शॉपिंग
लेखनप्रकार
रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते
थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!!
अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो .
थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची .
लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप
होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता.
आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून Smile
हा सगळा सोपस्कार मणजे उद्या जौन तुमच्या वर हल्ला झला तर त्या पासून सवरक्षण ,
आणि हो ही लिस्ट एखाद्या कागदाच्या तुकद्यावर , छोट्या चिटोरी वर घेऊन आपण पर्यावरणाची किती काळजी करतो आणि कागद वाचवतो अश्या बाश्कल् आणि फुटकळ
गोष्टीचा विचार करू नका.
लिस्ट चांगल्या मोठ्या फुल्ल स्केप वाहीच्या कागदावर बनवून घ्या.जरी 5 - 7 आइटम्स असतील तरी चांगले 15-20 ओळी रिकाम्या असु द्या.जस लहान असताना कपडे वाढत्या अंगाचे शिवतात तसा ,सामानाच्या लिस्ट चा कागद वाढत्या आइटम्स चा असु देत.
तर अश्या प्रकारे मी पण एक लिस्ट घेऊन निघालो,किव्हा घरातून धकल्ल्या गेलो म्हणा ,आणि हो गाडीवर जाताना तुमच्या भ्रमण ध्वनी चा निल् दंत असेल मंजे मोबाइल चा ब्लूटूथ डिवाइस कानात लवािला असेल तर फार बर,कारण घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा मोबाइल वाजू लागेल , अजुन एक गोष्टा आणैची होती विसरलेच होते ..:-)
अश्या वेळेस ब्लूटूथ फार उपुओगला पडतो , प्रतेक वेळेस गाडी बाजूला घेऊन बोलाईची गरझ नाही .
आधी सांगितल्या प्रमाणे दुकानात पोहचे पर्यंत माझी लिस्ट ऑलरेडी 7 आइटम्स नि वाढलेली होती.
कसा तरी करून सूपर मार्केट मधे 1 मोठी ट्रॉली घेऊन लागलो खरेदीला.संगाईला नकोच लिस्ट मधे आइटम्स ची वाढ होतच होती बॅकग्राउंड मधे.
खारेदी करता करता आलो दाळींच्या खरेदीवर,बर मला एक काळात नई या डाली इतक्या प्रकारच्या का असतात , अस वातट मी जेव्हा जेव्हा किराणा आणतो तेवा जस्ट या नवीन दाळींचा शोध लागला आणि आताच रैक मधे आणून ठेवली आहे ,प्रॉब्लेम होतो हो डाली ओळखता ओळखता.
अश्या प्रकारे कस तरी करून शॉपिंग पूर्ण केली आणि दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच मोबाइल वाजला फोन पीक केला , तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?
हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .
म्हणून मी कुठे आहेस या बआउन्सर ला मस्त हुक शॉट मार्ल्याच्या रुबाबात म्हणल , आलोचा खालीच आहे , मणजे नवीन काही आणैची कट कट नई.
तिकडून -- अरे असा कसा कै , मी नाही पहिला येताना , मी तर केवा पासून गैलरित् च उभी आहे , गाडी नई दिसली. संपला मी मिडविकेट ला कॅच.
वेळ मारुन नेत मी म्हणल आलो म्हणजे हे खाली चौकात , नाक्या जवळच आलो , अजुन काही आणैईचा होता का ?
पुन्हा जड पावलाने दुकाना कडे वळलो.
आता किराणा संपला , भाजी घेण्या साठी भाजी च्या दुकानात आलो .
इथे जरा मझा आती फाजील पणा नडला , उगीच लिस्ट मधे नसताना फ्रेश पातीचा कान्दआ घेऊन घरी काही ब्रोउनि पॉइण्ट्स मिळवण्याच्या नादात भाजी वाल्याला विचारला कसा किलो दिला पातीचा कान्दआ ?
भजिवाल्याने जणू माझ्या नो-बॉल वर सङ्कुन् फ्री हीट् मारावा तसा सिक्सर मारला
भजीवाला : कोणत्या गावचे तुमि ?
मेमी ईकडे तिकडे बघत कोणी पहिला तर नई ना ,थोडा सावरत विचारले . कै झला ? कुठले कै विचारता , पुण्याचा आहे.
भजीवाला : नई पातीचा कान्दआ किलो च्या भावाने विचारता ? आपल्या कडे पुण्यात जुडी . विकतात तिकडे नागपूर कडे किलो ने विकतात म्हणून विचारले.
माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती , असा अपमानाचा घोट पिऊन मी 1 जुडी घेतली.
आता शेवटचा आइटम तेवढा राहिला होता , 2 पॅकेट दूध .इथे मझा ओवर कॉन्फिडेन्स नदला .आधिच दूध नई घेतला , विचार केला दूध कै कुठेही मिळेल.
एका दुकानात विचारले,दुसर्या,तिसर्या कुठेचा मिळेना.आता मात्र मझा ओवर मधला कॉन्फिडेन्स बराचा कमी झला होता एवहाणा नाहीसाच झाला होता.
स्वतला दोष देत होतो सगळ्यात पहिले सूपर मार्केट मधे दूध होता अवेलबल तेव्हाच का नई घेतला महणून .
आता शेवटचा पर्याय मानून नाक्या वरच्या नेहमीच्या किराणा दुकानात गेलो तिथे पण उत्तर मिळाल "दूध खत्म हो गया".
मी उगीच त्या दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे असा सांगत होतो "क्या भया ऐइयसा करते हो क्या ? मै हमेशा आपसे सामान लेता हु, 2 पॅकेट दूध नई दे राहे हो"
जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा आणि दिले त्याने 2 पॅकेट्स काढून.
अश्या प्रकारे आलो घरी , आणि मोठ्या फुशार्किनी सांगितल की मी आज बारगेन करून तेल आणले .
तिकडून प्रश्न - कितीला आणला 1 पॅकेट
मी - 110 रुपियेला , 125 रुपियेला होता , मी म्हणल देने का बताओ , ( हे देणे का बताओ म्हणल की आपण किती मोठे बारगेन पटू झॅलो अस वाटत असत )
तर दुकानदारने 110 ला दिला .
तिकडून उत्तर - आक्च्युयली सगळी कडे तेल 100 ला मिळत ,पण आपल्या नेहमीच्या दुकानात 98 ला च मिळत.
मझा पूर्ण पानिपत.
या अश्या फाजिती पासून वाचण्या साठी जर तुमि सोबत शॉपिंग ला जाईचा विचार करत असाल तर तुमचा बाजीप्रभू झालाच मानून समजा , बिलिंग च्या खिंडीत तुम्ही लढत राहाल पण तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत.
अश्या प्रकारे मझा शॉपिंग युक्त रविवार पूर्णा झाला.
वाचने
6817
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
सॉरी
In reply to सॉरी by इरसाल
+१ शुद्धलेखनपिपासु
अत्याचार...
अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत
अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत:)) फार्रच फन्नी लिह्यता ब्वॉ तुम्मी.In reply to अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत by यसवायजी
+++१११.
पुशुलेशु
In reply to पुशुलेशु by राजेंद्र मेहेंदळे
कचकावुन दिलायत! :प
सॉरी, माझा पहिलाच प्रयत्न
In reply to सॉरी, माझा पहिलाच प्रयत्न by वाचनपिपासु
**** दिलपे मत ले यार ****
In reply to सॉरी, माझा पहिलाच प्रयत्न by वाचनपिपासु
आता सांगा
In reply to आता सांगा by पैसा
ही बोली पेसल आहे.
In reply to ही बोली पेसल आहे. by केदार-मिसळपाव
ही बोली पेसल आहे.
हाहाहहा ! वाट्ट लागली वो
जमलंय, नागपूरचं मराठी
In reply to जमलंय, नागपूरचं मराठी by सूड
नागपूरचं मराठी असं नाही.
In reply to जमलंय, नागपूरचं मराठी by सूड
काय
In reply to जमलंय, नागपूरचं मराठी by सूड
बळंच? नागपुरी मराठी जरा
In reply to बळंच? नागपुरी मराठी जरा by बॅटमॅन
>>बळंच? हो !!
In reply to >>बळंच? हो !! by सूड
हा हा हा
बायकोच्या सांगण्यानूसार
आवद्लि बुवा तुम्चि बहाशा
आणखी एक
गोष्ट छान झाली आहे पण
आणैचा ,
In reply to आणैचा , by विजुभाऊ
"मोकलाया दाही दिश्या"
कुरकुरीत पण... व्यवस्थित पाहिजे होतं जरा.
मस्त हो पिपासु
लगे रहो,
भजीवाला कांद्याची पात का विकर
In reply to भजीवाला कांद्याची पात का विकर by प्रसाद१९७१
भजीवाला कांद्याची पात का विकर
In reply to भजीवाला कांद्याची पात का विकर by प्रसाद१९७१
असो. पण तुमच्या या
In reply to असो. पण तुमच्या या by सूड
हों तंरं! मंलांहीं आंजंचं
मझा पूर्ण पानिपत जाले
झबर्ड्ष्ट ! केवढे ते कष्ट !
हे लिखाण मजेशीर आहे.
आईग्ग आधीच डोकि पिकले होते.
१५५५ वाचने?
कही साउन्दर्य स्थ स्ठले:
लेखनशैली ओळखीची वाटते. आशू
In reply to लेखनशैली ओळखीची वाटते. आशू by धन्या
शक्यता नाकारता येत नाही
सॉरी पण कंटाळलो वाचताना.
वाचून खूप मजा आली. मराठीच्या