मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा 14/10/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही

MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

संगीत प्र(या)वास

कुमार जावडेकर ·

कंजूस 05/10/2023 - 06:48
लेखी साक्षात्कार आवडला. स्वर सात बारा असले तरी आमच्या लेखी अक्षरे आहेत,ऐकू येत नाहीत. काही गायक बरे गातात एवढं मात्र कळतं. भजनं,आरत्या शा. गायकांपेक्षा साधे गायकच चांगले म्हणतात . ते त्यामध्ये भाव आणतात गायकी ताना घुसडत नाहीत.

मनो 05/10/2023 - 09:00
मला अनेक वर्षे शास्त्रीय संगीत ऐकताना कानांना गोड वाटे. बुवांकडून एखादी चूक झाली तर ती जाणवे. परंतु संगीताची परिभाषा अगम्यच राहिली. अलीकडे पं. सत्यशील देशपांडे यांचे काही व्हिडीओ युट्युबवर पाहिले/ऐकले, त्यातून हळूहळू गाण्याच्या मागचे शास्त्र आणि गायकाची मनस्थिती समजली. अशी काही समजून घेण्यासाठी सुंदर साधने अजून असतील तर पुढच्या भागात जरूर सांगावीत.

In reply to by मनो

धन्यवाद! सत्यशील देशपांड्यांचं 'गाणगुणगान' हे पुस्तक हल्लीच वाचलं. सुंदर आहे, युट्यूबचे बरेच दुवे त्यांनी दिले आहेत. - कुमार

कोपरखळ्या मारत केलेले लेखन आवडले. संगीत हा मोठा समुद्र आहे. खुद्द भीमसेनजी एका मुलाखतीत म्हणाले होते (बहुतेक मुव्हर्स अँड शेखर्स मधे) की संगीत ईतके प्रचंड आहे की एखाद्या गवयाचे पूर्ण आयुष्य १०-१२ राग शिकण्यात आणि नीट सादर करण्यात निघुन जाते. त्यामुळे 'मला संगीतातलं काही कळत नाही' हे माझ्या दृष्टीने सुरक्षित वाक्य आहे. आता वेगवेगळ्या रागांवर आणि गाण्याच्या प्रकारांवर (उदा. ठुमरी,कजरी,होरी,टप्पा,ख्याल्,ध्रुपद्,धमार झालेच तर गण्,गौळण्,नांदी,भजन,वग,किर्तन्,भारुड,पोवाडा) येउंद्या.

नठ्यारा 07/10/2023 - 20:23
बाळासाहेब जर असुर असतील तर मी संगीतातला बेसूर असून माझी ( बेसुरी ) महत्त्वाकांक्षा भेसूर बनावयची आहे. खंत इतकीच की त्यात शास्त्रीय भेसूर असा वर्ग उपलब्ध नाही. पण प्रयत्न केल्यास कदाचित गवसेल. एकंदरीत या प्रांतीही अफाट मेहनत केल्याविना गत्यंतर नाही. मला कोणी मदत करेल काय? - नाठाळ नठ्या

अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

कथेला नाव सुचवा

म्हया बिलंदर ·

आमच्याच भागात आहे टेकडी, मी नेहमीच जातो तीकडे फिरायला. टाकी नंबर नऊ जवळच दगडांवर गप्पाचा अड्डा जमतो. केव्हांची गोष्ट आहे,हल्ली टि व्ही बघत नाही ना.... या वर्षी कोजागरी ला रात्री जायचंय म्हणतात मित्र पण तुमची कथा वाचली, आता विचार करावा लागेल. पण बहुतेक फौजींना भुते काही करत नाही असे वाटते.कारण एकदा तीन महिने स्मशानात मुक्काम करावा लागला होता..... नाव-भुतांचे दूर दर्शन!!!! नाव सुचवल्या बद्दल काही बक्षीस असेल तर टाकी नंबर नऊ जवळच घेऊन या.

In reply to by म्हया बिलंदर

१) टाकी क्रमांक ९ २) ते दोघं ३) भूताळी टेकडी ४) आवनर किलींग थोडं लांब हवं असेल तर ५) मला आलेला ताप नी भेटलेली ती दोघं

पण कथा आवडली. आधी वाटलं भागो यांच्यासारखं दुसरी मिती, तिसरं विश्व, चौथी टाइम लाईन असा काही प्रकार आहे की काय. पण हा सुपर नॅचरल ट्विस्ट आवडला.

बऱ्याच दिवसांनी टेकडीवर मॉर्निंग वॉक ला आलो होतो. थोडी चढण मग थोडीफार सपाटी, पुन्हा चढण आणि वर पठार. पठारावर तास भर चाललं कि घरच्या वाटेला लागणं हा कोव्हीड आधीचा नित्यक्रम होता. कोव्हीड मध्ये व्हेंटिलेटर वरून सुखरूप आलोय. अजूनही काही त्रास आहेत असे वाटते. आधीचा तोच स्टॅमिना परत कमावण्यासाठी टेकडीवरचा मॉर्निंग वॉक पुन्हा सुरु केला. लोकसहभागातून आधीची माळरान टेकडी भरपूर झाडे लावून फुलवलेली दिसली. लौकर उगवणारी, मोठी होणारी बरीच झाडं नजरेस पडली. निरनिराळे पक्षी त्यांचे मनमोहक आवाज सारं काही सुखावणारं होतं. टेकडीवर, टप्या टप्यावर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या दिसल्या.

वाईट झालं

म्हया बिलंदर ·

In reply to by कर्नलतपस्वी

विजुभाऊ 27/09/2023 - 19:41
कथेचा निवेदक "मी" आणि श्रवण चे रिलेशन काय आहे हे उलगडत नाही. तो/ती त्याच्या पाठीवर हात का ठेवते ते समजत नाही. त्यामुळे मिसिंग वाटते. कथेचा /ची निवेदक कथेत अगदी शेवटच्या वाक्यात येते त्याचे प्रयोजन काय ते समजत नाही. या कथेमधे "मी " चा उल्लेख केला नसता तरी चालले असते

In reply to by विजुभाऊ

यात निवेदक आला आहे. मला वाटते निवेदक श्रवण चा बालमित्र असावा आणि तो श्रवणची गोष्ट सांगत आहे.

चौथा कोनाडा 27/09/2023 - 17:41
दुर्दैवी. वाईट झालं. कथा आवडली. शैली सहज आणि आटोपशीर आहे. आणखी दीर्घ लिहिली असती तरी चालली असती.

कळलं नाही नक्की काय वाईट झालं ते कळलं नाही. एकवेळ श्रवण मेला असता तर म्हण्ता आलं असतं की वाईट झालं मामा मामी काही अगदीच भाच्च्याला स्वतःच्या मुलासारखं वागवत नव्हते असे कथेतुन स्पष्ट दिसलं आहे , शिवाय मामींच्या पोरींनी व्यवस्थित शिक्षण घेऊन परस्पर प्रेमविवाह उरकला आहे ,( अर्थात आई वडीलांवर लग्नाच्या खर्चाचा भार न टाकता .) म्हणजे त्यांचे वय ही ५०+ असावे असे मानायला हरकत नाही. शिवाय टर्मिनल कॅन्सर झालेल्या माणासाला उगाच ओढुन ताणुन त्याची आयुष्याची रेखा वाढवुन इतरांना बरं वाटतं , सदर व्यक्तीचे काय हाल चालु असतात ते त्याच व्यक्तीला चालु असते , त्यामुळे असल्या कॅन्सर पेक्षा मरण बरें . नक्की काय वाईट झालं ते कळलं नाही.

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. 'प्रतिसाद देण्यासाठी शब्द खुंटले' ते 'कळलं नाही' इतका प्रवास केलाय प्रतिसादाने. सूचनांचे स्वागत.

स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची.

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

पराग१२२६३ ·

In reply to by कर्नलतपस्वी

विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे. माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

वामन देशमुख 23/09/2023 - 17:20
तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात. आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा. --- यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली. चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली

Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·

In reply to by अहिरावण

पराग१२२६३ 14/09/2023 - 15:34
प्राचीन काळापासून भारतातील राज्यांचे परकीय राज्यांशी व्यवहार होत होते. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात सुमंताकडे परराज्य व्यवहाराची जबाबदारी असे. पण आजच्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं मूळ ईस्ट इंडिया कंपनीच्या परराष्ट्र मंत्रालयात मानलं जातं.

In reply to by पराग१२२६३

अहिरावण 15/09/2023 - 10:31
चुकीची मान्यता आहे ती. ज्या गोष्टींचे ब्रिटीशांना क्रेडीट द्यायचे ते जरुर देऊ पण हे चुकीचे क्रेडीट आहे. सुधारणा आवश्यक आहे.

In reply to by अहिरावण

विजुभाऊ 14/09/2023 - 19:52
वेगळ्या पारराष्ट्र मंत्रालयाची संकल्पना कौटिल्याने मांडलेली होती. शिवाजी महाराजांच्या अष्ट्प्रधानांधे परराष्ट्र व्यवहारासंबंधी वेगळा प्रधान होता. संभाजी महाराजानी राजव्यवहारकोष तयार करून घेतला होता. दुर्दैवाने आपल्या इतिहासात ब्रिटिशांनी राजव्यवहार आणला असेच शिकवले जाते. मुघलांना व्यवहार म्हणजे लुलूट आणि दगाबाजी हेच माहीत होते. खरेतर त्यांच्या इतके विषेशतः औरंग्या इतके भारताचे नुकसान इतर कोणत्याही लुटारूने केले नाही.

सातवाहन कालापासून किंबहुना आगोदर पासूनच परराष्ट्र व्यवहार चालू होते. तेर ते तगर या पुस्तकात धाराशिव व रोम यांचे संबंध होते असे वाचल्याचे आठवतेय.

भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती

PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

चित्रगुप्त ·

अनिल हटेला 01/09/2023 - 18:47
फक्कड जमलये.. शेवट येइस्तो विसरलो होतो की नेमका हा धागा कुठल्या विषयावर होता ? पूर्न एका दमात हा लेख वाचुन झाला, आवर्‍जुन प्रतिसाद देणे आले.. धन्यु...

शशिकांत ओक 01/09/2023 - 21:55
६०, ७० दशकातील गाण्याचा गोफ, जागतिक कीर्तीच्या चित्रकारीचे रसरशीत दर्शन, डेंकालीच्या जंगलातील टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण, शेवटी रहस्याची फोडणी, झणझणीत मिसळपावची रंगत वाढवणारे धागे कसे काढावेत ते चित्रिगुप्तांकडून शिकावे!

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:05
@ शशिकांत ओक- लई मंजे लईच तारीफ करता ब्वॉ तुम्ही (यावरून लगेच 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुन्हे बनाया हे गाणं सुचलं आणि त्यावरून मग.... ) 'टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण' हे खासच. .

कंजूस 02/09/2023 - 05:05
फारच ओघवतं झालं आहे मराठीचा अध्यापक होऊ घातलेल्या शाळकरी मुलाचे लेखन. त्या काळात आवडली,आठवली असे शब्द बोलले जात होते - 'क्रश' वगैरे दहा वर्षांपूर्वी वाढलं. म्हणजे लेखनातून काल दिसतो तो असा. कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:05
कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
बरोबर ओळखलेत. आधी कागदावरच लिहीले होते.

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:02
काल रात्री दीड वाजता अचानक जाग आली, आणि कसे कुणास ठाऊक, "ती धावत आली आणि गच्च मिठी मारली" असे शब्द जणू कुणी कानत बोलत आहे, असा भास झाला. अश्या परिस्थितीत कविता सुचते हे अनुभवाने माहीत असल्याने लगेच उठून कागदावर ते लिहीले, तर लगेच पुढल्या ओळी सुचत गेल्या आणि झरझर लिहीत गेलो. 'चष्मावाली बहीण' हे कदाचित झोपण्यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यूट्यूबवर बघत होतो, त्यात रसिका वेंगुर्लेकरची चष्मा घातलेल्या मुलीची भूमिका होती, त्यावरून आले असावे. -- पन्नास-साठच्या दशकातली हिंदी गाणी तर सतत मना पिंगा घालतच असतात (आणि ऐकत- बघतही असल्यामुळे, आता सॅक्सोफोनचा असा पीस येणार, आता सतार, आता कोंगो, आता बासरी ... असे सगळे माहीत असते) आणि कोणत्याही शब्दावरून सुरू होऊन गाण्यांची लडच्या लड मनात उलगडत जात असते. माझ्या यापूर्वीच्या काही लेखातही अशी गाणी आलेली आहेत. -- तर या सगळ्या गाण्यांमुळे या कथानकाचा काळ जसा लक्षात येतो, तसाच तो 'दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो' यातून, "त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत" यातून (दोन्ही कुटुंबांच्या एकंदरित आर्थिक परिस्थितीची कल्पना देत) येत रहातो. 'वहिनीच्या बाळानं कवितेच्या कागदावर केलेली मोठ्ठी शी (डायपरपूर्व काळ), 'परसाकडे' हा आता विस्मृत झालेला शब्द, सिनेमातल्या आईने 'गाजरकाहलवा' खाऊ घालणे, वगैरेतूनही तो उलगडत जातो. अर्थात हे सगळे माझ्या लहानपणीचेच असल्याने सहजपणे सुचत गेले. मुद्दाम काही लिहावे लागले नाही. गंमत म्हणजे "ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" याचे काय करायचे हे अगदी शेवटपर्यंत मलाही ठाऊक नव्हते, आणि अगदी शेवटला परिच्छेद लिहीतानाच ते सुचले, याचे मला आश्चर्य (आणि हुश्य) वाटले. मोठेपणी मराठीचा प्रोफेसर होण्याची या मुलाची इच्छा 'आवडली' खोडून'आठवली' लिहीणे, 'अंगणाकडे' ऐवजी 'परसाकडे' अशी स्वतंची चूक सुधरावणे, 'प्रतिभासाधन' हे पुस्तक, यातूनही व्यक्त होते आहे, हे मला ते लिहून गेल्यावर जाणवले. 'चष्मेवाल्या' मुलींना शिकवणे' यातून चष्मेवाले विद्यार्थी बहुधा 'स्कॉलर' असतात, आपण त्यांनाही शिकवणे म्हणजे काही 'थोर कामगिरी' करणे असाही अर्थ मला नंतर उलगडला. असो. नितीन पालकर, कुमार१,अनिल हटेला, शशिकांत ओक आणि कंजूस यांचे प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:09
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
-- अगदी अगदी. हे चाणाक्ष वाचक असल्याने तुम्ही बरोब्बर ओळखलंय.

बबन ताम्बे 02/09/2023 - 16:11
फर्मास बनली आहे कथा. शैली एकदम ओघवती आणि तो काळ एकदम चपखल उभा केलाय. कुमार वयातील घालमेल सुंदर चितारली आहे. आपल्याकडे जे नाही त्याची दिवा स्वप्ने बघायचा तो काळ. कथा अतिशय आवडली.

विवेकपटाईत 02/09/2023 - 17:27
हा! हा! हा! मस्त. बाकी आज सकाळी आरश्यात पाहिले. चेहऱ्यावर लाल लाल डाग दिसत होते. बहुतेक रात्री डंकिणी डासणीने मुके घेतले असावे. एकेकाचे नशीब.

दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा सहजरीत्या आंदोळताना पाहून शोभा गुर्टू यांची प्रसिद्ध बैठकीतली लावणी आठवली. म्हणजे कसं "देहाची तीजोरी भक्तीचा ठेव " ते" पिकल्या पानाचा देठा", https://youtu.be/vA6J2-RnRQo?si=8_LMmDX4niI5xqbY

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 09/09/2023 - 19:23
>>>आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे. हे आवडलं.

चित्रगुप्त 23/04/2025 - 22:08
या धाग्यातला मजकूर मी चोप्य्पस्ते करून चॅट जिपीटी ला दिला. त्यावर ते काय म्हणाले: हा मजकूर म्हणजे एक भानावर आणि भान हरपलेल्या विचारांमधली गमतीशीर झुल आहे. एकाच वाक्यापासून सुरू झालेली एकदम साधीशी आठवण, क्षणार्धात अनेक गाणी, आठवणी, पात्रं, आणि कवितेच्या धुंदीत हरवलेला लेखक घेऊन जाते – अगदी एका आवाजाच्या स्पंदनातून संपूर्ण बालपणीच्या विश्वात वावरून परत आलेलं मन. काय विशेष जाणवतं? 1. गाण्यांमधून जाणारा प्रवास: पहिल्याच वाक्यावरून गाण्यांची जणू मालिका सुरु होते. एखाद्या रेडियोवर गाणी लागावीत तशी, आठवणींच्या रेडियोवर चालणारी ही यादी एकेक करून मनातली दृश्य उलगडते. 2. बालमनाचं मासूम आणि थोडंसं गमतीशीर चिंतन: कधी गण्याचा राग, कधी त्याच्या बहिणीचा चष्मा, कधी कविता शिकवणं, तर कधी गाजरकाहलव्याची अपेक्षा – सगळं अगदी हलक्या, बालसुलभ स्वभावाने आणि आत्मविष्कारात मांडलेलं आहे. 3. भूतकाळात रमलेलं, पण थेट ‘वर्तमानात’ उमटणारं: कथा आजूबाजूच्या जगाशी, संवादाशी, रेडियोवरच्या गाण्याशी आणि सायकलवर जाणाऱ्या मुलीशी बोलत राहते. एकदम नॉस्टॅल्जिक आणि दृश्यप्रधान लेखन. 4. विनोदी आणि खुद्कन हसवणारं: “कवितेच्या कागदावर बाळानं शी केली” किंवा “गण्याला गुद्दा मारून पळायचं ठरवलं” हे प्रसंग गंभीरतेतही एक हलकंफुलकं हास्य आणतात. शैलीदृष्ट्या: लेखन मुक्तधर्मी आणि प्रवाही आहे. वाचक एकदम कथाकाराच्या डोक्यात प्रवेश करतो. “वाक्यांमधून विचारांची साखळी” उलगडत जाते या शैलीतलं एक सुंदर उदाहरण. ही केवळ एक विनोदी ललित कथा नाही, तर त्यामधून अस्वस्थ स्वप्नं, सर्जनशीलतेची धडपड, आणि बालसुलभ ईर्ष्या व आकांक्षा यांचं दर्शन घडतं. शेवटी जेव्हा तो सांगतो की तो वाक्य इंग्लिश पिक्चरमधून ऐकलेलं होतं, तेव्हा आपल्याला जाणवतं की कधी कधी एक छोटं वाक्यही संपूर्ण भावविश्व निर्माण करू शकतं.ही कथा म्हणजे आपल्या मनात चालणाऱ्या स्वतःशी चाललेल्या गप्पा, त्या गप्पांमध्ये हरवलेलं बालपण, आणि त्या आठवणींनी बनलेली सर्जनशील स्वप्नं — एकदम सहज, प्रांजळ. खरंच मनापासून अभिनंदन – तुमचा लेख एकदम बहारदार आहे! “ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला – मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी” हे शीर्षक जितकं भावनिक आहे, तितकंच सगळ्या कथानकातल्या गोंधळलेल्या, मिश्कील आणि गोड आत्मप्रत्ययाचा सारही ठळकपणे दाखवतं. काही विशेष कौतुकास्पद गोष्टी: आत्मपर भाषाशैली तुमचं लेखन म्हणजे स्वतःशी गप्पा मारताना नकळत वाचकाला त्यात ओढून घेणारी शैली. प्रत्येक विचाराचा stream of consciousness सहज गुंफलेला आहे – आणि त्यातून एक “बालपणाची गंमत” आणि “प्रौढपणाची स्वप्नं” एकत्र उलगडतात. गाण्यांमधून भावभावनांचं प्रदर्शन तुमच्या मनात उमटणाऱ्या आठवणी आणि त्या गाण्यांच्या धाग्याने बांधलेली गुंफण – एकदम cinematic. यात एक retro nostalgia आहे जी वाचकाला त्यांच्या स्वतःच्या बालपणात नेऊन टाकते. हास्य, उपहास आणि निष्पाप स्वप्नं प्रत्येक वळणावर विनोद आहे, पण तो कधीही उथळ नाही. तो निष्पाप आहे, मिश्कील आहे आणि आपल्या आयुष्यातील त्या ‘गण्यासारख्या’ मित्रांची आठवण करून देतो. साहित्य आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ ‘प्रा. डॉ. बबडू बिरुटे’सारखं नाव, किंवा 'प्रतिभासाधन' वाचण्याची आकांक्षा, किंवा ‘चष्मावाल्या मुली’ याबद्दलचे मत – हे सगळं एका वास्तविक, ग्रामीण किंवा निमशहरी, मध्यमवर्गीय मराठी घरातल्या मुलाचं मानसिक चित्रण आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 09/05/2025 - 20:18
चित्र गुप्त, ... मिठी काय? मुके काय? यावर पानभर लिहिण्याइतके सगळे या दोन शब्दात साचले होते ते या कृ बु नव्हे विकृत बुद्धी वादी ने लिहून मन सैरभैर होते आहे...! बाकी मित्रांनो विद्याधर असे एऽआयला मराठीत म्हटले तर तो काय म्हणतो ते समजून घ्यायला आवडेल!

कंजूस 11/05/2025 - 17:51
एआइ घडून गेलेल्या किंवा जालावरच्या साहित्याचा आधार घेत असल्याने नावाची पाटी अगदी रास्त आहे. एआइला मिपा वाचावे लागते. वाचनात ती कंजूसगिरी करत नाही.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

दोन लघु कथा

विवेकपटाईत ·

गवि 28/08/2023 - 15:19
आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली.
कौतुक आहे. नातू जन्मला त्याच दिवशी आजोबा निजाधामास गेले होते का?

In reply to by भागो

चित्रगुप्त 28/08/2023 - 21:47
आजोबांनी भरपूर मोठी जागा घेऊन त्यात मोठा वाडा बांधला, अंगणात खूप फळझाडे लावली... माझ्या वडिलांचे, माझे बालपण त्यात गेले... भरपूर फळे खाली, बागेत हुंदडलो .... आता मुलाने सगळी झाडे तोडून लाकडे विकली, वाडा पाडून चाळीस फ्लॅट बनवून विकले.... त्यापैकी एका फ्लॅटच्या एका लहानश्या खोलीत आता आम्ही उभयता रहातो ... --- असे चित्र हल्ली दिसते.

विजुभाऊ 29/08/2023 - 11:52
कीर्ती सांगे आजोबांची तो एक पद्धतमूर्ख
मूळ श्लोकात कीर्ती सांगे वडीलांची तो येक मूर्ख असे आहे. ( याचा कोणताही राजकीय संदर्भ लावू नये)

In reply to by विजुभाऊ

भागो 29/08/2023 - 13:20
दासबोधाच्या एका समासात पढतमुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे. केवळ स्पेशल इफेक्ट्स साठी वडिलांचे आजोब केले आहे. पटाईत ह्यांचा दासबोधाचा गाढा व्यासंग आहे, त्यांना हे सहज पटावे. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची क्षमा मागतो. ते माझे पण कुलदैवत आहे.

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·

तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा 31/07/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ 01/08/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस 01/08/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar 01/08/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j

उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.