ह्या महिन्याच्या तीन तारखेपासून चिनी नववर्ष सुरू झाले. हे वर्ष सशाचे आहे.
ससा भित्रा असतो, सावध असतो. त्यामुळे इतर बलवान जनावरांप्रमाणे तो मार्गक्रमणा करीत नाही. थोडे पुढे जाणे, मागे वळून पहाणे, असे त्याचे चालते. ह्याचा हवाला देऊन चिनी भविष्यवेत्ते म्हणतात की ह्या वर्षी जगातील स्टॉक मार्केट्स, प्रॉपर्टी मार्केट्स इ. 'रोलर-कोस्टर' वर राहतील. हे असे होईल किंवा नाही, हे पुढे दिसेलच.
मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी. ने लिखाण करण्यास, चर्चेत भाग घेण्यास, प्रतिसाद देण्यास भीति वाटते, असे सशासारखे काळीज असलेले काही सभासद, आता बिळातून बाहेर येऊन मुक्त संचार करू लागतील!
या, सशांनो या!
वाचने
3366
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आभाळ कोसळणार
या निमित्ताने चीनसारख्या
रॅबिट रिमेम्बर्ड
नंदनशेट कविता मस्त हो बाकी
In reply to रॅबिट रिमेम्बर्ड by नंदन
हे सशाचं म्हणजे २०१२
अरे व्वा ! मला ससा खुप
आमच्या इथे टर्कीश हाटेलात
हा हा हा,
In reply to आमच्या इथे टर्कीश हाटेलात by Nile
सशा रे सशा
हे वर्ष सशाचे आहे. म्हणजे या
नाही नाही. तसं नाही. २००३
In reply to हे वर्ष सशाचे आहे. म्हणजे या by पिवळा डांबिस
मी कधी चीन ला गेलो नाहि पण एक
In reply to नाही नाही. तसं नाही. २००३ by रेवती
चूक!
In reply to हे वर्ष सशाचे आहे. म्हणजे या by पिवळा डांबिस
खर आहे
In reply to चूक! by पंगा
हम्म
हा हा हा ... प्रदिप यांनी