अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता.
मी त्याला म्हणालो,
"अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?"
मला म्हणाला,
"तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं.
तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.
बोललो ना!!
मालक
In reply to मालक by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
छान लेखन!!
आवडली.
दोन्ही भाग
अश्विनि
In reply to अश्विनि by मितालि
मी अजुन
In reply to अश्विनि by मितालि
कदाचित
In reply to कदाचित by भाग्यश्री
धन्स
छान
दोन्ही भाग
विशाल
मस्त कथा..