मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक उसासा.....

JAGOMOHANPYARE ·

सूहास 29/07/2009 - 16:05
कसल खतरनाक पुस्तक परीक्षण आहे.नायकाची त्रेधा-तिरपिट योग्य प्रकारे मा॑डली आहे...खुपच छान... सुहास (म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )

पाषाणभेद 30/07/2009 - 07:23
चांगला प्रयोग आहे. दोन्हीही. म्हणजे पाक्रू अन विडंबनही. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

ओरिजिनल विडम्बन : पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?

(अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.)

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 29/07/2009 - 22:31
हा हा हा .. सामंतकाकांनी केलेले विडंबन आणि तात्यांचा प्रतिसाद एकदम दमदार :) -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

विजुभाऊ 29/07/2009 - 10:22
लैच डेन्जर. आता उसासे टाकतोय म्हणायला पण धीर होत नाही

च्यायला, पेटला रे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

टारझन 29/07/2009 - 10:49
१. अरे बा प रे !! २. सामंतकाका तुमच्याकडून ही असली अपेक्षा नव्हती !! ३. काय आहे हे तात्या ? आम्ही आमच्या मुलांसह वाचायला येतो इथे, आणि हे काय ? ४. फारंच निंदणिय ५. का हो सामंतकाका ? तुम्ही तुमच्या मुलांना (तुमच्यासाठी नातु/नाती) द्याल का हे असले वाचायला ? देणार असलात तर प्रश्नच संपला तुम्हाला __/\__ - ह्या झाल्या सोवळ्या मिपाकरांच्या प्रतिक्रिया !! आणि "वा !! छाण !! झकास ... एकदम झकास !! " ही आमची प्रतिक्रिया !! आणि हो , ऑळन ओळ काळीज सोडूनही अन्यत्र भिडली :) विषेशकरून " पुष्टावलेला तो उंच ऊस " हे वाक्य काळजाला भिडले , उंच ही विषेशन का योजले हे विषेष !! आणि हो , कोणीतरी चेक करा रे .. विडंबण खुद्द सामंतकाकांनी लिहीलंय की कोणी फेक लॉगिन करून लिहीलंय .. नाही .. प्रतिभेवर तशी शंका नाही ,,, पण एक ऑर्थोडॉक्स रेल्वे ट्रॅक सोडून डायरेक्ट डर्ट रोडवर आले म्हणून शंका आली अजुनही असेच लेख येउन द्या सामंत साहेब !! चियर्स !! - टारझन उसगावकर स्वगत : शेवटी प्रतिसादांचा फॉर्मुला सापडला कृ कृ कृ कृ ह घेणे

In reply to by टारझन

पुष्टावलेला ऊंच उस मंजे काय रे टार्‍या. पोरी बाळींनी वाचण्यासारखे काही नसेल तर व्य. नी त सांग. अवांतरः 'रंगा खुश 'शेठ कुठे आहेत?

In reply to by टारझन

सागर 29/07/2009 - 14:57
=)) आपलं मत टारु च्या बाजूने काय भन्नाट कविता खरडली आहे ... दादा कोंडके स्वर्गातून अवतरले तर ते म्हणाले असते म्हणाले असते सामंतबुवा आधी का नाही भेटलात ;) - सागर

ऋषिकेश 29/07/2009 - 20:05
लय बुंगाट!!! =)) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ८ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

प्रअका१२३ 30/07/2009 - 04:20
वा काका. तिकडे बेसनलाडूने मस्तच लिहिलंय. मी मात्र एकच अर्थ (जास्तीत जास्त) वालं निरर्थक छापतोय........ उष्टावलेला तो माझा हात अजूनही किती उरलाय भात लाडू बघतोय मिस्किल हसून म्हणतोय आहेच कसा तू बसून पुरणपोळ्या, विलायची घातलेल्या चार दोन थेंब तुपात न्हालेल्या आहेत पोटात बसल्या घुसून झोपवतीलच मला, तरी आहे बसून टम्म फुगून दाखवी वाकुल्या पोट म्हणे का खाल्ल्या चकल्या ऐक नाहीतर उद्यापर्यंत पोट बसेन रुसून कप्पाळाला हात लाऊन निस्ता राहशील बसून आलीच ती आता पाणी घेऊन जमेल तेवढे घे आता पाहून समाधान का नव्हते इतके खाऊन कळलंय आता हात घ्या धुवून

काळा डॉन 30/07/2009 - 08:41
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं _/\_

ज्ञानेश... 30/07/2009 - 17:11
हा जो काही कविता/विडंबनसदृष्य प्रकार आहे, यात खरंच इतकं आवडण्यासारखं काय आहे?? :/ :O :( मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.) पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते? असे काही प्रश्न पडले आहेत. "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

ज्ञानेश, "माझे पुण्य फळा आले आज मी रघूनंदन पाहिले" ही गाण्याची ओळ मला आपली प्रतिक्रिया वाचून आठवली . "मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.)" आपल्या प्रतिक्रियेतला हा भाग वाचून मला वरील गाण्याच्या ओळी आठवल्या.माझ्या मायबाप वाचकापैकी एक तरी वाचक अशा तर्‍हेची प्रतिक्रिया देऊन मला माझा प्रतिसाद/खुलासा द्यायला उद्युक्त करील अशी मी अपेक्षा करीत होतो. खरं म्हणजे मी केलेलं विडंबन आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना माझा प्रतिसाद देण्याचा लेख यापूर्वीच मी लिहून ठेवला होता आणि आहे. "तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात नाही." अश्या मथळ्या खाली मी स्वतंत्र लेख लिहिला आहे तो आज उद्या मिपावर आपल्याला वाचायला मिळेल.तो जरूर वाचावा. त्यामुळे, "पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते? असे काही प्रश्न पडले आहेत." ह्या आपल्या कुतूहल मिश्रीत प्रश्नाला माझा लेख वाचून आपोआप खुलासा होईल अशी मी अपेक्षा करतो. ज्ञानेश,आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by ज्ञानेश...

बेसनलाडू 31/07/2009 - 00:26
मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.) पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते? असे काही प्रश्न पडले आहेत. बरं ते ठीक; पण या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे का आणि असल्यास का, असा प्रश्न पडला आहे (उत्तराची अर्थात अपेक्षा नाही; पण दिलेत तर पुढे अधिक चर्विचरण करायला कुरण मोकळे सापडेल, हे खरे) (चराऊ)बेसनलाडू

ज्ञानेश... 31/07/2009 - 11:38
@बेसनलाडू- उत्तरे मिळाली तरी चालतील, नाही मिळाली तरी हरकत नाही अशा पद्धतीची शंका होती. सामंतकाकांच्या प्रतिसादामुळे काही गोष्टी क्लिअर झाल्या, हेही नसे थोडके. @सामंतकाका- "आज मी रघूनंदन पाहिले" हे वाचून मज्जा आली. फारच भाव दिलात तुम्ही मला. :> धन्यवाद. (शंकेखोर) ज्ञानेश. "Great Power Comes With Great Responssibilities"

पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला? श्रीकृष्ण सामंत

( अजून एक विडंबन केलं आहे)

बामनाचं पोर ·
.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध... कोणी हाकलले तरी मी जाणार नाही... खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे.. बघताच मन पाघळुन गेले माझे... 'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा तुझ्या अस्तित्वाचा.. पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ... आणि मला झुरवते झालय आता नेहमीचच मला पण मी देखिल दबा धरुन बसलोय... कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ? .. तु ताजा पापलेट टोपलीतला .. अन मी बोका टपलेला ----------- 'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..

(विडंबन केलं आहे)

बेसनलाडू ·

टारझन 29/07/2009 - 00:18
ओले चिंब झाले आकडे
ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे (बेलाचा फॅन) टारझन

In reply to by टारझन

>>ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे हेच म्हणतो. बाकी शेअर बाजार आणि इतर कल्पना छान. (टार्‍याचा मित्र) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सहज 29/07/2009 - 06:09
बेलाशेठ विडंबन आठवले. ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा.

In reply to by सहज

बेसनलाडू 30/07/2009 - 01:24
ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा. बरोबर आहे. (बिनचूक)बेसनलाडू आणि अशा मेल्टडाउन् मुळे दरदरून घाम फुटल्याने तनही ओले ;) (घामाघूम)बेसनलाडू

मस्त विडंबन आहे.. कमी शब्दांत चपखल बसलेल्या भावना.. आवडले... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार

(चेप राजसा..)

चतुरंग ·

कपिल काळे 21/07/2009 - 17:45
हे हे हे उद्या ग्रहण आहे. कल्जी घेने. उपास करणे. इतके न चेपणे. प्राजुची कविता वाचून हे एक चांगले रॉ मटेरिअल आहे हे समजले होतेच. विडंबन लय भारी, तुडुंब !! (तुडुंब चेपलेला) कपिल

लिखाळ 21/07/2009 - 18:51
हा हा हा .. एकदम मस्त :) मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले घर्मबिंदू अन नयनी गंगा तोंड माखले , तवंग रंगा मजा आली. चटचट वाजे पुन्हा पाऊल नवा वाढपी नवीन चाहूल मस्त मस्त :) आता 'ढोस राजसा' असे दारूसंबंधी विडंबन यायला नको. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 21/07/2009 - 18:56
म्हणुनच मी पण नाय टाकले :$ --अवलिया

ऋषिकेश 21/07/2009 - 20:53
हा हा हा मस्त! ऋषिकेश ------------------ साहेब म्हणतो चेपेन चेपेन.. पोलिस म्हणतो चेपेन चेपेन कविता झाली कच्चा माल.. राजसही म्हणतो चेपेन चेपेन!! ;)

श्रावण मोडक 21/07/2009 - 22:03
काही बाकी ठेऊ नको लिही चतुरंगा थांबू नको... (स्वगत: इतर अनेकांच्या बाबतीत मात्र असं म्हणता येणार नाही. :( )

केशवसुमार 21/07/2009 - 22:09
रंगाशेठ, मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले हा हा हा..झकास चित्रमय विडंबन.. (आस्वादक)केशवसुमार (स्वगतः अरशात पाहिल्यागत वाटलं असं कोण म्हणालं रे)

पाषाणभेद 22/07/2009 - 10:31
मस्तच आहे. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

प्राजूची 'थांब राजसा..' ही कविता वाचली आणी काही वेगळेच दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले! इर्शाद!

(तो लिहितो तेव्हा...)

चतुरंग ·

श्रावण मोडक 15/07/2009 - 22:24
या एका 'तो'मधून किती बाण निघाले आहेत!!! वावा... चौफेर आहात अगदी. चांगले विडंबन, त्यातही झीनत, हेलन, बिंदूमध्ये 'चतुरंग' दिसले.

प्राजु 15/07/2009 - 22:38
झालं!! नारळ फुटला यांच्याही स्वागताचा!! :) छान विडंबन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंगाचा हा कितवा रंग? भलताचा चमकदार आहे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

नितिन थत्ते 16/07/2009 - 10:13
रंगाशेठ, चांगल्या कवितेचे तितकेच चांगले विडंबन. बर्‍याच दिवसांनी मजा आली. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

कपिल काळे 16/07/2009 - 15:40
कोण आहे रे तो? एका तो मधून बरेच काही सूचित !! तो लिहितो तेव्हा सगळ्या जालाचा लगदा होतो हे तर भारीच !!

टुकुल 17/07/2009 - 00:57
बाकी विचार करत आहे कि तुमच्या कविते मधे "तो" एवजी "ती" वापरुन एका कवियेत्रीला समर्पित करु, ज्यांच्या कविता कधीच मला आणी बर्‍याच लोकांना उमजल्याच नाही... :D

मदनबाण 17/07/2009 - 06:30
तो लिहितो तेव्हा मजला, जाणवते जंतर मंतर कवितेला भिडतो 'रंगा', कवितेच्या थोडे नंतर....! मस्त विडंबन. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

ऋषिकेश 17/07/2009 - 09:41
मस्त.. मजा आली :) अवांतरः "नसतेस घरी तू जेव्हा" च्या चालिवर नीट म्हटता येतंय ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

ठकू 17/07/2009 - 21:08
कर्कशी सहमत. विडंबन आवडलं. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल!

(काणा)

पॅपिलॉन ·

धमाल मुलगा 13/07/2009 - 15:27
च्यायला! ह्याला म्हणतात शिघ्र हलकटकवी ;) =)) =)) =)) =)) आता दर एका धाग्याआड जुगलबंदी चालणार का? ;) -(स्वाक्षरीशुन्य) - - - ---------------------------------------------------------------------------------------- ::::विकासरावांच्या स्वाक्षरीच्या मुद्द्याचा मान ठेऊन स्वाक्षरी काढून टाकलेली आहे! ::::

प्रेरणा काण्याचं बघणं सगळीच गंमत छावीला पटवताना थेरडीची फसगत!