भटकंती गिफ्ट शॉप

Primary tabs

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in विशेष
2 Mar 2016 - 8:13 pm
महिला दिन

LekhHeader

...तर मंडळी, आत्ताच आपण अनाहितांच्या घरात डोकावून स्मरणवस्तूंचं संकलन बघून आलो. आपल्या या प्रवासाची सांगता करतांना रिकाम्या हाती कसं परतायचं? "थोडा शॉपिंग तो बनता है ना!" म्हणून घेऊन आलो आहोत, भटकंती विशेषांकाच्या संपूर्ण टीमतर्फे एक सप्रेम भेट आमच्या वाचकांसाठी - भटकंती विशेषांक कॅलेंडर ! - किलमाऊस्की या अनाहितेच्या डोक्यातून आलेली ही विशेष संकल्पना.

खालील लिंकवर क्लिक करुन कॅलेंडर डाऊनलोड करु शकता.

भटकंती विशेषांक कॅलेंडर (मिसळपाव.कॉम)

भटकंती विशेषांक कॅलेंडर (अनाहिता लोगो)

हे कॅलेंडर प्रिंट करुन ऑफिस डेस्क, घरात लावा आणि त्याचा फोटो इथे प्रतिसादात नक्की डकवा. :-)

(कॅलेंडर डाऊनलोड/प्रिंट करतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास प्रतिसादात कळवा.)

(चित्र आणि कॅलेंडर संकल्पना, डिझाईन-किलमाऊस्की.)

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

सुरन्गी's picture

8 Mar 2016 - 12:11 am | सुरन्गी

पुढच्या वर्षाची भटकंती ठरवताना हाताशी असे कॅलेंडर असल्यावर तारखा ठरायला काय वेळ लागणार?

अनन्न्या's picture

8 Mar 2016 - 10:11 am | अनन्न्या

आणि फोटु पण देते

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2016 - 10:59 am | पिलीयन रायडर

डालो मारलेलं आहे!!!!

इशा१२३'s picture

8 Mar 2016 - 3:31 pm | इशा१२३

सुरेखच!गिफ्ट आवडले.

हाहा's picture

8 Mar 2016 - 4:33 pm | हाहा

कॅलेंडर आवडले

सविता००१'s picture

8 Mar 2016 - 4:54 pm | सविता००१

केलं डालो

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 6:54 pm | प्रीत-मोहर

लग्गेच प्रिंट करुन भटकंतीच्या फाईलमधे टग केलेय!!!
धन्यु गल्स

पैसा's picture

13 Mar 2016 - 6:03 pm | पैसा

मस्त आयडिया!

आरोही's picture

25 Mar 2016 - 3:15 pm | आरोही

सहीच !!

अरे वा छान कल्पना आहे