दिवाळीचे फटाके !
(वाघाच्या गुहेतला एक सीन)
धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?"
थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून"
धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … "
थोरले राजे: "काय म्हणालास?"
धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?"
थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार"
धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?"
थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.
मिसळपाव