घाम
प्रिय के.एस.देवेगौडाजी,
कशी आहे आपली तब्बेत. आपल्याला मस्तकशुळ झाल्याचे विविध वाहीन्यांवर पाहीले म्हणुन हा पत्रप्रपंच.
मला डोके आहे असा गैरसमज झाल्यामुळे माझ्या सासुबाईंनी विशिष्ठ प्रकारांच्या फुलांचे एक तेल पाठवले होते. मस्तक शुळावर रामबाण उपाय. कुठल्या पत्यावर पाठवायचे ते व्य. नी. ने कळवा.
टोकन नंबर पुकारला जात नाही म्हणुन म्हणुन मधल्या वेळेत आपण मिपा उघडले की काय? ......
आणि माझे मारुती-१, मारुती २ हे लेख वाचलेत की काय?
ह्या लेखांनी काही सदस्यांना असाच मस्तकशुळ दिला होता.
त्यातल्या नायिकेच्या स्वभावाशी आपले वर्तन मिळते जुळते आहे ह्या भावनेचा आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमस्व.
मिसळपाव