आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!
आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे!
"Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!"
जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती.
नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.
मिसळपाव
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.