Skip to main content

विनोद

(सहज..)

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 01/01/2015 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मुदांची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887 ------------------------------------------------------------------------ adagal कोळ्यांनी विणले जाळे वाळवीने करामत केली. मी कचरा केला नाही अन्,तरीही अडगळ झाली. विटलेला रंग कचर्याचा गंध ना घुशींना प्रतिबंध. कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा लाभला उंदरांस स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कबुतरांना शी न व्हावी! वैतागून संध्

तो.....

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 31/12/2014 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्या लीलाधराची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709 ------------------------------------------------------------------------- तो..... तो आहे नाना, तो आहे स्टिंकर, तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ, पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी.....

कसं जमतं तुला (डुआयडी काढणं)

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 29/12/2014 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29862 मूळ कवीची क्षमा मागून -------------------------------------------------------- कसं जमतं तुला, डुआयडी काढणं? किती सहज, हे तुझ असं वावरणं? प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं (संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय तुला? लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा (तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला? गप्प बसता मी (, तू) आणखीच व्हावं वाचाळ (आपल्याच डुआयडीची) बाजू घेण्याच्या मिषानं तू यावं परत लिहिताना प्रतिसा

अंग माझे

लेखक भीडस्त यांनी शुक्रवार, 26/12/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी एक नमुना सादर क्येलेला हये....... घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।। अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।। या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।। पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।

होउ दे श्वास मोकळा

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 24/12/2014 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;) आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809 ------------------------------------------------------------------------------- जगने न तुज्य(कृपे)विना , का रडवतो तू मला, गेला कोंडून तू मजला, जणू श्वास माझा गेला, ये ना परत दाराकडे, कुंथणे आता मुश्किल झाले, नाक माझे हिरमुसले, कससचं म्हणुन बसून राहिले, "ब"

चीनच्या प्रमूखांना वजन कमी करण्याचा सल्ला !

लेखक माहितगार यांनी रविवार, 21/12/2014 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्‍या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता.

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

....... इथले संपत नाही

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 05/12/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय.

पाठलाग..

लेखक बोबो यांनी बुधवार, 12/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

<< पंगत- नवमीपाकरांची - भाग १>>>

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/11/2014 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २ डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास जबाबदारी माझी नाहि. २) सर्वानीं हलके घ्यावे.