✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अंत... भाग-२

द
दशानन यांनी
Wed, 05/13/2009 - 16:17  ·  लेख
लेख

Book traversal links for अंत... भाग-२

  • ‹ अंत...
  • Up
  • अंत... भाग-३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6905 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

धक्कादायक अंत

सागर
Wed, 05/13/2009 - 16:24 नवीन
अंत खरंच धक्कादायक अंत केलात राजे बहुत बढिया मला तर खात्री वाटते आहे की अंत - ३ पण येईन.... आणि हिरो म्हणेन तुला कसे माहित डियर मी खिशात टॉमेटॉचा सॉस ठेवला होता ;) भन्नाट राजे हा अंत पण एकदम मस्त झालाय - सागर
  • Log in or register to post comments

+१

धमाल मुलगा
Wed, 05/13/2009 - 16:41 नवीन
असेच म्हणतो. लय भारी राजे! स्पीड आहे का मजा? हॉलीवूडचा पिच्चर लिहायचं कंत्राट मिळालंय काय? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

+१

मिंटी
Wed, 05/13/2009 - 16:45 नवीन
+१ धम्याशी सहमत. खरच राजे हॉलीवुड पिक्चरचं कंत्राट मिळालंय की काय तुम्हाला ???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+२

सँडी
गुरुवार, 05/14/2009 - 07:19 नवीन
जबरा! दर्जेदार! -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

मस्त

शेखर
Wed, 05/13/2009 - 16:27 नवीन
जोरदार राज, उत्कंठा वाढली आहे. पुढचा भाग लगेच टा़क...
  • Log in or register to post comments

भारी!

सहज
Wed, 05/13/2009 - 16:28 नवीन
ऍक्शनपॅक्ड एकदम वेगवान भाग होता की. पुढचा लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments

काय राजे,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/13/2009 - 16:32 नवीन
काय राजे, किती हा वेग कथेला! मला तर वाटलं आता सांस बहू सिरीयलप्रमाणे तुमचा 'अंत'ही वाचकांचा अंत पहाणार! या ही & ही कृतीचा निषेध! ;-)
  • Log in or register to post comments

A & A

छोटा डॉन
Wed, 05/13/2009 - 16:35 नवीन
वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे आणि स्टोरी आवडली म्हणुन एक कॉमन कमेंट ... "A & A" , ह्याचा अर्थ "Agree & Appreciated" ...!!! स्टोरीची स्तुती आणि प्रतिसादाशी सहमत ...! ( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

( तुर्तास

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/13/2009 - 16:51 नवीन
( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.) A & A ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

लिंक लागत

विजुभाऊ
Wed, 05/13/2009 - 16:33 नवीन
लिंक लागत नाही. कोण कोणाकडून आहे?
  • Log in or register to post comments

वाह राजे.

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/13/2009 - 16:35 नवीन
वाह राजे. उत्कंठा ताणण्यात एकदम यशस्वी बॉ ! पुढचे भाग येउद्या आता भराभर. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

राजे जमलाय

निखिल देशपांडे
Wed, 05/13/2009 - 16:49 नवीन
राजे जमलाय हा भाग पुढचे भाग येउद्या आता भराभर. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुढचे भाग

मि माझी
Wed, 05/13/2009 - 16:51 नवीन
पुढचे भाग येउ द्या आता भराभर.. असेच म्हणते
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
Wed, 05/13/2009 - 16:54 नवीन
उत्कंठा ताणण्यात एकदम यशस्वी ! परासारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments

जबरा राजे

अवलिया
Wed, 05/13/2009 - 17:14 नवीन
जबरा राजे ! सुहास शिरवळकर हल्ली स्वप्नात येतात की काय? लगे रहो ! येवु द्या अजुन !! फटाफट !! --अवलिया
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

दशानन
Wed, 05/13/2009 - 18:54 नवीन
हा हा हा हा ! असे काही नाही आहे, डोक्यात खुप दिवस झाले कथा होती तीच पुर्ण करत आहे ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाचतोय ... वाचतोय

संदीप चित्रे
Wed, 05/13/2009 - 19:08 नवीन
कथेचा वेग मस्त ठेवलाय आणि फापटपसारा नाहीये ते चांगलं आहे. पुढच्या भागांकडे लक्ष ठेऊन आहे रे मित्रा... लवकर लिही
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मराठमोळा
Wed, 05/13/2009 - 20:39 नवीन
जबरदस्त कथा आणी भाषाशैली. मस्त राजे, येऊ द्या पुढचा भाग लवकर. (खरोखरची कथा तर नाही ना?) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

सही पकड घेतलीये कथेने...

मस्त कलंदर
Wed, 05/13/2009 - 22:19 नवीन
मस्त कलंदर
  • Log in or register to post comments

राजे,मस्त.

प्राची
Wed, 05/13/2009 - 22:24 नवीन
राजे,मस्त. =D> पुढील भागाची वाट पाहतेय.... :)
  • Log in or register to post comments

आवडली..

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 05/13/2009 - 23:15 नवीन
आवडली.. स्पीड भन्नाट आहे.. लगे रहो
  • Log in or register to post comments

सही चालली

यशोधरा
Wed, 05/13/2009 - 23:22 नवीन
सही चालली आहे श्टोरी! लवकर पुढील भाग टाका.
  • Log in or register to post comments

गोंधळ होतो

प्राजु
Wed, 05/13/2009 - 23:30 नवीन
गोंधळ होतो आहे. काही नीट लिंक नाही लागत आहे. पुढे कदाचित गूढ उकलेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा