मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोरगिरी ते भीमाशंकर

Bhakti ·

कंजूस 12/11/2024 - 08:39
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत. भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 10:37
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते. नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही. इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?

In reply to by Bhakti

प्रचेतस 13/11/2024 - 09:06
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.

खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्‍याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी. या भागात बरेच वर्षात गेलो नाही. पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती. आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले. लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 12/11/2024 - 12:04
खुप छान आठवणी आहेत. मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.

चौथा कोनाडा 12/11/2024 - 14:34
व्वा.. सुंदर भटकंती.... फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते .. हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..

नठ्यारा 12/11/2024 - 19:15
भक्तीताई, पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-) ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे. शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Bhakti 12/11/2024 - 20:27
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;) आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.

प्रचेतस 13/11/2024 - 09:05
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे. गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.

अ भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठर

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-१

कर्नलतपस्वी ·

कंजूस 07/11/2024 - 02:31
सुरेख घरटी आणि लेख. कवी कल्पना आणि वास्तव वेगळे असते. पक्षी घरट्याकडे परततात ही कल्पना. पण ते घरट्यात फक्त अंडी पिल्लांच्या वेळीच असतात. नंतर मात्र एखादा आसरा शोधतात. तिकडे सर्व एकाच प्रकारचे पक्षी दाटीवाटीने बसतात.

bw *** bw3 ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

एक उनाड सकाळ....

कर्नलतपस्वी ·

कंजूस 26/10/2024 - 22:23
सुंदर. फोटो छान. भिमाशंकरला रात्री टोपी हरवली ती मिळाली त्यांची आठवण आली.

In reply to by प्रचेतस

वाटलं नव्हतं,वार्धक्य एव्हढं मस्त असतं इथं दु:ख महाग आणी सुख स्वस्त असतं ना जाने का डर ना खोने का गम बांटो खुशीयौं बटोरो गम यही है जिंदगी जीयो ठाटसे मत सोचो चले जानेसे किस कीस की आँखे होगी नम।

गोरगावलेकर 30/10/2024 - 16:27
फुलपाखरं आणि इतर पक्षांचे फोटो आवडले . बॅटरी हरवल्याचा किस्सा वाचून यंदाच्या पावसाळ्यात पालघरजवळील काळदुर्ग/ वाघोबाच्या डोंगरावर भटकंती केली होती त्याची आठवण झाली. डोंगर उतरतांना नवऱ्याने चारचाकीची किल्ली हरवली. डोंगर अर्ध्यापर्यंत उतरून झाला होता . आमचे एकदोन जण अजून डोंगर माथ्यावरचा होते . फोनचे नेटवर्क अधून मधून मिळत होते . फोन लागला. त्यांनी नुकत्याच वर आलेल्या लोकांकडे चौकशी केली. एकाने सांगितले मला रस्त्यात एक किल्ली दिसली पण मी उचलली नाही. निश्चित ठिकाण सांगता येणार नाही. किल्ली रस्त्यातच कुठेतरी आहे हे निश्चित झाले . माझ्यात परत वर जायचे त्राण नव्हते , नवऱ्याने एकट्यानेच परत डोंगर चढायला सुरुवात केली . तुरळक लोक असल्याने उतरणाऱ्या प्रत्येकाकडे किल्लीबद्दल विचारणा सुरु होती. कॉलेजवयीन चारपाच मुला - मुलींचा ग्रुप समोर आला. चौकशी करताच, हो आम्हाला सापडली आहे काका, आम्ही खाली मंदिरात देणारच होतो असे म्हणत किल्ली हवाली केली .

भटकंती मधे बहुतेक सर्वांनाच काहीतरी हरवण्याचा अनुभव हमखास येतोच. काही भाग्यवान ज्यांना हरवलेले गवसले. बडोद्याच्या सामाजीक बागेत बॅटरी हरवली होती पण ती सापडली. गणपतीपुळे येथील लाॅजवर पेन ड्राईव्ह विसरला होता. सारे पासवर्ड, महत्वाची माहीती होती. अचानक आठवले. साठ किलोमीटर पुन्हा परत गेलो व मालकांकडून परत मिळाला. प्रतिसाद व फोटो बद्दल धन्यवाद.

m1 नेहमीप्रमाणेच पहाटफुटणीला साखर झोपेतून जाग आली. परसदारातली कोकीळ दापंत्ये आणी बांग देणारा कडकनाथ अजून साखर झोपेतच होते. विठ्ठल भक्त, मंदिरात कमळापतीची आराधना करत होते.(उगाच राजकीय संदर्भ शोधू नये.) पाण्याची बाटली,भ्रमणध्वनी आणी थोडा आळसावलेला,थोडा सुखावलेला देह घेऊन बाहेर बाल्कनीत येवून बसलो.

माय(My) मराठी

नीलकंठ देशमुख ·

dadabhau 07/10/2024 - 16:39
लेख आवडला...फँन्टॅस्टीक....आधी तर आय थॉट बॅग भरुन निकलायला सांगणारं संडे लोकसत्तातलं advertorial च रीड करतोय की काय?

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:07
हा .... हा .... हा .... ! भेसळ तर होत राहणारच ,,, भाषेचा प्रवाहो तो ! अवस्था .... अशीच अवस्था आहे ... पण आपण हरायचं नाही ... ठासून अस्सल मराठी शब्द लिहायचे, बोलायचे ! लोकं पिझ्झा बर्गर भारी म्हटलं तरी आपण चटणी भाकरी, पुरणपोळी ऐटीत मिरवायची ! जय मराठी, अभिजात मराठी अटकेपार झेंडे फडकवणारी मायबोली मराठी !

In reply to by चौथा कोनाडा

प्रवाह आहे. ठीक.पण ,'असुनि खास मालक घरचा.',अशी मुंबई तल्या मराठी माणसासारखी मराठी शब्दांची व पर्यायाने भाषेची अवस्था झाली आहे..

'माय ' (my)मराठी! कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला. थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड. आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो! यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड 14/08/2024 - 06:08
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.

मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

पराग१२२६३ ·
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

पाषाणभेद ·

गवि 13/07/2024 - 11:42
मला खासे, खर्चे (वर्ग १), खर्चे (वर्ग २) किंवा खर्चे (वर्ग ३) * यापैकी कोणतीही पत्रिका न आल्याने दुखावला गेलो असून त्यामुळे मौन असेन. बाकी, झाले का एकदाचे संपन्न? आता पुढील सोहळा काही बाकी आहे का? पोस्ट वेडिंग संमेलन वगैरे? *तळटीप: खासे: सोन्याच्या वर्खाची पत्रिका, बसायला पाट, ताटाला पाट, चांदीची ताटे, श्रीखंड पुरी, मसालेभात, उदबत्ती घरे सोन्याची खर्चे (वर्ग १): जाड कार्ड रंगीत पत्रिका, बसायला पाट, जमिनीवर ताट, पितळी ताटे, साखर भात, मागून साधा भात कढी, उदबत्ती घरे पितळेची खर्चे (वर्ग २): पातळ कार्ड दुरंगी पत्रिका, बसायला जाजम, केळीचे पान, जिलबी, मठ्ठा, वरण भात तूप, उदबत्ती घरे बटाट्याची खर्चे (वर्ग ३): तोंडी निमंत्रण, बसायला जाजम, जमिनीवर पत्रावळ, गोड बुंदी, ताक, वरण भात वनस्पती तूप, उदबत्ती नाही. ढोबळ श्रेय अव्हेर: चिंवि जोशी. (किंवा जोग)

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 13:09
हे राम. काय हो हे?? काही यमक बिमक लय बिय दुरून तरी? समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता बेंबट्यारावांचे नाव घेते माझा नंबर पहिला? इथे ओशाळल्या सौ. धोंडो भिकाजी.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 13:31
अहो,धोंडोजी यमक काय फक्त लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी नसतय, जरा उखाणा 'घेऊन'तर बगा,कानास गोडच लयीतच लागील.. नाही पटलं तर राहूं द्या ! सगळेच हुशार नसतात की ओ!

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:25
अहो,धोंडोजी
माझाच गणपुले??? अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 16:10
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती..
बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.
हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 16/07/2024 - 13:27
माझाच गणपुले???
😀 😀 😀
पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.
पु.लं. नक्की वाचा, ऐका, बघाच... एकदा का तुम्हाला त्यांच्या वाक्या वाक्यातलाच काय तर शब्दा शब्दातला विनोद आणि त्याचा दर्जा समजायला लागला की तुम्हीपण आमच्यासारख्या पु.लं.च्या 'डाय हार्ड' फॅनक्लबमध्ये कधी सहभागी व्हाल ते तुम्हालाही समजणार नाही 😀 स्वगत : आता गविंनी 'गणपुलेंचा' विषय काढलाच आहे म्हंटल्यावर आता'मद्राशी राम', 'पंजाबी मारुती', 'बंगाली सीता' वगैरेंची उजळणी करण्यासाठी आज हे ऐकणे ओघाने आलेच 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/07/2024 - 13:43
होय होय ! 😀 रावसाहेब ऐकले बेळगावी भाषेचा लहेजा वापरून काय कमाल कथाकथन करतात पुलं :) नंतर बिगर इयत्ता शाळा ते मैट्रिक प्रवास दामले मास्तरांच्या गोष्टी खुपचं धमाल ;)
आताच्या लहान मुलाला विचारलं तर म्हणाला कीजे का कशात आहे, म्हणजे आताचे मुलं किलोवर घेतात काय..?
जवळच्या देशपांडेचं नाही तर साक्षात 'पुलं देशपांड्यांचं' तरी ऐकते म्हणून आमचे हे देशपांडे जरातरी सुखावले ;)

Bhakti 13/07/2024 - 13:38
जोन सेना,किम कार्देशन आणल्या सुबक बाहूल्या सोन्या- हिर्याच्या कपड्यांत नीताबाई सजल्या धजल्या -मु केश अं बानी आता बर्र हाई काय गविशेठ?का अजून आमी नापास..

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:28
आता हे कसं बरोबर जमलं? शाब्बास. - प्राध्यापक परखडकर * *तळटीप: एक डाव धोबीपछाड चित्रपटातील काल्पनिक पात्र. धोंडो भिकाजी जोशींसारखेच.

आमचाही एक प्रयत्न ! सोन्याच्या ताटात चांदीचे चमचे घास भरवते अनंत्या, थोबाड कर इकडे ! सोन्याची सायकल , तिला भरतो हवा | मी चाललो परगावा, राधिकाला जीव लावा.

पाऊसपाण्याचे दिवस वारा वाहे भरारा अंबानीच्या महालात निताबाय चा दरारा हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 13/07/2024 - 20:57
हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो
हे कहर आहे =)) थेट दृश्यच डोळयांसमोर आले ना, काय हे कर्नलसाहेब =))

विवाहाला हजर होते सगळे हॉलिवूड बॉलिवूड अंबानींचा थाट पाहुन जळले माझे संपादकीय बूड गिरीश कुबेर https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-dhanajirao-marriage-ceremony-amy-95-4478365/

"सिताच्या" पतीच्या नावाचा, देशभर गवगवा.. परी.. "नीताच्या" पतीचेच आहे इधर राज... अनंत माझ्या चरणांशी.. लक्ष्मी कुबेरा.. काही लागल्यास.. माझ्याकडे माग...

बाय द वे ..पु ल देशपांडे .. हे कट्टर समाजवादी होते .. म्हणजे "देशपांडे' असण्याचा माज दाखवण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य समाजाचे निरीक्षण (विनोदी पद्धतीने ) लिहले ... त्यामुळे फ्यान असाल तर समाजवाद्यांना शिव्या देण्याआधी .. एकदा २ सेकंड थांबून बघा ..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

Boys Played well..!

kool.amol ·
हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल. मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.

अज्ञाताचे लेख

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 19/06/2024 - 20:52
लेख खूप आवडला. तुम्ही टिपलेली चित्रफीत यूट्युबवर चढवा आणि लिंक इथे द्या. यूट्युबवर लॉगिन गूगल किंवा फेसबुक द्वारेपण करता येईल.

In reply to by चित्रगुप्त

एकदम सोप्प पण नंतर त्याचे संकलन करणे फार कठीण. एका जागेवर बसण्याची प्रकृती नसल्याने मनात असून ही जमत नाही. पुन्हा तकनिकी लोचा आहेच ना.... प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

टर्मीनेटर 19/06/2024 - 21:20
सुरक्षिततेचे भान, ज्ञान पक्षांना जास्तच असते.
अगदी... अगदी. आणि
सकाळी,सकाळी जेव्हां घरट्याकडे नजर गेली तेव्हां आश्चर्याचा धक्काच बसला.प्लॅस्टिकचा कागद खाली अंथरलेला दिसला आणी त्यावर घरटे बनवायला सुरुवात केली होती.
ह्या वाक्यातून 'आधुनिकतेचा ध्यास' सुद्धा त्यांना असल्याचे जाणवले! छान झालाय लेख. आवडला 👍

कंजूस 20/06/2024 - 18:36
पक्षी निरीक्षण लेख फारच आवडला. पुणे आणि ठाण्यात पक्षी फार आहेत. एकदा माथेरानला पोस्ट ऑफिस समोरच्या अगदी तीन टेबलाच्या टपरीत चहा प्यायला बसलो होतो चार वाजता. अगदी छान आवाज आला म्हणून वर पाहिले तर अगदी डोक्यावरच्या ट्यूबलाइटच्या( हात लावता येईल इतक्या जवळ)चोकच्यावर इवल्याशा जागेत या लाल गाल्या बुलबुलचे चिमुकले घरटे होते. चोक तापतो त्याची धगही मिळत असेल. मालक बोलले इथेच राहतात हे पक्षी. (( फोटो Imgur site वर टाका, त्यातून पटकन छोटीशी लिंक मिळते ती वापरा. काम सोपे आहे. शिवाय Imgur वरचे सभासद ही प्रतिक्रिया देतात. ))

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 20/06/2024 - 21:46
Imgur registration सोपं आहे. इतर साईट प्रमाणेच Signup इमेल आणि Password मग नाव आणि जन्मतारीख. नंतर इमेलला आलेली लिंक verify करणे. खाते तयार. एक फोटो टाका, त्याला एक ओळ नाव आणि दुसऱ्या चौकोनात विवरण द्या आणि view to all publish. मग view all my images मधून सिलेक्ट - share - विविध लिंका दिसतील त्यातली 'direct image link' घ्या.

Bhakti 20/06/2024 - 21:28
शेवट वाचून वाटलं, खरं आयुष्य किती क्रूर असतं...ते पक्षी जगायला पाहिजे होते.पण छंदाचे रुपांतर अभ्यासपूर्ण निरीक्षणात आणि ते लेखणीतून सर्वांसाठी सादर करणे एकदम आनंदाची गोष्ट आहे.खुपच छान लेख!

एक कडक सॅल्युट आणी मनापासून आभार. योग्य जागी योग्य छायाचित्र डकवून माझे चार शब्द सोन्याहून पिवळे केलेत ते सुद्धा स्वेच्छेने....

कंजूस 23/06/2024 - 10:41
वा! छान फोटो आहेत. ( postimages dot com वरून फोटो पटकन फोटो शेअर होतात. खरडफळ्यासाठी बरी आहे. 100 kB ची साईज मिळते. Imgur वर फुल साईज मिळते. स्टोरेजला चांगली. )

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 25/06/2024 - 08:03
एका आयटीवाल्याने सांगितले की जालावर खूप ठिकाणी तुमचा ईमेल आयडी, नाव, फोन नंबर वगैरे देऊ नका. अगदी निवडक खात्रीलायक जागीच काय करायचे ते करा.

अजुनही, सकाळी वाॅकिंग करताना कदाचित ती घरट्यात बसलेली दिसेल असा वेडा विचार मनात येतो आणी मन उद्विग्न होते.. .कालाय तस्मै नम:..... For though the clouds may seem so grey, And darkness threaten throughout the day, I know that there is hope in store, A brighter future to be explored. So, I will wait and hold on tight, For the sun that will break the night, I will look up with a heart of faith, And let hope fill up my empty space. And when the sun shines once more, I'll dance with joy, and my heart will soar, For the clouds may come and go, But hope and faith will always glow. Dr Shamim Ali म्हणतात ना "उम्मीद पर दुनिया कायम है", तेरा ऑगस्ट पासून लाल गाल्या बुलबुल दापंत्यानी(Red Whiskered Bulbul) त्याच जागेवर पुन्हा घरटे बनवायला सुरुवात केली. आज आठरा ऑगस्ट दोन अंडी दिली आहेत. भरपुर पाऊ पडत असल्याने कावळे भारद्वाज शिकारी पक्षी नदारद आहेत. देवा कडे प्रार्थना आहे की यावेळेस तरी या दांपत्याची इच्छा पुर्ण कर.

मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.