कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व.
कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व.
दि 22 ऑक्टोबर 2011ला बातमी आली की, कॅप्टन राव स्वर्गवासी झाले आणि कॅप्टन रावांच्या विस्मृतींचा उजाळा झाला. पांढरेशुभ्र भुरभूरीत केसांचं टोपलं. निळसर झाक असलेले डोळे. कानाच्या खालपर्यंत आलेले कल्ले, चेहऱ्यावर सदैव हसरा भाव असे शिडशिडीत बांधा असलेल्या एक्याण्णवावं वर्ष चालू असतानादेखील कॅप्टन रावांचा उत्साह तरूणाला लाजवेल असा होता. स्फुर्तिदायक भाषेचा वापर करण्याची शैली अनोखी होती. अगदी दोन आठवड्यांपूर्वी ते तीन जिने चढून अत्री आणि अनुसूया यांच्या नाडीग्रंथांच्या आशिर्वादासाठी चोपन्न पायऱ्या चढून आले. तेव्हा महर्षी त्यांना आशिर्वाद देताना म्हणाले, अरे तरूण माणसा, तुला आंतरिक आनंद हवाय ना? कर या नाडीग्रंथांची सेवा... पहा काय होतं ते... आणि खरोखरच ते एक्याण्णव वर्षांचे तरूण महर्षींच्या ताडपत्रांच्या कथनाकडे बघून म्हणाले, ‘यस सर... आय विल डू इट!’... तो त्यांचा आवाज त्यामधील गुढार्थ तेव्हा कळला नव्हता. नंतर त्यांच्या अस्खलित इंग्रजीमधून त्यांनी नाडीग्रंथांचा केलेला गौरव जेव्हा व्हिडीओवर अवतरित झाला, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांच्या कथनातील आदरभाव हा आज एक चर्चेचा विषय आहे.


वाचने
4565
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
सर्व तथाकथित "मान्यवर व बहुचर्चित " व्यक्तींच्या पुण्यातीथ्या,जयंत्या,लग्नाचे वाढदिवस ह्या साठी एक वेगळे सादर सुरु करावे अशी नम्र विनंती आहे ...जेणे करून "साहित्य" ह्या सदरावर साहित्यच वाचायला मिळेल...
तरीही तुमचे कॅप्टन कशात होते कॅप्टन ?? आर्मी ,नेवी ली मेर्चंत नेवी कि गोष्टी सांगण्यात कि वातावरण निर्मिती करणायत ?
चांगली ओळख.
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले तर व्यक्तिमत्त्व समजून घेणे सोपे जाईल...
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
माउलीजी,
जरूर देईन.
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले तर व्यक्तिमत्त्व समजून घेणे सोपे जाईल..
माउली 'हात दाखवुन अवलक्श्ण' म्हणतात ते हेच... ;)
माझ्या प्रतिसादांवरुन माझ्या वयाचा सुद्धा पत्ता मुळीच लागत नाही मुळी... :bigsmile:
लिखाण छान. पण नाडीपट्टीचा उल्लेख अस्थानी वाटतोय.
In reply to लिखाण छान. पण नाडीपट्टीचा by प्रचेतस
सिनेमातही आता नाही का क्रिश बोर्न व्हि टा पीत?
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
:)
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
__/\__
कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व
इंग्लिश मधे नाव लिहीण्याचे प्रयोजन काय..?
In reply to कॅप्टन आनंद राव (Capt Annand by पक पक पक
पक पक राव किती पक पक करताय.. :D
In reply to पक पक राव किती पक पक करताय.. by चेतनकुलकर्णी_85
का हो ते तुमची नाडी फुकट पहाणार आहेत का.. ;)
In reply to का हो ते तुमची नाडी फुकट by पक पक पक
नाडीचा जमान गेला हो "elastic" चा आलाय... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by चेतनकुलकर्णी_85
नाडीचा जमान गेला हो "elastic" चा आलाय...
मग ते त्यांनाच सांगा ना ;) तुमच इलेस्टीक लुज पड्लय ते.. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
......................../\.................................
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना गेला. मी पण विलास्टिक वापरतो.
पण नोकरी गेली , छोकरी गेली, परदेसवारी गेली की नाडीची आठवण येईल.
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
नोकरी गेलीनाही जाणार
छोकरी गेलीती बी नाय जाणार ;) ;-) :wink:
परदेसवारी गेलीहौस फिटलिय आता बोला.. अवांतर : अच्छा म्हणून कॅप्टन साहेबाना नाडीचा अनुग्रह घ्यावासा वाटला होय...
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना गेला. मी पण विलास्टिक वापरतो
मग ते लु़ज पड्ल्यावर काय करता आपण..? चे कुं ना पण सांगा..
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
पण नोकरी गेली , छोकरी गेली, परदेसवारी गेली की नाडीची आठवण येईल.
घ्या...
:tongue: :tongue: :tongue:
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..!,कुणाचे ओझे..! ;-)
(युद्ध सज्ज) अत्रुप्त आत्मा... ;-)



सर्व तथाकथित "मान्यवर व