अंबर किल्ला - राजस्थान) - ईशा१२३
- एवढे उत्साही प्रवासी आहेत, मग गाणी वगैरे म्हणा की जरा सहल गाणी - अनाहिता आता पुन्हा उडूयात दूरवर न्यूझीलंडला -
- मनमोर हुआ मतवाला आणि आनंददायी रहिवास अर्थात होम स्टे (परदेशी घरातील वास्तव्य) - सुरन्गी
- इथे घरी बसून मस्तपैकी समुद्र बघत रंगवायला चित्रही आहेत आपल्यासोबत - भटकंती विथ कलरिंग बुक्स - किलमाऊस्की
- आता या होम स्टे साठी घरून काय नेता येईल असा प्रश्न पडलाय, तेही आहे सोबत - प्रवासातल्या पाककृती - रेवती
- अशा प्रवासात अजून काय नेता येईल, काय करता येईल? - मी, प्रवास आणि बरंच काही - किलमाऊस्की
- अजून एका मैत्रिणीला आम्ही बोलावलंय आता, ती गप्पा मारणार आहे आपल्याशी - आसावरीची पर्यटन भरारी - मधुरा देशपांडे प्रवासातले अजून काही वेगळे अनुभव -
- अमेरिकानुभव : एका भारतीय आईच्या नजरेतून - पलाश
- स्पेन - परतीचा प्रवास - Mrunalini
- प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीक्री, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर - पैसा
- झंडा उंचा रहे हमारा - सुरन्गी
- उटिजैम अ विलागबान -“Útjaim a világban”- माझा जगप्रवास! - स्वाती दिनेश
- अशाच अनुभवांमधून शिकलेले धडे - बचके रेहना रे - अनाहिता चला, सहलीचा शेवटचा टप्पा म्हणून जाऊयात उगवत्या सूर्याच्या देशात -
- मेरा जूता है जापानी... - मधुरा देशपांडे
- आलात घरी परत? काय काय आणलं येताना सोबत? पाहुयात अनाहितांनी काय काय खरेदी केलीय सहलीमध्ये - स्मरणवस्तू संकलन - अनाहिता
- घरी परतण्याआधी आमच्या भटकंती गिफ्ट शॉपला जरुर भेट द्या भटकंती गिफ्ट शॉप - किलमाऊस्की
- मलपृष्ठ- अनाहिता

विशेष
वाचने
51630
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट कल्पना आणि मांडणी.
+१
In reply to भन्नाट कल्पना आणि मांडणी. by गवि
खरंच खजिना आहे हा,
In reply to भन्नाट कल्पना आणि मांडणी. by गवि
सुंदर! मस्त! झकास! अप्रतिम!
अप्रतिम अंक
+१
In reply to अप्रतिम अंक by अजया
अतिशय सुंदर झालाय अंक !!!
भन्नाट झाला आहे अंक आणि मार्गसुची
__/\__
खजिना, खजिना, खजिना ! (युरेका
किती वेगवेगळे विषय!
टाळ्यांचा कडकडाट!!!!!!!!!!!!!
लेख वरवर चाळलेत आता सवडीने
ये लोगां अंदरही अंदर क्या
ओ अनाहिता मंडळ
ग्रेट !
मस्त. भारी काम स्वातीतई आणि
अतिशय सुंदर झालाय अंक !!!
जबरदस्त! एअर मेलच्या
अतिशय सुरेख झालाय हा अंक.अशा
अतिभन्नाट अंक!!! या अंकासाठी
+1.अतिशय सुरेख अंक...
In reply to अतिभन्नाट अंक!!! या अंकासाठी by आनन्दिता
अतिशय सुरेख
मस्त आहे अंक. मार्गसूचीच किती
अनुक्रमाणिकेऐवजी मार्गसूची
उत्तम उत्तम उत्तम .....
उत्तम उत्तम उत्तम .....
मार्गसूची आवडली!
मस्तच... एकदम झक्कास झाला आहे
सुंदर अंक! मार्गसूची फार
व्वाह..सुंदर अंक!!!
अरे वा..
मार्गसूची आवडली.
वा! मार्गसूची आणि संवाद शैली.
सुरेख सजावटीचा बहारदार अंक !
मस्त
अगदी देखणा अंक. अंकावर मेहनत
अप्रतिम रंगीबेरंगी अंक !
सुंदर! मस्त! झकास! अप्रतिम!
मस्त मस्त मस्त....
झकासच झालाय अंक...पहिल्या
अप्रतिम
भटकंती विशेषांक !!
इतका सुंदर अंक बघून तोंडात
वा!
रापचीक झालाय अंक मधुरा आणी
सुंदर अंक
अतिशय भारी अंक झालाय!
अतिशय भारी अंक झालाय!
In reply to अतिशय भारी अंक झालाय! by वेल्लाभट
अतिशय भारी अंक झालाय! कौतुक करावं तितकं कमी. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत सगळं एक नंबर !+१११सुंदर अंक
कल्पकतेला सलाम
छान अंक!
अप्रतिम! कसला भारी आहे हा अंक
काय भारी आहे. मार्गसूचीचे
संपादक मंडळ तुमच्या कल्पकतेला सलाम.
सुपर्ब !
मस्तच एकदम!
छानच झालाय अंक....
जवळपास सगळ्याच लेखांच्या खाली
.
In reply to जवळपास सगळ्याच लेखांच्या खाली by जव्हेरगंज
ओह!
In reply to . by किलमाऊस्की
चित्र
In reply to जवळपास सगळ्याच लेखांच्या खाली by जव्हेरगंज
अनाहिता, अभिनंदन!
कल्पना आवडली.
टॉप्स!!!
कडक सॅल्यूट!
मार्गसुची ची कल्पना आणि