मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

तिच्या नजरेतून...

श्रावण मोडक ·
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

आणखी एक समुपदेशन

रामदास ·
http://www.misalpav.com/node/6371 http://www.misalpav.com/node/6418 गेल्या आठवड्यात मंदी आणि जागतीक मंदीचा सर्वसामांन्यांवर होणारा परीणाम याची बरीच चर्चा आपण सगळ्यांनी केली.प्रभू सरांनी एक प्रातिनीधीक स्वरुपाचे उदाहरण दिले होते.समस्या मला समजली ती अशी होती. पुढच्या दोन वर्षात आणि त्यानंतर येणार्‍या साधारण दोन वर्षात येणार्‍या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद कशी करायची.? मी वर उल्लेख केलेल्या चर्चाप्रस्तावाच्या आणि त्यात आलेल्या प्रतीसादाच्या आधाराने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. १ :आता लक्षात घ्या की मंदी आहे हे खरं आहे ,येते आहे हे खरं आहे पण ती एका रात्रीत अंगावर कोसळणार नाही

निवडाव तरि कोनाला??

आपलाभाउ ·
नमस्कार्,आता निवडनुका जाहिर झाल्या,पन आपन मत तरि कोनाला देनार????????? "धर्म निरपेक्ष "म्हनुन फुट पाडनाय्रा कोग्रेस ला.................... का निवडनुका आल्यावर "राम "म्हननार्या भाजप ला........................ का ४० वरशा पासुन "मराटी "च्या मुद्यावरुन आपल्यालाच खानाय्रा शिवसेनेला....................... का शेति सोडुन " क्रिकेट" बघनाय्रा रा.कोग्रेस ला.................... का शिवसेनेचि जुनि दारु नव्या लेबल खालि विकनाय्रा मं. न्.से. ला............................ प्रतिक्रिया नक्कि लिहा.........बघु उद्याचा भारत काय विचार करतो....... कळावे.......आपला नम्र आपलाभाउ

एक विचार... :)

विसोबा खेचर ·
एक विचार - बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे! जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे! यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

कंपूबाजी

घाटावरचे भट ·
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

ट्रीट्मेंट

विनायक प्रभू ·
You need to go out and have blast mate. You are currently drowning in cesspool of self pity mate. 'सावल्यांच्या झळा या मालिकेतल्या कथा नायकाला त्याच्या कंपनीच्या सायकीऍट्रीस्ट ने दिलेला सल्ला. ऑगस्ट २००८ मधे ह्या माझ्या मित्राला भुतकाळाचा खुपच त्रास व्हायला लागला. त्याचा आउट्पुट वर परिणाम झाला. 'संवेदनशील' पोस्ट वर असलेल्या माणसाचे सुरु झालेले हाल कंपनीला परवडणारे नव्हते. But to do that you need to connect with somebody positive from your past. Without that even I can not help you mate. ऑस्ट्रेलीयन असलेल्या ह्या डॉक्टरने सोशल साईट चे रेकमेंडेशन सुद्धा केले. कुठेतरी कळाले मिसळ पाव बद्दल.

एक निवेदन..

आणिबाणीचा शासनकर्ता ·
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

बॅलन्स 'शीट'

विनायक प्रभू ·
" सर, जरा मदत हवी होती". एका मिपा वाचकाचा मला फोन आला. ह्या सदस्याने त्याच्या १० वीत असलेल्या मुलाकरता मला ऑक्टोबर मधे संपर्क केला होता. त्याच्या बरोबर आणखी २० मुले आणि पालक होते. नेहेमीप्रमाणे कार्यक्रम झाला. मुले आणि पालक खुष झाले. मी अशा कार्यक्रमाची फी घेत नाही हे आधीच सांगितले होते तरीसुद्धा सर्वांनी मिळुन एक सुंदर सरस्वती ची मुर्ती दीली आणि मी ती घेतली. घरी नेउन मुर्तीची देवघरात स्थापना केली. पण हा फोन वेगळ्या कारणाकरता होता. त्यांना आर्थिक नियोजनात मदत हवी होती. आता मला आर्थिक नियोजन विचारणे म्हणजे "उघड्याकडे गेल वागडे, आणि रात्रभर कुड्कुडले" अशातली गत होती.

<तो>

विनायक प्रभू ·
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............ (आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो. आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते. मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो' सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.

मंदी

विनायक प्रभू ·
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा.