पावसांत वडवानल ! ! !
लेखनविषय:
काव्यरस
पावसांत वडवानल ! ! !
बरसत होता श्रावण अगणित,
ऋतू प्रेमाचा होता फुलला,
विद्युलतेसम प्रकटलीस तू,
इंद्रधनूहि स्वागतास अवतरला.
पाऊस रिमझिम, तू ओलेती,
तन-मन माझेहि ओलेती,
केस झटकणे तुझे त्या क्षणी,
बरसले अगणित माणिक मोती.
उधळीत रंग असे लावण्याचे,
आलीगिले तू अवचित मजला,
पावसांत जर वडवानल पेटला,
मी दोषीन पावसाला..
निरंजन वहाळेकर
वाचने
2088
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मला उगाच
कवितेचा विषय छान आहे.
योग्य मार्गदर्शन.
मी असे वाचले..
In reply to मी असे वाचले.. by स्वानंद मारुलकर
सुरेख! चित्रच उभे राहिले
In reply to मी असे वाचले.. by स्वानंद मारुलकर
क्या बात है !!!
In reply to क्या बात है !!! by मिसळभोक्ता
>>ऋतु म्हटले, की काहीतरी
In reply to >>ऋतु म्हटले, की काहीतरी by स्वानंद मारुलकर
फितूर
In reply to फितूर by मिसळभोक्ता
१००% सहमत.