बॅलन्स 'शीट'
" सर, जरा मदत हवी होती".
एका मिपा वाचकाचा मला फोन आला. ह्या सदस्याने त्याच्या १० वीत असलेल्या मुलाकरता मला ऑक्टोबर मधे संपर्क केला होता. त्याच्या बरोबर आणखी २० मुले आणि पालक होते. नेहेमीप्रमाणे कार्यक्रम झाला. मुले आणि पालक खुष झाले. मी अशा कार्यक्रमाची फी घेत नाही हे आधीच सांगितले होते तरीसुद्धा सर्वांनी मिळुन एक सुंदर सरस्वती ची मुर्ती दीली आणि मी ती घेतली. घरी नेउन मुर्तीची देवघरात स्थापना केली.
पण हा फोन वेगळ्या कारणाकरता होता. त्यांना आर्थिक नियोजनात मदत हवी होती. आता मला आर्थिक नियोजन विचारणे म्हणजे "उघड्याकडे गेल वागडे, आणि रात्रभर कुड्कुडले" अशातली गत होती. जे मी कधीच केले नाही त्यावर सल्ला देणे योग्य नव्हते. मान'सिक' किंवा शारि'रिक' ला माझी काहीही हरकत नसते. आज घरी सकाळी एका विदेशी चॅनेल वर अशा नियोजनावर संपुर्ण चर्चा बघुन वाटले अशी चर्चा मिपावर घडवुन आणण्यास काय हरकत आहे. तात्यांची परवानगी घेउन खालील लेख मिपावर टाकत आहे.
३ जणांचे कुटंब. मुलगा दहावीत. बायको सध्या काम करत नाही. एका अपघातानंतर नोकरी सोडावी लागली. वडीलांनी ही तुट भरुन काढण्याकरता आपल्या कांमाचे तास वाढवले. नवीन फ्लॅट घेउन ३ वर्षे झाली होती. फ्लॅट च्या डाउन पेमेंट मधे साठवलेले पैसे संपले होते. बायकोच्या हॉस्पिटलायझेशन चा खर्च भागवण्याकरता एक पॉलीसी वेळेच्या आधी सरेंडर केलेली. दोन वर्षापुर्वी गाडी घेतली होती. गाडीचा इ.एम्.आय रुपये ७ हजार. सध्या वापर अगदी कमी. बँकेत शिल्लक रुपये ५५०००. असो.
मला फोन करायचे कारण असे की इतके दिवस मुलाला ६०% मार्क मिळत होते. कार्यक्रमानंतर मुलाने मनावर घेतले. आणि पुर्वपरिक्षेत ८२% मार्क आणले. आता नेहेमीप्रमाणे 'कॉम्प्युटर इंजिनियरींग' स्वप्ने सुरु झाली. (अरे देवा) आता पुढच्या नियोजनाचे काय.?
त्यांची 'बॅलन्स शीट' खालील प्रमाणे
आवक : महीन्याला सुमारे ४०००० हातात.
प्रोफेशनल असल्यामुळे प्रॉविडंड फंड वगैरे काही नाही.
बॅकेत शिल्लक : ५५००० जाव़कः महीना ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता. +१०००० घरखर्च
पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
महीना : ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार)
महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)
बचतः महीना २ हजार
येते दोन वर्षातले जादा बोझः ११वी १२ वी सायन्स साठी महीना ५०००/-
इंजीनीयरींगला ऍड्मिशन मिळाल्यावरचा वाढीव खर्च दोन वर्षानंतर महीना ९०००/-
आता ह्या बॅलन्स शीट मधे काय केल्याने पुढील आयुष्यातील आर्थीक आव्हाने जास्त कर्ज न काढता पेलणे शक्य आहे ह्यावर मान्यवरांनी सल्ला द्यावा.
जाता जाता: मुलाची आई बोर्डात दहावी आली होती. त्यामुळे जरा जास्त आक्रमक होती. सतत मुलाचा मार्कावरुन जाच होत होता.
तो बंद झाला रे झाला लगेच मुलाची प्रगती झाली.
ता.क. वय झाल्यामुळे 'दम' लागणार्या म्हातार्या सल्लागारांनी जरा मनावर घेउन आपल्या अनुभवांचा फायदा ह्या सदस्यांना करुन द्यावी ही नम्र विनंती.
याद्या
9856
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थात
गाडी खुप
In reply to अर्थात by विनायक प्रभू
माझे दोन पैसे!
एकच उत्तर!
खरं आहे..
राजे
In reply to खरं आहे.. by दशानन
दहावीतल्य
In reply to राजे by विनायक प्रभू
हाच मी
In reply to दहावीतल्य by लिखाळ
बापरे ..
In reply to हाच मी by दशानन
हो... मला तर
In reply to बापरे .. by लिखाळ
उत्तर
अपघाताचा
आईचे बोर्ड
In reply to अपघाताचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आईचे बोर्ड....
In reply to आईचे बोर्ड by विनायक प्रभू
पुराणातली
In reply to आईचे बोर्ड by विनायक प्रभू
माझे दोन पैसे...
महिना १४००० ?
हम्म...
In reply to महिना १४००० ? by स्मिता श्रीपाद
पेपर
In reply to हम्म... by मनिष
३०००
माझे मत..
माझे मत
चुकीची दुरुस्ती
मास्तर,
:-)
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
+१
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
नाही नाही ते भरवता
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
समुपदेशक
In reply to नाही नाही ते भरवता by विनायक प्रभू
निदान आय.
In reply to समुपदेशक by विनायक प्रभू
आय आय टी
In reply to निदान आय. by लिखाळ
हम्म.. असे
In reply to आय आय टी by विनायक प्रभू
असं ऐकलय
In reply to आय आय टी by विनायक प्रभू
>असं ऐकलय
In reply to असं ऐकलय by रेवती
आजकाल
In reply to असं ऐकलय by रेवती
मातरांशी सहमत!
In reply to आय आय टी by विनायक प्रभू
अनुभवातून आलेले
In reply to मातरांशी सहमत! by संजय अभ्यंकर
चतुरंग साहेब, धन्यवाद!
In reply to अनुभवातून आलेले by चतुरंग
धन्यवाद
In reply to मातरांशी सहमत! by संजय अभ्यंकर
माझा विचार
करु शक्तो
असे करता येईल का?
ओ वाचक
समस्या
बाकी
In reply to समस्या by अवलिया
तात्या, कानफटात मारण्याचे दिवस आता फार कमी राहिलेत!
In reply to बाकी by विसोबा खेचर
कारपूलिंग साठी हे बघा बुवा...
एक प्रश्न
वाह!
In reply to एक प्रश्न by विकास
उत्तम प्रतिसाद विकास!
In reply to एक प्रश्न by विकास
मार्मिक
In reply to एक प्रश्न by विकास
पट्तय चतुरंग ह्यांच म्हण!
चतुरंग ,