बाकी विचार करत आहे कि तुमच्या कविते मधे "तो" एवजी "ती" वापरुन एका कवियेत्रीला समर्पित करु, ज्यांच्या कविता कधीच मला आणी बर्याच लोकांना उमजल्याच नाही... :D
तो लिहितो तेव्हा मजला,
जाणवते जंतर मंतर
कवितेला भिडतो 'रंगा',
कवितेच्या थोडे नंतर....!
मस्त विडंबन. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
मस्त.. मजा आली :)
अवांतरः "नसतेस घरी तू जेव्हा" च्या चालिवर नीट म्हटता येतंय
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
वा...
सहमत आहे
सहमत आहे
झालं!! नारळ
कवितेला भिडतो 'रंगा'
वा ! मस्त
चतुरंगाचा
रंगाशेठ,
कविता सुंदर तसे विडंबन बहारदार
मजेदार --
कोण आहे रे
रंगाशेट,,, मस्त..
वाह! चतुरंग,
तो लिहितो
मस्त
सर्वांचे आभार!
सहमत
छान !!