Skip to main content

कथा

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ८

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 18/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"जेणूं काम तेणूंच थाय बीजा करे तो गोता खाय" (मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.) मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो. त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं.

चकवा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 17/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
घटना तशी वीस पंचवीस वर्षापुर्वीची आहे. ऐन तिशीत असेन मी तेव्हा फारतर ......... हे बघ सुन्या, आता बास झालं हा? एक एक पेग म्हणता म्हणता पाउण बाटली रिचवलीय आपण दोघांनी. साल्या गाडी चालवायचीय तुला? तु प्रॉमीस केलयस येताना गाडी तु चालवणार म्हणुन!" मी थोडा चिडलोच होतो. खरेतर या चिडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण सुन्याबरोबर मी ही होतोच की. खरेतर आम्ही दोघांनीही ठरवले होते की बस फक्त "वन फॉर द रोड" घ्यायचा आणि निघायचे. पण एकदा बसलो की मग पुढे काय होइल ते कधी सांगता येते का? अरे हो, मुख्य ते राहीलंच.... मी माणिक, माणिक बारटक्के. पुण्याला टिळक चौकात माझं छोटंसं ऑफीस आहे.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ७

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 17/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ६

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 16/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ५

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 15/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.