कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व.
दि 22 ऑक्टोबर 2011ला बातमी आली की, कॅप्टन राव स्वर्गवासी झाले आणि कॅप्टन रावांच्या विस्मृतींचा उजाळा झाला. पांढरेशुभ्र भुरभूरीत केसांचं टोपलं. निळसर झाक असलेले डोळे. कानाच्या खालपर्यंत आलेले कल्ले, चेहऱ्यावर सदैव हसरा भाव असे शिडशिडीत बांधा असलेल्या एक्याण्णवावं वर्ष चालू असतानादेखील कॅप्टन रावांचा उत्साह तरूणाला लाजवेल असा होता. स्फुर्तिदायक भाषेचा वापर करण्याची शैली अनोखी होती. अगदी दोन आठवड्यांपूर्वी ते तीन जिने चढून अत्री आणि अनुसूया यांच्या नाडीग्रंथांच्या आशिर्वादासाठी चोपन्न पायऱ्या चढून आले. तेव्हा महर्षी त्यांना आशिर्वाद देताना म्हणाले, अरे तरूण माणसा, तुला आंतरिक आनंद हवाय ना? कर या नाडीग्रंथांची सेवा... पहा काय होतं ते... आणि खरोखरच ते एक्याण्णव वर्षांचे तरूण महर्षींच्या ताडपत्रांच्या कथनाकडे बघून म्हणाले, ‘यस सर... आय विल डू इट!’... तो त्यांचा आवाज त्यामधील गुढार्थ तेव्हा कळला नव्हता. नंतर त्यांच्या अस्खलित इंग्रजीमधून त्यांनी नाडीग्रंथांचा केलेला गौरव जेव्हा व्हिडीओवर अवतरित झाला, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांच्या कथनातील आदरभाव हा आज एक चर्चेचा विषय आहे.


वाचने
4576
प्रतिक्रिया
18
मिसळपाव

प्रतिक्रिया
सर्व तथाकथित "मान्यवर व
चांगली ओळख. त्यांच्या
जरूर
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
लिखाण छान. पण नाडीपट्टीचा
सिनेमातही आता नाही का
In reply to लिखाण छान. पण नाडीपट्टीचा by प्रचेतस
:)
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
मार्मिक
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
कॅप्टन आनंद राव (Capt Annand
पक पक राव किती पक पक करताय..
In reply to कॅप्टन आनंद राव (Capt Annand by पक पक पक
का हो ते तुमची नाडी फुकट
In reply to पक पक राव किती पक पक करताय.. by चेतनकुलकर्णी_85
नाडीचा जमान गेला हो "elastic"
In reply to का हो ते तुमची नाडी फुकट by पक पक पक
नाडीचा जमान गेला हो "elastic"
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by चेतनकुलकर्णी_85
......................../\...
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
की नाडीची आठवण येईल.
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
नोकरी गेलीनाही जाणारछोकरी
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
कुणाच्या खांद्यावर कुणाचे