प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे.
१. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो -
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> ना।ही, मुंबईला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> सॉरी, नाशिकला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> बोलतोय !
२. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ?
--> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण
डर के आगे जीत है !
सचीन जी!!