उगवला...चंद्र सुगीचा
- Read more about उगवला...चंद्र सुगीचा
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रेखाटन - १
- Read more about रेखाटन - १
- 43 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)
- Read more about असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)
- 41 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
राम राम मंडळी,
चि वि जोशी हे मराठीतले एक नावाजलेले लेखक. चि वि जोश्यांचे एक पुस्तक आहे. (त्याचं नांव मला आत्ता आठवत नाही, पण आठवून नक्की सांगेन.) त्या पुस्तकात त्यांनी काही धमाल लेख लिहिले आहेत. त्यांचं (म्हणजे चि विं चं) म्हणणं असं की आपल्या संस्कृतीने 'याचक' हाच नेहमी मोठा ठरवलेला आहे. आणि याचकाला दान दिल्यावर किंवा याचकाने दात्याकडून दान घेतल्यावर जणू काही याचकच दात्यावर फार मोठ्ठे उपकार करतो आहे असं चित्र गेली वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीत रंगवलं गेलं आहे.
या तुम नहीं या हम नहीं
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about या तुम नहीं या हम नहीं
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
यारो सितम अब ना सहो
खोलो जुबाँ चूप ना रहो
फिरकापरस्तों से कहो
करते रहो मश्के-सितम
हम ने भी खायी है कसम
या तुम नहीं या हम नहीं
माना फुजूं है हौसला
ये जंग का है मरहल्ला
आसाँ नही है फैसला
इतना तो होगा कम से कम
या तुम नहीं या हम नहीं
रुत अश्क बारी की गयी
अब शोला बारी चाहिये
हर हमला भारी चाहिये
हर जर्ब कारी चाहिये
सर हो के तलवार खम
या तुम नहीं या हम नहीं
तुम हो हिसार अंदर हिसार
और अपनी सफ में इतशाद
है खेल अभी जीत-हार
हम को भी होने दो बहम
या तुम नहीं या हम नहीं
-कैफ़ी आज़मी
सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.
मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक
- Read more about मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.
चिंचवड गणपती दर्शन
लेखनविषय:
- Read more about चिंचवड गणपती दर्शन
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
| दत्तनगर |
| सोसायटी |
ठाकुर भले बिराजे
लेखनप्रकार
- Read more about ठाकुर भले बिराजे
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.
जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।
काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।
सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।
सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.
हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?
काचेची बरणी आणि २ कप चहा
लेखनविषय:
- Read more about काचेची बरणी आणि २ कप चहा
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.
तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले.
