ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण
भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून
पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा
फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा
झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या
अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा
आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती
त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती
तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी
दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी
भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे
नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे
पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे
गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
(विषय दिलेला नाही)
किती हळवे केलेस पियुषा ...
माझा पण एक......!!!
पियुषा, इ. ३री तु. ड????
In reply to पियुषा, इ. ३री तु. ड???? by प्यारे१
टारझन आणि पराच्या
अजून एक..!!!
का? कधी? कशाला? केव्हा? कुठे?
मारवाडी असा जातिवाचक उल्लेख
In reply to मारवाडी असा जातिवाचक उल्लेख by llपुण्याचे पेशवेll
मारवाडी असा जातिवाचक उल्लेख
एक पीजे
आयचा घो, पहिलि फ मधली पोरं -
In reply to आयचा घो, पहिलि फ मधली पोरं - by ५० फक्त
गणपतीच्या घरी 10 दिवस
In reply to आयचा घो, पहिलि फ मधली पोरं - by ५० फक्त
अग्ग्गं.....
पियुषा म्याडम - मन हलके
नवरा व् बायको बागेत बसले
सुन= सासु बाई, हे आजुन आले
धन्यवाद पियुषा ह्या
In reply to धन्यवाद पियुषा ह्या by परिकथेतील राजकुमार
+११+१११+
हे घ्या आणखी..
हाहाहा
आणखी १ विनोद
वा ! वा!! छान ...
आई ग!
In reply to आई ग! by स्वैर परी
>>>बंड्या : पण सर...एवढे
In reply to आई ग! by स्वैर परी
कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा तास
In reply to कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा तास by नरेशकुमार
:)
हे हे हे
मस्त जोक्स आहेत. मजा आली.
SWOT BOOK filled by
एकदम मस्त आवडले विशेषकरुन
मस्त विनोद... बाकी मला बंडू