✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वरीस पाडवा (२)

अ
अरुण वडुलेकर यांनी
Sun, 05/17/2009 - 09:26  ·  लेख
लेख

Book traversal links for वरीस पाडवा (२)

  • ‹ वरीस पाडवा (१)
  • Up
  • वरीस पाडव्याच्या निमित्ताने ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4660 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

छान!

प्रमोद देव
Sun, 05/17/2009 - 09:48 नवीन
आवाडली कथा. एकून वरीस पाडवा झोकात झाला म्हनायचा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

छान

सहज
Sun, 05/17/2009 - 10:14 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कथा

यशोधरा
Sun, 05/17/2009 - 10:15 नवीन
मस्त कथा एकदम! :) खूप आवडली.
  • Log in or register to post comments

अगदी

पाषाणभेद
Sun, 05/17/2009 - 10:25 नवीन
मस्त कथा. शालेय पाठ्यपुस्तकात शोभेल असा धडा दिनाने दिला. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल के
  • Log in or register to post comments

व्वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/17/2009 - 11:45 नवीन
मस्त ! आवडली कथा. अजून येऊ द्या ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छानच

समिधा
Sun, 05/17/2009 - 11:58 नवीन
मस्त लिहीलीय कथा, अजुन नविन कथा जरुर येउद्यात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Sun, 05/17/2009 - 14:16 नवीन
कथा आवडली.. लिहिण्याच्या ओघात मुलाचे नाव रामाचे कृष्णा आणि एके ठिकाणी कौशीची सुशी झाली आहे तेवढे संपादन केलेत तर उत्तम, बाकी कथा आवडली हे वे सां न ल. स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अरुण वडुलेकर
Sun, 05/17/2009 - 14:34 नवीन
तुम्ही जशी एक सुशीची चूक दाखवलीत तशी प्राजु यांनी राम ची चूक दाखवून दिली आहे. तुम्ही कथा इतक्या काळजीपूर्वक वाचतां आहांत हे पाहून बरं वाटलं . आता प्रकाशित झालेली कथा पुन्हा संपादित करण्याची सुविधा असेल तर दुरुस्ती नक्की करता येईल. पुनश्च धन्यवाद. असाच लोभ असो द्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

संपादन..

स्वाती दिनेश
Sun, 05/17/2009 - 14:54 नवीन
मला वाटते संपादन करण्याची सुविधा आहे, तुम्हाला लेख उघडलात की 'संपादन' असे दिसेल, त्यावर टिचकी मारुन तुम्ही अजूनही संपादन करु शकाल. धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर

स्वाती, धन्यवाद

अरुण वडुलेकर
Sun, 05/17/2009 - 15:26 नवीन
कथेत आवश्यक ती सुधारणा केली आहे. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

इथेही वाचा

अरुण वडुलेकर
Sun, 05/17/2009 - 15:33 नवीन
वरीस पाडवा ही कथा आणि इतरही कांही कृपया इथे वाचा http://malatinandan.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान लिहीता..

लवंगी
Sun, 05/17/2009 - 16:38 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर

+१

शक्तिमान
Sun, 05/17/2009 - 16:58 नवीन
उत्तम! बऱ्याच दिवसांनी उत्तम मराठी लेखन वाचायला मिळाले!
  • Log in or register to post comments

खूप

प्राजु
Sun, 05/17/2009 - 19:27 नवीन
खूप आवडली.. शेवट सुखदायक आहे हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/17/2009 - 23:14 नवीन
पुनरागमन झोकातच!!! मस्त कथा. लेखन पण धारावाही आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

कथा

रेवती
Mon, 05/18/2009 - 07:41 नवीन
कथा आवडली! पहिला भाग वाचून काहीतरी वाईट होइल असं वाटत होतं.... कथेचा शेवट चांगला झालेला वाचून आनंद वाटला. रेवती
  • Log in or register to post comments

हेच

प्राची
Sat, 05/23/2009 - 12:28 नवीन
हेच म्हणते. कथा आवडली....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खूप सुंदर!

क्रान्ति
Tue, 05/19/2009 - 20:17 नवीन
खूप सुन्दर कथा! शेवट अगदीच खास. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

फार सुंदर लिहिता..

बहुगुणी
Fri, 05/22/2009 - 00:05 नवीन
...अगदी डोळ्यासमोर खरीखुरी पात्रं उभी राहिली असं वाटलं. आपलं आणखी साहित्य वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मस्त

टिउ
Fri, 05/22/2009 - 23:48 नवीन
छान कथा आहे...तुमच्या अनुदिनीवरचे बाकी अनुभव/कथाही वाचतोय!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा